________________
त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का ?
त्या प्रकाशी तारकांच्या, ओतिसी तू तेज का ?
त्या नभांच्या नीलरंगी होऊनी आहेस का ?
गात वायुच्या स्वरांनी, सांग तू आहेस का ?
मानवाच्या अंतराचा प्राण तू आहेस का ?
वादळाच्या सागराचे घोर ते तू रूप का ?
जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का ?
आसमंती नाचणारी, तू विजेची रेघ का ?
जीवनी संजीवनी तू, माऊलीचे दूध का ?
कष्टणार्या बांधवांच्या रंगसी नेत्रात का ?
मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का ?
या इथें अन त्या तिथे रे, साग तू आहेस का ?
___________
गीत : सूर्यकांत खांडेकर
स्वर / संगीत : पंडित ह्रिदयनाथ मंगेशकर
त्या प्रकाशी तारकांच्या, ओतिसी तू तेज का ?
त्या नभांच्या नीलरंगी होऊनी आहेस का ?
गात वायुच्या स्वरांनी, सांग तू आहेस का ?
मानवाच्या अंतराचा प्राण तू आहेस का ?
वादळाच्या सागराचे घोर ते तू रूप का ?
जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का ?
आसमंती नाचणारी, तू विजेची रेघ का ?
जीवनी संजीवनी तू, माऊलीचे दूध का ?
कष्टणार्या बांधवांच्या रंगसी नेत्रात का ?
मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का ?
या इथें अन त्या तिथे रे, साग तू आहेस का ?
___________
गीत : सूर्यकांत खांडेकर
स्वर / संगीत : पंडित ह्रिदयनाथ मंगेशकर

devale pavlakade davaruk pavithra assa.
ReplyDeleteमानवाच्या अंतराचा प्राण तू आहेस का ?
ReplyDeleteवादळाच्या सागराचे घोर ते तू रूप का ?
जीवनी संजीवनी तू, माऊलीचे दूध का ?
अतिशय सुंदर गीत, सुंदर चित्रीकरण ..
...धन्यवाद अभी !
खूपच सुंदर
ReplyDeleteअत्यंत सुंदर गीत
ReplyDeleteAbhijeet ji, Thankyou again.
ReplyDeleteTya fulanchya gandh koshee Abhit matr nakki Ahe....
it 's my favourite one
And कार्तिकी एकादशीच्या मन:पुर्वक शुभेच्छा!!
विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोवीला.
त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का ?
ReplyDeleteत्या प्रकाशी तारकांच्या, ओतिसी तू तेज का ?
त्या नभांच्या नीलरंगी होऊनी आहेस का ?
गात वायुच्या स्वरांनी, सांग तू आहेस का ?
...मानवाच्या अंतराचा प्राण तू आहेस का ?
वादळाच्या सागराचे घोर ते तू रूप का ?
जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का ?
आसमंती नाचणारी, तू विजेची रेघ का ?
जीवनी संजीवनी तू, माऊलीचे दूध का ?
कष्टणार्या बांधवांच्या रंगसी नेत्रात का ?
मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का ?
या इथें अन त्या तिथे रे, साग तू आहेस का ?
___________
गीत : सूर्यकांत खांडेकर
स्वर / संगीत : पंडित ह्रिदयनाथ मंगेशकर
अभैजित, धन्यवाद - आणखीन एक अप्रतिम गाणे उपलब्ध करून दिल्याबद्दल. या गाण्याचे संगीत, शब्द, आवाज सगळेच सुंदर आहे. पं.हृदयनाथ मंगेशकरांची ’स्वाक्षरी’ असलेले गाणे आहे.
ReplyDeleteखरच या फुलांच्या गंधकोशी,नभाच्या रंगात,मानवाच्या अंतरंगात कृपेचा मेघ , वायू,,सागर सारया पंचतत्वात तो आहे! कष्टणार्या बांधवात ,बालकाचे हास्यात सारया ठिकाणी आहे तो! हे गाणे मला अनुभवल्यासारखे वाटते! अतिशय अप्रतिम आणि माझे आवडते गाणे! मनापासून धन्यवाद! अभिजित! शुभदिन!
ReplyDeleteVery good, reminds me of listening Pt ji live at Nagpur 2 years ago at Deshpande hall. He gave disussion on this along with a comments by Kavi Grace.
