16.10.10

वाकल्या दिशा फुलून

_________________
वाकल्या दिशा फुलून स्निग्ध रांग सावळा,
या गुलात, या सुरात, चंद्र गालतो गळा
पावले अशी सलील नादाती कुठून नाद ?
मी क्षिदीज वाहतो तरी जुळे न शब्द, गीत

दु:ख एक पांगळे जशी तरुणं सावली
या उरात पेटालीस, का उन्हास काहिली ?
असे कसे सुने सुने मला उदास वाटते
जशी उडून पाखरे नभात चालली कुटे ?
_____________

गीत: ग्रेस
स्वर: अरुण दाते
संगीत: श्रीनिवास खळे

22 comments:

  1. धन्यवाद .....अभिजीत .....................नेहमीप्रमाणे ....''अभिजीत'' स्पेशल ........ग्रेस ,अरुण भैया आणि श्रीनिवास्जी ..........क्या बात है .........सिम्पली ग्रेट ......................!!!!!

    ReplyDelete
  2. Thank u so much.... speechless......really!!!!! Nehmi sarkhech....."GOLDONE".....

    ReplyDelete
  3. असे कसे सुने सुने मला उदास वाटते
    जशी उडून पाखरे नभात चालली कुटे ?
    कविवर्य ग्रेस यांची अप्रतिम रचना,अरुण दातेंचे मधुर स्वर आणि श्रीनिवास खळेनचे संगीत असा त्रिवेणी संगम अप्रतिम आहे.

    ReplyDelete
  4. apratim ...shabdach nahit !thanks Abhijit ...

    ReplyDelete
  5. खूपच छान!धन्यवाद अभिजीत!

    ReplyDelete
  6. मी क्षिदीज वाहतो तरी जुळे न शब्द, गीत....
    दु:ख एक पांगळे जशी तरुणं सावली...
    अरुण दाते यांचे स्वर आणि
    अभिजित यांनी केलेले चित्रीकरण ....सर्वच कसे मार्मिक !!

    ReplyDelete
  7. aathavale te geet....... aathavti te sur ...........aalavit swar yeta.......bhavala aartha shabdatla

    ReplyDelete
  8. abhijit, thanks again n again

    ReplyDelete
  9. खुप छान, पण
    एवढ सगळ लिहायला कस काय जमत बुवा?

    ReplyDelete
  10. तुम्हाला सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!

    ReplyDelete
  11. Namaskar Mangala tai Vijaya dashmichya hardik shubheccha.....

    ReplyDelete
  12. THIS IS A GREAT GRACE........

    ReplyDelete
  13. सतिश मयेकरOctober 17, 2010 at 1:14:00 PM GMT+5:30

    अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

    ReplyDelete
  14. Thanks....., Khoop Chan.

    ReplyDelete
  15. gd song ya from where do u get these stuff man

    ReplyDelete
  16. wanmt to listen again n again

    ReplyDelete
  17. mind blowing thats greats

    ReplyDelete
  18. Kupch Chyan Aahe Tumche Videos

    ReplyDelete
  19. thanks abhijit !!! sundar

    ReplyDelete