25.6.10

घर असावे


______________

ह्या भावगीता मागे माझ्या काही खास आठवणी...
पुण्याच्या नगरीत माझी पहिली १९९०-१९९१ च्या सुमारास झाली. कोकणाच्या ऐयर-गैर ग्रॅजुयेशन पर्यंत गोव्यात होतो. घराच्या चार चवकठात खुल्या मानाने बोलण्याची संधी जवळ जवळ नसल्यातच जमा. मग, गाणे अयकणे, बघणे हाच एक उपाय होता. पण जेव्हा पुण्यात आलो, पहिली पुणे केम्प मधील हिन्दी शाळेतले मुख्य प्राध्यापक सुधाकर प्रभू काकांकडे रहायचो. इथून आयुषाचे नवीन अ-ब-क-ड चालू झाले. त्या सुमारास, प्रभात रोडला एका झेरॉक्ष च्या दुकानात मल्टिपल प्रिंट करून ठेवलेली कविता मनात टपली. मनात कायमची राहिलेली ही कविता आणि ३ खास लोकांकडून मला असंख्य मानसिक बळ, आधार, चेतना आणि एक नवीन जिध्ह असंख्य पणे वाडली. एक शिक्षक, गुरू बरोबर एक मित्र ह्या नात्याने सुध्हा असंख्य प्रेम त्यांच्याकडून मला मिळाले. प्रा. सुधाकर काका कायम हसमुक असायचे. दुसरे म्हणजेच भैईया वैद्य. त्यावेळेस ते डेक्कन बधील आपटे शाळेचे मुख्य प्राध्यापक होते. भैईया काका कायम म्हणायचे 'आपल्या जिध्हिने पुढे चाल, जग तुझ्या मागे येईल'. पोस्ट ग्रॅजुयेशन करताना तीसरे खास म्हणजेच डॉ. शेजवलकर !!!
आणि आयुषाच्या प्रत्तेक टप्प्यात ती कविता व ते तीन 'मित्र', नसा नसात जिवंत राहीले. बर्‍याच वर्षानंतर जेव्हा ती कविता व त्याचे स्वर/संगीत अयकले की जुन्या आठवणी उजणतात. फेसबुक वर स्टिल इमेज पधतिने रिलीस केली होती. पण पुन्हा एकदा पूर्ण विडियो द्वारे. त्याही बरोबार त्या तीन 'मैत्र' व गुरू प्राध्यापकांना शतः प्रणाम!
______________

घर असावे घरा सारखे, नकोच नुसत्या भिंती
इथे असावे प्रेम जिव्हाला, नकोच नुसती नाती.

त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी

त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी
अश्रुतुनही प्रित झरावी, नकोत नुसते पाणी

या घर्ट्यातून पिल्लू उडावे, दिव्या घेउनी शक्ति
आकांक्षाचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ति


_______________

गीत : विमल लिमये
स्वर/संगीत : श्रीधर फडके


78 comments:

  1. Ghar asave gharasarakhe.........nakot nusatya bhinti! ................he kavya aamchyahi ghari bhitivar mazya sasaryani tya kali lavale hote. varashanuvarshe saryani vachale.........parantu,ya kavitecha parinam mazya mulanvar etaka sundar zala..........ki aakashganege sarkhe veg-veg lya kakshet firat rahanari mule.......yek-mekana premachya ... See Moreaakarshan kakshet dharun thevat aahet............Tya shabdana artha asava...........nakoch nusati vani,sur milave parasparanche ,nakot nusati gani!!!!!!!!Apratim.....satya sangarie kavya.....Abhijit! Dhanyavad!

    ReplyDelete
  2. Ashrutunhi preet zaravi!! amazing!!

    ReplyDelete
  3. kaharch..............ahe ..prem.,samjutdarpana,ekmekabaddalchi.kalji.........ni tyag...hach tar gharacha paaya ahe..

    ReplyDelete
  4. tyagcha hishob vyavahari lok kartat,premat samarpan aahe tyag nahi.

    ReplyDelete
  5. ekdum surekh,hey majha avadta gana ahe Abhijeet:)Far chan!!!

    ReplyDelete
  6. Sunder...... kharach ha gharach paaya ahe...

