18.10.10

आपूल्या हाती नसते काही

_________________

आपूल्या हाती नसते काही, हे समजावे
कुणी दिसे जर हात आपुले, हाती घ्यावे

कधीच नसतो मातीवरती हक्क आपुला
पाण्याने जर लळा लाविला, रुजून यावे

भिरभिरणार्‍या फुलपाखरा नसेन आशा
विसावले जर, ओजळीचे तर फूल करावे

नको याचना जीव जडवुनी बरसातीची
मेघच जाहले अनीवर, भिजून घ्यावे

नकॉच मनधरनी अर्ताची नको आर्ज़ावे
शब्दानी जर मिठी घातली, गाणे गावे
____________________

गीत: मंगेश पाडगावकर
स्वर: अरुण दाते
संगीत: यशवंत देव

24 comments:

  1. कधीच नसतो मातीवरती हक्क आपुला
    पाण्याने जर लळा लाविला रुजून यावे

    इतके आशयघन तरीही साधे सरळ थेट मनाला भिडणारे पाडगावकरच लिहू शकतात ...अप्रतिम ..अभिजित खूप धन्यवाद !

    ReplyDelete
  2. आयुष्य चालले माझ हे समजण्यास की
    आपुल्या हाती काहीच नसेत...
    वेड्या मनावर ताबा माझा नसतो
    जेव्हा उन्नती शेजाऱ्याची होते
    काम मज राग यावा मुस्लिमांचा
    ...जेव्हा रक्त आमुचे एकच आहे....
    माती वर ही नाही माझा हक्क
    तर कुठला तोरा माझ्या नसलेल्या घराचा
    पाउस आला तर चिंब भिजुन घ्यावे..
    उगाचचं......चिंता...काळज्या...नाव ठेवत घरात बसु नये
    शब्दच हाथ जोडुन उभे असतील
    तर गाण्यानी धन्यवाद द्यायला तुझे मन का कातरते.........
    आयुष्य चालले माझे हे समजण्यास की
    मला काही समजायचेच नव्हते......

    कुंदा..

    ReplyDelete
  3. प्रिय दोस्त , जयंत यादव , आपको एक सच्चा किस्सा सुनाता है , श्रीमती JAYANT, कम पढ़ी-लिखी थी। उसे पता नहीं था कि पूर्णविराम कहां लगाना है। इसलिए लिखने के दौरान वह कहीं भी पूर्णविराम लगा देती थी। DR. JAYANT बाहर रहते थे। एक दिन उसने अपने पति क...ो चिट्ठी लिखी, जो कुछ यूं थी-
    मेरे जीवनसाथी मेरा प्रणाम आपके चरणों में। आपने अभी तक चिट्ठी नहीं लिखी मेरी सहेली को। नौकरी मिल गई है हमारी गाय ने। बछड़ा दिया है दादा जी ने। शराब शुरू कर दी मैंने। तुमको बहुत खत लिखे पर तुम नहीं आए कुत्ते के बच्चे। भेडि़या खा गई दो महीने का राशन। छुट्टी पर आते हुए ले आना एक खूबसूरत औरत। और इस वक्त वही गाना गा रही है हमारी बकरी। बेच दी गई है तुम्हारी मां। तुमको याद कर रही है एक पड़ोसन। हमें बहुत तंग करती है तुम्हारी बहन। सिरदर्द से लेटी है तुम्हारी पत्नी।
    दोस्त चिट्ठी पढ़ कर जवाब जरूर-जरूर देना ,पत्रभिलासी डॉ. जयंत यादव,पशु-चिकत्सा अधिकारी,गाजिअबाद उत्तम [utter] predesh

    ReplyDelete
  4. Thanx for sharing the beautiful song.

    ReplyDelete
  5. very nice i. like full. point story.

    ReplyDelete
  6. Abhi..your song selection is no doubt too good..
    graphics due to a spider web, a smiling cute child, a blinking eye, water fall & the sea this song became more beautiful....
    thanks for the tag...

    साधे, सरळ पण काळजाला भिडणारे पाडगावकरांचे गीत........
    "पाण्याने जर लळा लाविला, रुजून यावे"...सर्वच अतिसुंदर..

    ReplyDelete
  7. Agdhi arthapurna...song.......mast mast............

    ReplyDelete
  8. अप्रतिम .
    साधे, सरळ पण काळजाला भिडणारे पाडगावकरांचे गीत.....

    ReplyDelete
  9. true expressions of life - Its not in our hand - Lots of desire,thoughts -some are fulfilled some are not....preseve happy moments of life.. Life true art of living

    ReplyDelete
  10. Lovely meaning... Abheejit- thanks always!

    ReplyDelete
  11. Remembering Paradhin aahe jagti by Shree GA.DI. Madgulkar

    ReplyDelete
  12. वैद्य प्र. प्र. व्याघ्रसुदनApril 24, 2011 at 5:15:00 PM GMT+5:30

    manobhavan !! ati sundar !!! thnx 4 shearing !!

    ReplyDelete
  13. वैद्य प्र. प्र. व्याघ्रसुदनApril 24, 2011 at 5:34:00 PM GMT+5:30

    superlikeeeeeeeee !!!

    ReplyDelete
  14. nako yachna jeev jadvuni barasatichi !!! meghach zale aniwar bhijuni ghyave !!! wa kya bat hai!!! amhi suddha chimb bhijatoy ganyamadhye

    ReplyDelete
  15. नको याचना जीव जडवुनी बरसातीची
    मेघच जाहले अनावर, भिजून घ्यावे... वा सुंदर.. पाडगावकरांच्या अप्रतीम, सुरेख आणि मनाला भिडणाऱ्या अनेक गीतांमधलं एक सुरेख गीत.. गीताने चिंब भिजवले अन काळजाला भिडून गेले.

    ReplyDelete
  16. मेघच जर जाहले अनावर, भिजून घ्यावे ... अप्रतिम प्रतिमा; सुंदर शब्दात बांधलेल्या. देवांची सहज गुणगुणता यावी अशी चाल आणि अरुण दात्यांचा मुलायम आवाज. सगळं जमून आलंय.

    ReplyDelete
  17. मला आवडेल शब्दांनी मिठी मारली तर . मी नवीन काही लिहीन -गाणं काही लोकच ऐकतील ( अभिजीत नि upload केले तर खूप!)

    ReplyDelete