________________
अनंता तुला कोण पाहु शके
तुला गातसा वेद झाले मुके
मतीमंद अंधा कसा तू दिसे
तुझी रूप तृष्णा मनाला असे
तुझा ठाव कोठे कळेना तरी
गमे माणसा चारूरी माधुरी
तरु वाल्लरीना भूली मी पुसे
तुम्हा निर्मिता देव कोठे वसे
फुले सृष्टीची मानसा राजिती
घरी सोयरी गुंगविती मती
सुखे भिन्नही येथे प्राणी चुके
कुठे चिन्मया ऐक्य लाभू साके
तुझे विश्व ब्रम्हान्डही नि:स्तुला
कृती गावया रे कळेना मला
भुकी बालका माय देवा चुके
तया पाजुनी कोण तोषु शके
नवी भावपुष्पे तुला वाहिली
तशी आर्पीली भक्ति बाष्पाजली
तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरो
प्रभू कल्पना जल्पना त्या हरो
_____________
गीत : बाकीबाब बोरकर
स्वर/संगीत : पंडित जितेंद्र अभिषेकी
तुला गातसा वेद झाले मुके
मतीमंद अंधा कसा तू दिसे
तुझी रूप तृष्णा मनाला असे
तुझा ठाव कोठे कळेना तरी
गमे माणसा चारूरी माधुरी
तरु वाल्लरीना भूली मी पुसे
तुम्हा निर्मिता देव कोठे वसे
फुले सृष्टीची मानसा राजिती
घरी सोयरी गुंगविती मती
सुखे भिन्नही येथे प्राणी चुके
कुठे चिन्मया ऐक्य लाभू साके
तुझे विश्व ब्रम्हान्डही नि:स्तुला
कृती गावया रे कळेना मला
भुकी बालका माय देवा चुके
तया पाजुनी कोण तोषु शके
नवी भावपुष्पे तुला वाहिली
तशी आर्पीली भक्ति बाष्पाजली
तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरो
प्रभू कल्पना जल्पना त्या हरो
_____________
गीत : बाकीबाब बोरकर
स्वर/संगीत : पंडित जितेंद्र अभिषेकी

Speechless....!!!! thanks.........
ReplyDeletehmm...pandit jidendra abhisheki.........its one of maestros masterpeice.!
ReplyDeletesarvatmaka is the best!
ReplyDeleteमतीमंद अंधा कसा तू दिसे
ReplyDeleteअभिजित अप्रतिम भेट हं! अभिषेकी बुवांची अप्रतिम चाल ! आणि बाकीबाब चे शब्द भावासकट पोचवण्याचा त्यांचा केवढा ध्यास ! सगळंच अवर्णनीय ! त्या निराकार निर्गुण ईश्वराचे वर्णन करताना वेद हि नेति...नेती म्हणतात तिथे कवीला पडलेला संभ्रम काय वर्णावा !माधुर्य आणि प्रासादिक शब्दांची रांगोळीच घातलीय बोरकरांनी अनंताभोवती ! ज्ञानेश्वर कबीर टागोर यांचा स्पर्श लाभलेले तरीही स्वयंभू काव्य आहे !
ReplyDeleteअप्रतिम1!
ReplyDeleteबाकी बाबच उरलेली नाही ह्यावर बोलायला कारण बाकीबाबजींच्या अप्रतिम काव्यावर बुवांच्या तितक्याच ताकदीचा "अभिषेक" मग काय...... आम्हाला हा दुग्धशर्करा योग पाहाण्याचा आणि ऐकण्याचा अनुभव तुझ्यामुळे मिळाला त्याबद्दल तुझे मनःपुर्वक आभार अभिजीत.......
ReplyDeleteapratim...
ReplyDeleteNandu dada agdi hrudaysparshi..... agdi tallin howun gele mi tyat.. shabdpurn...
ReplyDeleteShabdat wyakt karayala shakya nahi. Apratim
ReplyDeleteAn excellent choice of song ...best sound quality & ofcourse video..
ReplyDeleteIts impossible to see god almighty but his existence is everywhere ...it can only be felt...
Simply superb! Thanks!
ReplyDeletesweet song
ReplyDeletemaze atishaya avadte gane...dhanyawad...
ReplyDeleteनवी भावपुष्पे तुला वाहिली - तशी आर्पीली भक्ति बाष्पाजली - तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरो - प्रभू कल्पना जल्पना त्या हरो --- अभी, तुझ्यामुळे बोरकरांचं सुंदर काव्य ऐकायला मिळाल. पुनःश्च आभार.
ReplyDeleteअतिशय सुंदर....सुरेख शब्द रचना व त्यावरचा अभिषेकींचा स्वर-साज,निराकार रूपी त्या परमेश्वराचे गुणगान,त्याचा अंतरंगातून शोध,ती त्याला पाहण्याची आसक्ती,ती तहान....अतिशय रमणीय,निशब्द करणारी मेजवानी..thanks abhijeet..
ReplyDeleteThanks a lot.
ReplyDeleteअप्रतिम !
ReplyDeleteSundar..
ReplyDeleteMast
ReplyDeletekhup chann...
ReplyDeleteshabdachi jadoooooooooooooooooooo
ReplyDeleteAprateem.
ReplyDeletePlease explain....
ReplyDeleteati sunder..............
ReplyDeleteखूप सुंदर
ReplyDeleteunleveled. simply bliss.
ReplyDeletechan!!!
ReplyDeleteKhup Chan!!!!!!!!!...........
ReplyDeletemast
ReplyDeletethis is visualization of that real ANANT
ReplyDeleteही दिवालीच्या हार्दिक शुभेछा हे दिवाली आपल्याला सुख समृधिची जाओ ही ईश्वर चरनी प्रार्थना
ReplyDeleteJabardast kavya bhardast awaj
ReplyDeleteNARHARI VERY NICE.
ReplyDeleteअभी कसली सही निर्मिती आहे..........ग्रेट..पंडितजीना एकल्यावर स्वर्ग सुख काय असते ते कळले......इन्हें सुनने के लिए सौ बार मरना मंजुर जिऐंगे इन्हे सुनने के लिए और मरेंगे भी इनकी सुरों की जादू के लिए....
ReplyDeleteअतिशय अप्रतिम काव्य आणि तितकेच कर्णमधुर ताकदवर संगीत, आर्त स्वर - खरेच अभिजित, तुमच्यामुळे इतका छान कलाविष्कार अनुभवायला मिळाला. किती धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत.
ReplyDeletethank u very much for requested tag...
ReplyDeleteमतीमंद अंधा कसा तू दिसे
ReplyDeleteतुझी रूप तृष्णा मनाला असे
अप्रतिम काव्य-स्वर-संगित!
बा.भ.बोरकरांच्या स्वरांना जीतेन्द्रानी स्पर्श केला आणि एक सुंदर सामसंवेदना निर्माण केली. या साम स्वर संवेदनेला स्पर्श करणारी सारीच मने सुंदर आसतात.
ReplyDeleteJitendra Abhisheki..... swarancha akhand abhishek.....
ReplyDeletebeautiful!
ReplyDeleteGreat poetry,great music and a great vocalist.Bua, was a supreme artist, the like of him we will not see for a long long time to come.
ReplyDeleteSo beautiful!
ReplyDeleteSatguru tu beyant hai! Teri koyee vyakya nahee kee ja sakti!
ReplyDeleteSUREKH...APRTIM..
ReplyDeleteशब्द ..स्वर.........आणि सार्थ प्रेझेंटेशन ...........अप्रतिम अभी .......:)))))))
ReplyDelete