    ReplyDelete
  7. धन्यवाद अभिजीत!ती कविता आणि तीन मित्रांची जपलेली आठवण फार भावनाविवश करणारी आहे. घर असे असावे हे दृकश्राव्य चित्रण कवितेइतकेच खूप सुंदर, शब्दातीत अप्रतिम!

    ReplyDelete
  8. hey hey abhijit... amezing song ahe he...
    mazya gharachya ithlya ajit copiers...kade lawalay he... rite... on prabhat road... hmmm..... 1 number re...

    ReplyDelete
  9. Abhijit,Vimal taainchya ya kavitechi pahili ol ghar asaave gharasarakhe nakot nusatya bhinti !ithe asava prem jivhala nakot nusati naati !..ase vachalyache mala smarate.ganyatahi tasech ahe..pan tu mhanatos te khare ..kavita sundar ahe.

    ReplyDelete
  10. geet , sangeet ani gaylay sudhdha bhavana olakhun ani japun............

    ReplyDelete
  11. If you go by video, bhintishivay asalela nisarg hech ghar sarvanche.Bhinti alya ki bhedbhav suru jhale nahi ka?

    ReplyDelete
  12. The quality of feelings , the quality of words n the quality of expression was sooo heart touching in those days.
    Thanx Abhijeet.

    ReplyDelete
  13. Vimal Limaye is my Aunty (Kaku)

    ReplyDelete
  14. superb! tks for sharing.

    ReplyDelete
  15. Wonderful expression Abhijeet...ya ghartya tun pillu udave,Divya gheuni shakti......Highly inspiring...You are lucky like me toget most inspiring personalities Abhijeet ...there is only one limit for us ---Sky is the limit....keep going ahead with the Akanksha ch

    ReplyDelete
  16. SUNDER ATI SUNDER , HYA GEETATUN GHRA BADDAL KA ""OADDHH
    ''VATAVI HYACHE UTTAR SAPADLE.....ABHIJITJI....SUPERB POETRY...EVER....REP IF U CAN

    ReplyDelete
  17. Harischandrakar Vasant RaghunathJune 25, 2010 at 10:41:00 AM GMT+5:30

    Kavita pharach chhan Chetana nirman karanari
    @Radhika Kavi kon aahe? Gayak kon aahe? Sangit konache? He sangshil ka? tyanche abhinandan

    ReplyDelete
  18. Harischandrakar Vasant RaghunathJune 25, 2010 at 10:42:00 AM GMT+5:30

    @radhika
    I got this from ur detail description of that

    ReplyDelete
  19. sunder bhavpurna kavita ani swar!

    ReplyDelete
  20. Madura Kulkarni PatwardhanJune 25, 2010 at 10:44:00 AM GMT+5:30

    sets you in a thoughtful mood...beautiful!

    ReplyDelete
  21. u rock rajsee................awesm ya
    luv ya..

    ReplyDelete
  22. something to add - I think chandrashekhar joshi wrote this - ekane viskatla tar dusryane aawrayche - ghar!!!

    ReplyDelete
  23. EVEN VISUALS ARE TOO GOOD . IS IT RECORDING OF VISUALS DONE BY YOU ?

    ReplyDelete
  24. love the music even though cannot understand the words....

    ReplyDelete
  25. Thanks All My Friends!!!

    ReplyDelete
  26. Bhaavapurna kavita ani swar!! Abhijeet.. thanks for sharing

    ReplyDelete
  27. Hi kavita Punyachya Vmal Limaye navachya kavayitrichi aahe.
    http:savadhan.wordpress.com

    ReplyDelete
  28. HI RADHIKA HOW ARE YOU WHERE ARE FROM U

    ReplyDelete
  29. आईसक्रीम, चुरमूरे, कणीस मिळणार असेल तर दररोज भेट देऊ.

    ReplyDelete
  30. १९६१-६२ मध्ये मी व माझा मित्र सुभाष जोगळेकर यांना भैय्या वैद्य आपटे रोडवर बी.एस.सी. चे गणीत शिकवत होते. आम्ही फक्त दोनच विद्यार्थी. सुभाष युनिव्हर्सिटीत पहिला आला. भैया वैद्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला.
    इथे असावे प्रेम जिव्हाला, नकोच नुसती नाती.
    त्या शब्दांना अर्थ असावा, सूर जुळावे परस्परांचे,
    या घर्ट्यातून पिल्लू उडावे, दिव्या घेउनी शक्ति,
    आकांक्षाचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ति!

