______________
ह्या भावगीता मागे माझ्या काही खास आठवणी...
पुण्याच्या नगरीत माझी पहिली १९९०-१९९१ च्या सुमारास झाली. कोकणाच्या ऐयर-गैर ग्रॅजुयेशन पर्यंत गोव्यात होतो. घराच्या चार चवकठात खुल्या मानाने बोलण्याची संधी जवळ जवळ नसल्यातच जमा. मग, गाणे अयकणे, बघणे हाच एक उपाय होता. पण जेव्हा पुण्यात आलो, पहिली पुणे केम्प मधील हिन्दी शाळेतले मुख्य प्राध्यापक सुधाकर प्रभू काकांकडे रहायचो. इथून आयुषाचे नवीन अ-ब-क-ड चालू झाले. त्या सुमारास, प्रभात रोडला एका झेरॉक्ष च्या दुकानात मल्टिपल प्रिंट करून ठेवलेली कविता मनात टपली. मनात कायमची राहिलेली ही कविता आणि ३ खास लोकांकडून मला असंख्य मानसिक बळ, आधार, चेतना आणि एक नवीन जिध्ह असंख्य पणे वाडली. एक शिक्षक, गुरू बरोबर एक मित्र ह्या नात्याने सुध्हा असंख्य प्रेम त्यांच्याकडून मला मिळाले. प्रा. सुधाकर काका कायम हसमुक असायचे. दुसरे म्हणजेच भैईया वैद्य. त्यावेळेस ते डेक्कन बधील आपटे शाळेचे मुख्य प्राध्यापक होते. भैईया काका कायम म्हणायचे 'आपल्या जिध्हिने पुढे चाल, जग तुझ्या मागे येईल'. पोस्ट ग्रॅजुयेशन करताना तीसरे खास म्हणजेच डॉ. शेजवलकर !!!
आणि आयुषाच्या प्रत्तेक टप्प्यात ती कविता व ते तीन 'मित्र', नसा नसात जिवंत राहीले. बर्याच वर्षानंतर जेव्हा ती कविता व त्याचे स्वर/संगीत अयकले की जुन्या आठवणी उजणतात. फेसबुक वर स्टिल इमेज पधतिने रिलीस केली होती. पण पुन्हा एकदा पूर्ण विडियो द्वारे. त्याही बरोबार त्या तीन 'मैत्र' व गुरू प्राध्यापकांना शतः प्रणाम!
पुण्याच्या नगरीत माझी पहिली १९९०-१९९१ च्या सुमारास झाली. कोकणाच्या ऐयर-गैर ग्रॅजुयेशन पर्यंत गोव्यात होतो. घराच्या चार चवकठात खुल्या मानाने बोलण्याची संधी जवळ जवळ नसल्यातच जमा. मग, गाणे अयकणे, बघणे हाच एक उपाय होता. पण जेव्हा पुण्यात आलो, पहिली पुणे केम्प मधील हिन्दी शाळेतले मुख्य प्राध्यापक सुधाकर प्रभू काकांकडे रहायचो. इथून आयुषाचे नवीन अ-ब-क-ड चालू झाले. त्या सुमारास, प्रभात रोडला एका झेरॉक्ष च्या दुकानात मल्टिपल प्रिंट करून ठेवलेली कविता मनात टपली. मनात कायमची राहिलेली ही कविता आणि ३ खास लोकांकडून मला असंख्य मानसिक बळ, आधार, चेतना आणि एक नवीन जिध्ह असंख्य पणे वाडली. एक शिक्षक, गुरू बरोबर एक मित्र ह्या नात्याने सुध्हा असंख्य प्रेम त्यांच्याकडून मला मिळाले. प्रा. सुधाकर काका कायम हसमुक असायचे. दुसरे म्हणजेच भैईया वैद्य. त्यावेळेस ते डेक्कन बधील आपटे शाळेचे मुख्य प्राध्यापक होते. भैईया काका कायम म्हणायचे 'आपल्या जिध्हिने पुढे चाल, जग तुझ्या मागे येईल'. पोस्ट ग्रॅजुयेशन करताना तीसरे खास म्हणजेच डॉ. शेजवलकर !!!
आणि आयुषाच्या प्रत्तेक टप्प्यात ती कविता व ते तीन 'मित्र', नसा नसात जिवंत राहीले. बर्याच वर्षानंतर जेव्हा ती कविता व त्याचे स्वर/संगीत अयकले की जुन्या आठवणी उजणतात. फेसबुक वर स्टिल इमेज पधतिने रिलीस केली होती. पण पुन्हा एकदा पूर्ण विडियो द्वारे. त्याही बरोबार त्या तीन 'मैत्र' व गुरू प्राध्यापकांना शतः प्रणाम!
