__________________________
अवेळीच केव्हा दाटला अंधार
तिच्या गळा जड झाले काळे सर
एकदा मी तिच्या डोळ्यात पाहिले
हासताना नभ कळून गेले
पुन्हा मी पाहिले तिला अंगभर
तिच्या कासोळीला चांदण्याचा जर
आणि माझा मला पडला विसर
मिटीत थरके भरातील ज्वार
कितीक दिसांची पुन्हा ती भेटली
तिच्या ओटी कुण्या राव्याची साउली
त्या डोळियात जरा मी पाहिले
काजळात चंद्र पुडून गेले
__________________________
तिच्या गळा जड झाले काळे सर
एकदा मी तिच्या डोळ्यात पाहिले
हासताना नभ कळून गेले
पुन्हा मी पाहिले तिला अंगभर
तिच्या कासोळीला चांदण्याचा जर
आणि माझा मला पडला विसर
मिटीत थरके भरातील ज्वार
कितीक दिसांची पुन्हा ती भेटली
तिच्या ओटी कुण्या राव्याची साउली
त्या डोळियात जरा मी पाहिले
काजळात चंद्र पुडून गेले
__________________________

superb!!!
ReplyDeleteAprateeeeeeeeeeeeem Abhi..thanks..
ReplyDeleteBoss...Kharach..... Khup Mast
ReplyDeleteमस्तच...खूपच छान ! अभिजीत!
ReplyDeleteVery nice!!!
ReplyDeleteKhup Chhan!
ReplyDeletekhup divsanni hi gani aikali, sundar!
ReplyDeleteKhupach masta
ReplyDelete'' shri ''
ReplyDeleteAbhijitrao ... Thanx for the songs and video ...
rgds
a very nice song well composed and sung with beautiful vdo...i like it
ReplyDeletethanks....
lovely....the more u listen more u get absorb in every word n the nature........the voice is so soothing n eternal....
ReplyDeleteSinger, album, sounded like Hrishikesh Ranade anyone ?
ReplyDeleteabhijit kiti kiti sundar ahe he gane!!! album che nav kalavshil please!!!
ReplyDelete"काही बोलायाचे आहे" आल्बम ९० च्या दशकात रिलीझ झाली होती....
ReplyDeletethanks so much will search for it!!! keep it up! i will be waiting for more songs like this
ReplyDeleteश्रीधरच्या आवाजात एक आर्तता आहे..भावनांना स्पर्श करण्याचे समर्य्थ त्यच्या गायकीत आहे..
ReplyDelete