    ReplyDelete
  31. '' shri ''
    Thanx to Shri ABhijit and to all who have given their comments .
    In my view credit goes to Smt Vimal Limaye for such wonderful,mesmerizing poetry .
    rgds

    ReplyDelete
  32. I LIKED YOUR VIDEO VERY MUCH,
    SCHENES ARE REALLY VERY BEAUTIFUL .
    CAN YOU PLEASE SEND YOUR E-MAIL ID.

    ReplyDelete
  33. Just True n Great !!

    ReplyDelete
  34. atleast u read my comment
    thk
    go head
    pralhad

    ReplyDelete
  35. ''Ghar asaave gharaasarkhe'' yaa sundar gittavar lekh vaacha
    http://savadhan.wordpress.com/
    var

    ReplyDelete
  36. Purushottamji - lekh vaachala. Sudar avadala. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये pharach bhavale.

    ReplyDelete
  37. पुण्याच्या विमल लिमये यांची ही कविता:

    केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये
    आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये॥धृ॥
    येणार्याला पाणी द्यावे, मुखात वाणी गोड हवी
    जाणार्याच्या मनात फिरुनी, येण्याविषयी ओढ हवी
    ऐसा प्रेमळ माणुसकीचा झरा वाहावा मनामध्ये॥१॥
    लहान मोठी भांडी सारी, फिरत असती घरामध्ये
    भांड्याला लागतेच भांडे, विसरूनी जावे क्षणामध्ये
    परस्परांना समजून घ्यावे, अढी नसावी मनामध्ये॥२॥
    नित्य काळजी घरात घ्यावी, वय झालेल्या व्यक्तींची
    ज्याची त्याला द्यावी जागा, वयाप्रमाणे मानाची
    एकमताने निर्णय घ्यावा, नको दुरावा मनामध्ये॥३॥
    लळा, जिव्हाळा आत असावा, नको उमाळा वरकरणी
    नको कुणाला गर्व धनाचा, लीन रहावे प्रभुचरणी
    दिवसा रात्री परमेशाचा ध्यास असावा घरामध्ये ॥४॥

    ReplyDelete
  38. Dhanyawad Suresh mahoday !

    ReplyDelete
  39. बहुदा १९९८ साली पुण्यात एका चर्चा सत्राला स्वतः विमलताई लिमये हजर होत्या,त्यावेळी त्यांनी या गीताबाबतची त्यानी अनुभवलेली व्यथा व्यक्त केली होती. त्याविषयी जास्त उहापोह न करता ती कविता येथे देतो ज्यावर दळवी महोदयानी येथे टाकलेला विडीयो बेतलेला आहे.

    घर असावे घरासारखे । नकोत नुसत्या भिंती॥
    तिथे असावा प्रेम जिव्हाळा। नकोत नुसती नाती ॥
    त्या शब्दांना अर्थ असावा। नकोच नुसती वाणी॥
    सूर जुळावे परस्परांचे | नकोच नुसती गाणी॥
    त्या अर्थाला अर्थ असावा। नकोत नुसती नाणी॥
    अश्रूतूनही प्रीत असावी। नकोच नुसते पाणी॥
    त्या घरट्यातून पिलू उडावे। दिव्य घेऊन शक्ती॥
    आकाक्षाचे पंख आसावे। परमेश्वरावर भक्ती॥

    ReplyDelete
  40. majhya lekhat dileli kavita kunachi aahe te mala vachnyat alele naahi.Ti kavita sanskar Dhan ya sudhakar sheth yanchya puastakat aahe. hi pustake te shalatun mophat vatataat.

    ReplyDelete
  41. Aprateem.Honestly every marathi family memberneed to listen this geet n atleast thrice a week to be with all their members.

    ReplyDelete
  42. Ugich Vadyacha Tel Vangyavar kadhnyat kay artha ahe?

    ReplyDelete
  43. very nice anuradhaji............

    ReplyDelete
  44. khupach sunder........really amzing

    ReplyDelete
  45. अप्रतीम, सरळ काळजाबरोबर संवाद सादणारे शब्द आणि तेवढेच अप्रतीम संगीत व निसर्ग चित्रण.