ReplyDeletesundar shabd sangeet aani swar !...triveni sangam ....video lajvaab !...thanks Abhi !
ReplyDeletebeautiful. कष्टणार्या बांधवांच्या रंगसी नेत्रात का ? मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का ? या इथें अन त्या तिथे रे, साग तू आहेस का ?
ReplyDelete___________
गीत : सूर्यकांत खांडेकर स्वर / संगीत : पंडित ह्रिदयनाथ
very good.....realy....
ReplyDelete***
ReplyDeleteसही है.....!
खरच खुप छान आहे
ReplyDeleteAgadi manatale gaane ! manus natamastak hoto ..!!
ReplyDeleteअत्यंत सुमधुर गोड अर्थपूर्ण गाण्याला तेवढ्याच ताकदीच्या ह्विडीओची साथ.महफिल छान रंगली अभिजीत!....
ReplyDeleteBeautiful song and beautiful put together loved it
ReplyDeleteGreat Abhijeet- Kep up the good work.
ReplyDeletenice song......
ReplyDeleteSkhuup diwsani aikayla milal hea geet.. thanks abhi.
ReplyDeleteapratim shabd, apratim chhal ani apratim awaz. farach sundar gane ahe ani ganyacha arthahi khup chhan ahe.
ReplyDeleteatishay sunder.....!!
ReplyDeletemast
ReplyDeleteAflaton ................
ReplyDeleteया इथें अन त्या तिथे रे, साग तू आहेस का ? It is like are you Sarwavyapi? How beautiful Thanks
ReplyDeleteinteresting words
ReplyDeleteapratimmmmmmmmmmmmm
ReplyDeleteyour profile image is very nice
ReplyDeleteAn NI SHABDH ZYALO MYA
ReplyDeletesanghahit ahe ka aawz zarasa ASPSHT watala aso !
ReplyDeletekesh sangte kapl la, kapal sangte kankoo la, do u know this poem
ReplyDeleteFantastic!
ReplyDeletekhoooop chhhan gane ahe
ReplyDeletebapu kya baat hai nice song
ReplyDeletetnx again
abhijeet ji, this is my feverites.. .thanks
ReplyDeleteजीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का ? या इथें अन त्या तिथे रे, साग तू आहेस का .......
ReplyDeleteJiyo....
ReplyDeleteत्या टी.व्ही.च्या खोक्याचा पाण तू आहेस का ? त्या दिव्याच्या प्रकाशाचे किरणात आहेस का ? संगणकाच्या हार्डवेअर मध्ये धावणार व्हायरस का ? मोबाईल मधुन वाहणारा तोच तू आवाज का ? केरेर्याच्या अंतरीचे तेच तू गूढ का ?
ReplyDeletewah............... bapu
ReplyDeleteAwesomw words...
ReplyDeleteAwesomw words...
ReplyDeleteSplendid song..meaningful..melodious.....and a Legendary voice.....I love it.....
ReplyDeleteAbhi just beutiful.
ReplyDeletesundar geet
ReplyDeleteत्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का ?
ReplyDeleteत्या प्रकाशी तारकांच्या, ओतिसी तू तेज का ?
त्या नभांच्या नीलरंगी होऊनी आहेस का ?
गात वायुच्या स्वरांनी, सांग तू आहेस का ..ABhi..khup athavani ahet hya geeta sobat majhya...thx
परमेश्वराचं दिव्य अस्तित्व कथन करणारे शब्द .........आणि सुसंगत चित्र ..........मनःपूर्वक धन्यवाद अभिजित ..
ReplyDeletefav...........
ReplyDeleteSurekh...!!!!!!!!
ReplyDeleteमी नि:शब्द होते हे गीत ऐकताना..............
ReplyDeleteत्या दिव्य तेजाला शोधण्याची आर्तता, व्याकुळ्ता, तन्मयता अंतरीचा ठाव घेउन जाते....
ReplyDeleteआहे....आहे....आहे..........मी सर्वत्र आहे......विश्वास ठेव..... विश्वास ठेव........
ReplyDeleteThis beautiful song is composed by Suryakant Khandekar. H e has become immortal by writing this song.....
ReplyDeletewaaah... apratim!!!!
ReplyDelete