_______________________
बुगडी माझी सांडली ग
जाता सातार्याला ग जाता सातार्याला
चुगली नगा सांगू ग
माझ्या म्हातार्याला ग माझ्या म्हातार्याला
माझ्या शेजारी तरुण राहतो
टकमक टकमक मला तो पाहतो
कधी खुलेमे जवळ बाहतो
कधी नाही ते भुलले ग बाई
त्याच्या इशार्याला त्याच्या इशार्याला
घरात न्हवते तेव्हा बाबा
माझ्या मजवर कुठला ताबा
त्याची धिटाई... तोबा तोबा
वितळू लागे ग लोणी बाई
बघता निखार्याला बघता निखार्याला
त्याने आणिली अपुली गाडी
तयार जुंपुनी खिलार जोडी
मीही ल्याले ग पिवळी साडी
वेड्यावाणी जोडीने ग गेलो
आम्ही बाजाराला आम्ही बाजाराला !
येण्या आधी बाबा परतून
पोचालार मी घरात जाउन
मग पुसतील काना पाहून
काय तेव्हा सांगू मी ग बाई
त्याला बिचार्याला त्याला बिचार्याला !
__________________
चित्रपट : सांगले ऐका (१९५९)
गीत : ग. गी. माडगुलकर
संगीत : राम कदम
स्वर : आशा भोसले

Abhijeet......... Thank U So Much.......
ReplyDeletezakkas.
ReplyDeleteMastach!
ReplyDeleteravivaar feast............mast........
ReplyDeleteChan Ahye
ReplyDeleteAPRATIM.......
ReplyDeletevaa kya baat hai !
ReplyDeleteBest song
ReplyDeleteAbhijeet.. thanks for sharing!
ReplyDeleteTHANKS 4 SHARING ,..
ReplyDeleteTHANKS ABHI!
ReplyDeleteThank u so much Abhijeet! i cudnt listened to b4 due to net problem .. now OK ! really a Sunday feast......!
ReplyDeletesurekh, mast mast...chabuk
ReplyDeleteAsha is a Goddess of Melody........
ReplyDeleteZakaaaaaas....
ReplyDeleteSHANDAR.
ReplyDeletebhari aahe dada
ReplyDeleteI LOVE "ASHA" she is sweeeeeett...MY FAVT.
ReplyDeletehaaai, bugadi majhi sandali g................. most memorable
ReplyDelete