    ReplyDelete
  46. kaljala bhidnari kavata ani gana sudha

    ReplyDelete
  47. kharach kahi shabdach nahi ..........................................fakt aikave ani janiv .....................................................

    ReplyDelete
  48. gane arthpurna hote. ganyacya chalivrun sudhir Phadke yancya asi pak yati ya ganyachi aathvan zali

    ReplyDelete
  49. sundar geetachi aawad ani tuzi kala....khup aawadale...

    ReplyDelete
  50. तुझ्या जीवनातली प्रत्येक आठवण तू जणू काही तुझ्या प्रत्येकच कलाकृतीतून मित्रांशी मैत्रिणी सोबत वाटत राहतोस. अश्या निर्मळ आणि सुंदर मनाला सलाम. तुझे पोस्टरस असो किंवा गाणी निवड दोन्ही मध्ये तुझ्या भावनांचे दर्शन घडते असे वाटते.....म्हणून पुन्हा एकदा मी tag केलेत ...thanks ...

    ReplyDelete
  51. Wow.... U r too nice.....

    ReplyDelete
  52. Great..and splendid.....

    ReplyDelete
  53. Shalmali Shantanu Gokhale-हे गीत पुण्याच्याच विमल लिमये यांचे आहे ...बऱ्याच कवयित्री प्रसिद्धीपासून दूर राहिल्यामुळे त्यांचे नाव लक्षात येत नाही .याची पोस्टर्स एका रसिकाने बनवून त्यांचे नाव त्यात टाकल्यामुळे माझ्या स्मरणात राहिल्या नंतर एकदा अमृता प्रितमवरील आमच्याच एका कार्यक्रमात त्या भेटल्या तेव्हा मी त्याना ही कविता आवडल्याचे आवर्जून सांगितले त्यामुळे त्या चांगल्याच लक्षात राहिल्या.☺☺☺

    ReplyDelete
  54. great song..... thanks

    ReplyDelete
  55. Khupsundar geet ! Thanks for Tagging me this so beautiful song Abhijit !!!

    ReplyDelete
  56. घर असावे घरा सारखे, नकोच नुसते गाने इथे असावे प्रेम जिव्हाला, नकोच नुसती नाती. घर कसे असावे हे सत्य सांगणारे गाणे! अप्रतिम गाणे आणि चित्रफित!

    ReplyDelete
  57. सुंदर काव्याइतकीच सुरेख दृकश्राव्यफित .........नेहमीप्रमाणे....धन्यवाद अभि..सुप्रभात.........

    ReplyDelete
  58. U R GRATE ....... AMZING

    ReplyDelete
  59. सुमित म्हेत्रेOctober 11, 2011 at 12:44:00 PM GMT+5:30

    त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी अश्रुतुनही प्रित झरावी, नकोत नुसते पाणी या घर्ट्यातून पिल्लू उडावे, दिव्या घेउनी शक्ति आकांक्षाचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ति !!!

    ReplyDelete
  60. Ghar asavem gharasarkhem , nakoch nustya bhintee, Thitem asava premajivalla, nakoch nusti natim,

    ReplyDelete
  61. Soor jullave parasparanche, nakoch nustim ganni, Tya swarana artha asava, nakoch nusti vanni, Ashrutunhi preeta gallavi, nakoch nustem panni, Tya gharatymadhuna pillum udavem, divya gheuni sakthi, Akanshyache pankha asave, umbarattyavari bhakti....................

    ReplyDelete
  62. Khup Khup varshapurvi wachleli Hi Kavita mala Ajunahi Athavate, thanks for sharing, phakt Abhijit mala watate Geet : Vimal Limaye naasun Vimal Thakar ahe, pl check karun sangshil ka?

    ReplyDelete
  63. One of the BEST poem ....i was not knowing its in video form...thanks a million for sharing...thanku so much....sharing it ahead..

    ReplyDelete
  64. i believe that whatever u achieve in your life.. the people in your life also make the difference.. it is by luck that u get gud people..

    ReplyDelete
  65. मला वाटते सुवर्ण भूतकाळ किंवा भविष्य या बद्दल सर्वाना आकर्षण असते. आणि तसे जर नाही झाले तर ग्रहमान समजावे. जे झाले ते झाले. आता आपण घरासारखे घर बनवू या.....

    ReplyDelete