21.6.10

याच साठी केला अठहास

 

______________

याच साथी केला अठहास शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥
आता निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥२॥
कवतुक वाटे जालिया वेचाचें । नांव मंगळाचे तेणें गुणें ॥३॥
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळी ॥४॥

 ________________
 
शब्द : संत तुकाराम संगीतकात : श्रीनिवास खळे
स्वर : पंडित भीमसेन जोशी

16 comments:

  1. yachi sathi kela hota aattahas! shevatacha dis goda vhava!..................far sundar garbhitartha asalela ha abhanga aahe! Bhimsenjichya ganyat kevhahi mala gungun jayala aavadata!

    ReplyDelete
  2. मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास । कठीण वज्रास भेदू ऐसे।।
    अमृत ते गोड काय आम्हा पुढे । विष ते बापुडे कडु किती। ।
    तुका म्हणे आम्ही अवघेचि गोड । जया पुरे कोड त्याचे परी।। असे म्हणणा-या संत तुकारामांची शेवटचा दिस गोड व्हावा ही इच्छा विश्वकल्याणासाठी आहे त्याला समर्पक असे चित्रण मन मोही तरीही निर्मोही आहे. अभिजीत, खूप धन्यवाद!

    ReplyDelete
  3. mr abhijit, its nice to experience the creation, many thanks,

    ReplyDelete
  4. Simply Great !!!!!

    ReplyDelete
  5. Excellent! No words..

    ReplyDelete
  6. Aprateem Abhi...Pdt Bimsen joshiincha sumadhur awazz..rly simply great...halli ashi gani kwachitact aaikaila miltat...

    ReplyDelete
  7. Hech gana Pt. Kumar Gandharvani dekhil sundar gayala ahe..
    Aaj kal asa vatat Doordashan ne je dilay te aajache channels deu shakat nahit . . .
    Ha Abhangs me doghanchya tondun aikala ahe te hi live ....
    Aprateem . . . . .

    ReplyDelete
  8. heard this song after@ 12 years, its a superb song. tks.

    ReplyDelete
  9. wa wa wa wa..........lovely swar and taal

    ReplyDelete
  10. तुकोबाची हात लिहीताती जे जे । ते ते सहज पांडुरंग ।।
    बहेनि म्हणे लोक बोलती सकळ । तुकोबा केवळ पांडुरंग ।।

    ReplyDelete