______________
घर असावे घरा सारखे, नकोच नुसत्या भिंती
इथे असावे प्रेम जिव्हाला, नकोच नुसती नाती.
त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी
त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी
अश्रुतुनही प्रित झरावी, नकोत नुसते पाणी
या घर्ट्यातून पिल्लू उडावे, दिव्या घेउनी शक्ति
आकांक्षाचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ति
_______________
गीत : विमल लिमये
स्वर/संगीत : श्रीधर फडके
घर असावे घरा सारखे, नकोच नुसत्या भिंती
इथे असावे प्रेम जिव्हाला, नकोच नुसती नाती.
त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी
त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी
अश्रुतुनही प्रित झरावी, नकोत नुसते पाणी
या घर्ट्यातून पिल्लू उडावे, दिव्या घेउनी शक्ति
आकांक्षाचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ति
_______________
गीत : विमल लिमये
स्वर/संगीत : श्रीधर फडके

Ghar asave gharasarakhe.........nakot nusatya bhinti! ................he kavya aamchyahi ghari bhitivar mazya sasaryani tya kali lavale hote. varashanuvarshe saryani vachale.........parantu,ya kavitecha parinam mazya mulanvar etaka sundar zala..........ki aakashganege sarkhe veg-veg lya kakshet firat rahanari mule.......yek-mekana premachya ... See Moreaakarshan kakshet dharun thevat aahet............Tya shabdana artha asava...........nakoch nusati vani,sur milave parasparanche ,nakot nusati gani!!!!!!!!Apratim.....satya sangarie kavya.....Abhijit! Dhanyavad!
ReplyDeleteAshrutunhi preet zaravi!! amazing!!
ReplyDeletecool
ReplyDeletekaharch..............ahe ..prem.,samjutdarpana,ekmekabaddalchi.kalji.........ni tyag...hach tar gharacha paaya ahe..
ReplyDeletemasta
ReplyDeletetyagcha hishob vyavahari lok kartat,premat samarpan aahe tyag nahi.
ReplyDeleteekdum surekh,hey majha avadta gana ahe Abhijeet:)Far chan!!!
ReplyDeleteSunder...... kharach ha gharach paaya ahe...
ReplyDeletekupach chhan video
ReplyDeleteThx Abhi..sundar
ReplyDeleteखास........
ReplyDeleteधन्यवाद अभिजीत!ती कविता आणि तीन मित्रांची जपलेली आठवण फार भावनाविवश करणारी आहे. घर असे असावे हे दृकश्राव्य चित्रण कवितेइतकेच खूप सुंदर, शब्दातीत अप्रतिम!
ReplyDeletehey hey abhijit... amezing song ahe he...
ReplyDeletemazya gharachya ithlya ajit copiers...kade lawalay he... rite... on prabhat road... hmmm..... 1 number re...
Abhijit,Vimal taainchya ya kavitechi pahili ol ghar asaave gharasarakhe nakot nusatya bhinti !ithe asava prem jivhala nakot nusati naati !..ase vachalyache mala smarate.ganyatahi tasech ahe..pan tu mhanatos te khare ..kavita sundar ahe.
ReplyDeletegeet , sangeet ani gaylay sudhdha bhavana olakhun ani japun............
ReplyDeleteIf you go by video, bhintishivay asalela nisarg hech ghar sarvanche.Bhinti alya ki bhedbhav suru jhale nahi ka?
ReplyDeleteThe quality of feelings , the quality of words n the quality of expression was sooo heart touching in those days.
ReplyDeleteThanx Abhijeet.
Vimal Limaye is my Aunty (Kaku)
ReplyDeletesuperb! tks for sharing.
ReplyDeleteWonderful expression Abhijeet...ya ghartya tun pillu udave,Divya gheuni shakti......Highly inspiring...You are lucky like me toget most inspiring personalities Abhijeet ...there is only one limit for us ---Sky is the limit....keep going ahead with the Akanksha ch
ReplyDeleteSUNDER ATI SUNDER , HYA GEETATUN GHRA BADDAL KA ""OADDHH
ReplyDelete''VATAVI HYACHE UTTAR SAPADLE.....ABHIJITJI....SUPERB POETRY...EVER....REP IF U CAN
far chan
ReplyDeleteKavita pharach chhan Chetana nirman karanari
ReplyDelete@Radhika Kavi kon aahe? Gayak kon aahe? Sangit konache? He sangshil ka? tyanche abhinandan
@radhika
ReplyDeleteI got this from ur detail description of that
sunder bhavpurna kavita ani swar!
ReplyDeletesets you in a thoughtful mood...beautiful!
ReplyDeleteu rock rajsee................awesm ya
ReplyDeleteluv ya..
something to add - I think chandrashekhar joshi wrote this - ekane viskatla tar dusryane aawrayche - ghar!!!
