_______________
केशी तुझिया फुले उगवतील ओ ओ ,तुला कशाला वेणी ?
चांदण्यास शिणगार कशाला ?चांदण्यास शिणगार कशाला ?
बसशील तेथे लेणी !!
तुला कशाला वेणी ?
काळोखातही नीळ फुलवशील
...चमेलीत बन वाटा
तळमळणाऱ्या पुळणीवर
आणतिल मोगरी लाटा
पहाटशी तू अमल निरागस
संध्ये परिस ही भोळी
जुन्याच ओळी गुणगुणताना
जमतील सोन पिसोळी.....
तुला कशाला वेणी!...बसशील तेथे लेणी
तुझी पावले ..पावलेss पावले भिडता येईल
तीर्थ कळा पाण्याला
स्वरांच्या उठतो तुझ्या.. स्वरांच्या स्पर्शे येईल
अर्थ नवा गाण्याला
वाळूतील ही तृण पात्याशी
तुझे कोवळे नाते !
तुझ्या दिठीने क्षितीजीचेही अभ्र वितळून जाssते !
तुला कशाला वेणी!..
अशा तुला का हवे प्रसाधन! तूच तुझे ग लेणे !!
तुला पाहिल्यामुळे आमुचे कृतार्थ इथले येणे.... कृतार्थ इथले येणे !!!
तूच तुझे ग लेणे ...
केशी तुझिया फुले उगवतील ,तुला कशाला वेणी ?
चांदण्यास शिणगार कशाला ? बसशील तेथे लेणी !
तुला कशाला वेणी ?
_____________________

parat ekda sunder gane f.b war milale!
ReplyDeleteअभिजित ,काय भन्नाट गाणे आहे रे ! अंगावर रोमांच उठले ...श्रीधर फडकेंनी गायलंय ही काय अप्रतिम ! खूप खूप धन्यवाद ! सगळ्यात जास्त तुझ्या तळमळीचे कौतुक वाटते .
ReplyDeletekhupach sundar gane aahe! Dhanyavad!
ReplyDeleteMay This Diwali be as bright as ever.
ReplyDeleteMay this Diwali bring joy, health and wealth to you.
May the festival of lights brighten up you and your near and dear ones lives.
May this Diwali bring in u the most brightest and choicest happiness and l...ove you have ever Wished for.
May this Diwali bring you the utmost in peace and prosperity.
May lights triumph over darkness.
May peace transcend the earth.
May the spirit of light illuminate the world.
May the light that we celebrate at Diwali show us the way and lead us together on the path of peace and social harmony (copyright www.lovelysms.com)
"WISH U A VERY HAPPY DIWALI"
DIWALI CHYA HARDHIK SUBHECHA MANGALA JI............
ReplyDeleteHAPPY DHANRERAS TO YOU And YOU ARE FAMILY
ReplyDeleteMangalatai! Diwali chya hardik subhecaha..
ReplyDeleteMangalatai! Diwali chya hardik subhecaha..
ReplyDeleteअभी, हे गाणे ऐकताना मी खूपच भावूक झाले .....
ReplyDeleteसर्व काही खूपच मोहक वाटले...
"स्त्री चे सौंदर्य/मादकपण तिच्या शरीरात नसून अस्तित्वात आहे"
स्त्रीच्या सौंदर्याची जी तुलना निसर्गाच्या नितळपणाशी चित्रित केली, ती खूप च मोहक आहे
...धन्यवाद !!
अमिताभ: मेरे पास राकेट है शुरली है, चकरी है, मुर्गा बम्ब है, अनार है, तुहारे पास क्या है?
ReplyDeleteशशि कपूर- मेरे पास मा……..चिस है
दिवाली आ रही है मैं अपना मन सिर्फ पूजा अर्चना आरती श्रद्धा भावना में लगाना चहता हूं
आपके पड़ोस में कोई रहती हो तो बताओ
Jo...lly Happy diwali once more
उलट मला तर प्रकर्षाने वाटले, कि हे काव्य म्हणजे पुरुषासाठी जास्तच ओढ आणि वेड निर्माण करणारे आहे....
ReplyDeleteस्त्रीवर मनापासून प्रेम करणारा खरा मर्द पुरुष आज खूप दिवसांनी पुन्हा एकदा दाखविल्याबद्दल आभार
आत्तापर्यंत ५ - ६ वेळा हे गाणे ऐकले बहुतेक आज दि...वसभर हेच गाणे मी ऐकणार ...आणि हो बघणार पण ...
भन्नाट आवड आणि निवड अभी..
The great poem and poet, as well as composition.
ReplyDeleteatishay goad gane..............
ReplyDeleteतुला कशाला वेणी....!!! अलौकीक प्रतिभेचा रोमांचकारी अविष्कार..!!!
ReplyDeleteहे गाणे ऐकता ऐकता सहज सुचलेले शब्द
ReplyDeleteकेशि तुझिया
फुले केशिया
आणिक चमके
दिशा दिशा
अंधांना ही
या गंधाने
स्पर्शून जाते
प्रकाश नशा
Borkar aani Shridhar phadake doghehi great aani amhi bhagyawan !!!
ReplyDeleteDhanyawaad Abhijeet Dalvi
ReplyDeletekavya ani sangeet rachana donhihi apratim.
ReplyDeleteShridharji, jucst now heard the song.Ekdam mast !!
ReplyDeleteअतिशय गोजिरवाणी सौंदर्य स्तुती...रचना हृदयस्पर्शी आणि संगीत सुमधुर...तुझी आवड निवड वेगळीच रे
ReplyDeletesundar kavita... apratim video...
ReplyDeleteKhoop sundar...me share karte..
ReplyDelete