_________________
वाकल्या दिशा फुलून स्निग्ध रांग सावळा,
या गुलात, या सुरात, चंद्र गालतो गळा
पावले अशी सलील नादाती कुठून नाद ?
मी क्षिदीज वाहतो तरी जुळे न शब्द, गीत
दु:ख एक पांगळे जशी तरुणं सावली
या उरात पेटालीस, का उन्हास काहिली ?
असे कसे सुने सुने मला उदास वाटते
जशी उडून पाखरे नभात चालली कुटे ?
_____________
गीत: ग्रेस
स्वर: अरुण दाते
संगीत: श्रीनिवास खळे
या गुलात, या सुरात, चंद्र गालतो गळा
पावले अशी सलील नादाती कुठून नाद ?
मी क्षिदीज वाहतो तरी जुळे न शब्द, गीत
दु:ख एक पांगळे जशी तरुणं सावली
या उरात पेटालीस, का उन्हास काहिली ?
असे कसे सुने सुने मला उदास वाटते
जशी उडून पाखरे नभात चालली कुटे ?
_____________
गीत: ग्रेस
स्वर: अरुण दाते
संगीत: श्रीनिवास खळे

धन्यवाद .....अभिजीत .....................नेहमीप्रमाणे ....''अभिजीत'' स्पेशल ........ग्रेस ,अरुण भैया आणि श्रीनिवास्जी ..........क्या बात है .........सिम्पली ग्रेट ......................!!!!!
ReplyDeleteThank u so much.... speechless......really!!!!! Nehmi sarkhech....."GOLDONE".....
ReplyDeleteअसे कसे सुने सुने मला उदास वाटते
ReplyDeleteजशी उडून पाखरे नभात चालली कुटे ?
कविवर्य ग्रेस यांची अप्रतिम रचना,अरुण दातेंचे मधुर स्वर आणि श्रीनिवास खळेनचे संगीत असा त्रिवेणी संगम अप्रतिम आहे.
apratim ...shabdach nahit !thanks Abhijit ...
ReplyDeleteखूपच छान!धन्यवाद अभिजीत!
ReplyDeleteमी क्षिदीज वाहतो तरी जुळे न शब्द, गीत....
ReplyDeleteदु:ख एक पांगळे जशी तरुणं सावली...
अरुण दाते यांचे स्वर आणि
अभिजित यांनी केलेले चित्रीकरण ....सर्वच कसे मार्मिक !!
aathavale te geet....... aathavti te sur ...........aalavit swar yeta.......bhavala aartha shabdatla
ReplyDeleteabhijit, thanks again n again
ReplyDeleteखुप छान, पण
ReplyDeleteएवढ सगळ लिहायला कस काय जमत बुवा?
तुम्हाला सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!
ReplyDeleteNamaskar Mangala tai Vijaya dashmichya hardik shubheccha.....
ReplyDeleteTHIS IS A GREAT GRACE........
ReplyDeleteअनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
ReplyDeleteThanks....., Khoop Chan.
ReplyDeletegd song ya from where do u get these stuff man
ReplyDeleterealy good
ReplyDeletewanmt to listen again n again
ReplyDeletemind blowing!
ReplyDeletemind blowing thats greats
ReplyDeleteKupch Chyan Aahe Tumche Videos
ReplyDeletefineee
ReplyDeletethanks abhijit !!! sundar
ReplyDelete