ReplyDeleteEVEN VISUALS ARE TOO GOOD . IS IT RECORDING OF VISUALS DONE BY YOU ?
ReplyDeletelove the music even though cannot understand the words....
ReplyDeleteThanks All My Friends!!!
ReplyDeleteBhaavapurna kavita ani swar!! Abhijeet.. thanks for sharing
ReplyDeleteHi kavita Punyachya Vmal Limaye navachya kavayitrichi aahe.
ReplyDeletehttp:savadhan.wordpress.com
HI RADHIKA HOW ARE YOU WHERE ARE FROM U
ReplyDeletewowwwwwww
ReplyDeleteआईसक्रीम, चुरमूरे, कणीस मिळणार असेल तर दररोज भेट देऊ.
ReplyDelete१९६१-६२ मध्ये मी व माझा मित्र सुभाष जोगळेकर यांना भैय्या वैद्य आपटे रोडवर बी.एस.सी. चे गणीत शिकवत होते. आम्ही फक्त दोनच विद्यार्थी. सुभाष युनिव्हर्सिटीत पहिला आला. भैया वैद्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला.
ReplyDeleteइथे असावे प्रेम जिव्हाला, नकोच नुसती नाती.
त्या शब्दांना अर्थ असावा, सूर जुळावे परस्परांचे,
या घर्ट्यातून पिल्लू उडावे, दिव्या घेउनी शक्ति,
आकांक्षाचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ति!
'' shri ''
ReplyDeleteThanx to Shri ABhijit and to all who have given their comments .
In my view credit goes to Smt Vimal Limaye for such wonderful,mesmerizing poetry .
rgds
I LIKED YOUR VIDEO VERY MUCH,
ReplyDeleteSCHENES ARE REALLY VERY BEAUTIFUL .
CAN YOU PLEASE SEND YOUR E-MAIL ID.
Just True n Great !!
ReplyDeleteatleast u read my comment
ReplyDeletethk
go head
pralhad
''Ghar asaave gharaasarkhe'' yaa sundar gittavar lekh vaacha
ReplyDeletehttp://savadhan.wordpress.com/
var
Purushottamji - lekh vaachala. Sudar avadala. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये pharach bhavale.
ReplyDeleteपुण्याच्या विमल लिमये यांची ही कविता:
ReplyDeleteकेवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये
आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये॥धृ॥
येणार्याला पाणी द्यावे, मुखात वाणी गोड हवी
जाणार्याच्या मनात फिरुनी, येण्याविषयी ओढ हवी
ऐसा प्रेमळ माणुसकीचा झरा वाहावा मनामध्ये॥१॥
लहान मोठी भांडी सारी, फिरत असती घरामध्ये
भांड्याला लागतेच भांडे, विसरूनी जावे क्षणामध्ये
परस्परांना समजून घ्यावे, अढी नसावी मनामध्ये॥२॥
नित्य काळजी घरात घ्यावी, वय झालेल्या व्यक्तींची
ज्याची त्याला द्यावी जागा, वयाप्रमाणे मानाची
एकमताने निर्णय घ्यावा, नको दुरावा मनामध्ये॥३॥
लळा, जिव्हाळा आत असावा, नको उमाळा वरकरणी
नको कुणाला गर्व धनाचा, लीन रहावे प्रभुचरणी
दिवसा रात्री परमेशाचा ध्यास असावा घरामध्ये ॥४॥
Dhanyawad Suresh mahoday !
ReplyDeleteबहुदा १९९८ साली पुण्यात एका चर्चा सत्राला स्वतः विमलताई लिमये हजर होत्या,त्यावेळी त्यांनी या गीताबाबतची त्यानी अनुभवलेली व्यथा व्यक्त केली होती. त्याविषयी जास्त उहापोह न करता ती कविता येथे देतो ज्यावर दळवी महोदयानी येथे टाकलेला विडीयो बेतलेला आहे.
ReplyDeleteघर असावे घरासारखे । नकोत नुसत्या भिंती॥
तिथे असावा प्रेम जिव्हाळा। नकोत नुसती नाती ॥
त्या शब्दांना अर्थ असावा। नकोच नुसती वाणी॥
सूर जुळावे परस्परांचे | नकोच नुसती गाणी॥
त्या अर्थाला अर्थ असावा। नकोत नुसती नाणी॥
अश्रूतूनही प्रीत असावी। नकोच नुसते पाणी॥
त्या घरट्यातून पिलू उडावे। दिव्य घेऊन शक्ती॥
आकाक्षाचे पंख आसावे। परमेश्वरावर भक्ती॥
majhya lekhat dileli kavita kunachi aahe te mala vachnyat alele naahi.Ti kavita sanskar Dhan ya sudhakar sheth yanchya puastakat aahe. hi pustake te shalatun mophat vatataat.
ReplyDeletekhupach chan
ReplyDeleteAprateem.Honestly every marathi family memberneed to listen this geet n atleast thrice a week to be with all their members.
ReplyDeleteUgich Vadyacha Tel Vangyavar kadhnyat kay artha ahe?
ReplyDeletevery nice anuradhaji............
ReplyDeletekhupach sunder........really amzing
ReplyDeletekhup khup chaaan.....
ReplyDeleteGood collection
ReplyDeleteअप्रतीम, सरळ काळजाबरोबर संवाद सादणारे शब्द आणि तेवढेच अप्रतीम संगीत व निसर्ग चित्रण.
ReplyDeletekaljala bhidnari kavata ani gana sudha
ReplyDeletekharach kahi shabdach nahi ..........................................fakt aikave ani janiv .....................................................
ReplyDeletegane arthpurna hote. ganyacya chalivrun sudhir Phadke yancya asi pak yati ya ganyachi aathvan zali
ReplyDeletesundar geetachi aawad ani tuzi kala....khup aawadale...
ReplyDeletenice wordings...
ReplyDeleteतुझ्या जीवनातली प्रत्येक आठवण तू जणू काही तुझ्या प्रत्येकच कलाकृतीतून मित्रांशी मैत्रिणी सोबत वाटत राहतोस. अश्या निर्मळ आणि सुंदर मनाला सलाम. तुझे पोस्टरस असो किंवा गाणी निवड दोन्ही मध्ये तुझ्या भावनांचे दर्शन घडते असे वाटते.....म्हणून पुन्हा एकदा मी tag केलेत ...thanks ...
ReplyDeleteWow.... U r too nice.....
ReplyDeleteGreat..and splendid.....
ReplyDeleteShalmali Shantanu Gokhale-हे गीत पुण्याच्याच विमल लिमये यांचे आहे ...बऱ्याच कवयित्री प्रसिद्धीपासून दूर राहिल्यामुळे त्यांचे नाव लक्षात येत नाही .याची पोस्टर्स एका रसिकाने बनवून त्यांचे नाव त्यात टाकल्यामुळे माझ्या स्मरणात राहिल्या नंतर एकदा अमृता प्रितमवरील आमच्याच एका कार्यक्रमात त्या भेटल्या तेव्हा मी त्याना ही कविता आवडल्याचे आवर्जून सांगितले त्यामुळे त्या चांगल्याच लक्षात राहिल्या.☺☺☺
ReplyDeletegreat song..... thanks
ReplyDeleteKhupsundar geet ! Thanks for Tagging me this so beautiful song Abhijit !!!
ReplyDeleteघर असावे घरा सारखे, नकोच नुसते गाने इथे असावे प्रेम जिव्हाला, नकोच नुसती नाती. घर कसे असावे हे सत्य सांगणारे गाणे! अप्रतिम गाणे आणि चित्रफित!
ReplyDeleteसुंदर काव्याइतकीच सुरेख दृकश्राव्यफित .........नेहमीप्रमाणे....धन्यवाद अभि..सुप्रभात.........
ReplyDeleteU R GRATE ....... AMZING
ReplyDeleteत्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी अश्रुतुनही प्रित झरावी, नकोत नुसते पाणी या घर्ट्यातून पिल्लू उडावे, दिव्या घेउनी शक्ति आकांक्षाचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ति !!!
ReplyDeleteGhar asavem gharasarkhem , nakoch nustya bhintee, Thitem asava premajivalla, nakoch nusti natim,
ReplyDeleteSoor jullave parasparanche, nakoch nustim ganni, Tya swarana artha asava, nakoch nusti vanni, Ashrutunhi preeta gallavi, nakoch nustem panni, Tya gharatymadhuna pillum udavem, divya gheuni sakthi, Akanshyache pankha asave, umbarattyavari bhakti....................
ReplyDeleteKhup Khup varshapurvi wachleli Hi Kavita mala Ajunahi Athavate, thanks for sharing, phakt Abhijit mala watate Geet : Vimal Limaye naasun Vimal Thakar ahe, pl check karun sangshil ka?
ReplyDeleteOne of the BEST poem ....i was not knowing its in video form...thanks a million for sharing...thanku so much....sharing it ahead..
ReplyDeletei believe that whatever u achieve in your life.. the people in your life also make the difference.. it is by luck that u get gud people..
ReplyDeleteSuperb.....
ReplyDeleteमला वाटते सुवर्ण भूतकाळ किंवा भविष्य या बद्दल सर्वाना आकर्षण असते. आणि तसे जर नाही झाले तर ग्रहमान समजावे. जे झाले ते झाले. आता आपण घरासारखे घर बनवू या.....
ReplyDeletevery nice
ReplyDelete