17.11.10

त्या फुलांच्या गंधकोषी

________________
त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का ?
त्या प्रकाशी तारकांच्या, ओतिसी तू तेज का ?
त्या नभांच्या नीलरंगी होऊनी आहेस का ?
गात वायुच्या स्वरांनी, सांग तू आहेस का ?

मानवाच्या अंतराचा प्राण तू आहेस का ?
वादळाच्या सागराचे घोर ते तू रूप का ?
जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का ?
आसमंती नाचणारी, तू विजेची रेघ का ?

जीवनी संजीवनी तू, माऊलीचे दूध का ?
कष्टणार्या बांधवांच्या रंगसी नेत्रात का ?
मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का ?
या इथें अन त्या तिथे रे, साग तू आहेस का ?
___________

गीत : सूर्यकांत खांडेकर
स्वर / संगीत : पंडित ह्रिदयनाथ मंगेशकर

53 comments:

  1. devale pavlakade davaruk pavithra assa.

    ReplyDelete
  2. मानवाच्या अंतराचा प्राण तू आहेस का ?
    वादळाच्या सागराचे घोर ते तू रूप का ?
    जीवनी संजीवनी तू, माऊलीचे दूध का ?

    अतिशय सुंदर गीत, सुंदर चित्रीकरण ..
    ...धन्यवाद अभी !

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर

    ReplyDelete
  4. अत्यंत सुंदर गीत

    ReplyDelete
  5. Abhijeet ji, Thankyou again.
    Tya fulanchya gandh koshee Abhit matr nakki Ahe....
    it 's my favourite one
    And कार्तिकी एकादशीच्या मन:पुर्वक शुभेच्छा!!
    विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोवीला.

    ReplyDelete
  6. त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का ?
    त्या प्रकाशी तारकांच्या, ओतिसी तू तेज का ?
    त्या नभांच्या नीलरंगी होऊनी आहेस का ?
    गात वायुच्या स्वरांनी, सांग तू आहेस का ?

    ...मानवाच्या अंतराचा प्राण तू आहेस का ?
    वादळाच्या सागराचे घोर ते तू रूप का ?
    जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का ?
    आसमंती नाचणारी, तू विजेची रेघ का ?

    जीवनी संजीवनी तू, माऊलीचे दूध का ?
    कष्टणार्या बांधवांच्या रंगसी नेत्रात का ?
    मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का ?
    या इथें अन त्या तिथे रे, साग तू आहेस का ?
    ___________

    गीत : सूर्यकांत खांडेकर
    स्वर / संगीत : पंडित ह्रिदयनाथ मंगेशकर

    ReplyDelete
  7. अभैजित, धन्यवाद - आणखीन एक अप्रतिम गाणे उपलब्ध करून दिल्याबद्दल. या गाण्याचे संगीत, शब्द, आवाज सगळेच सुंदर आहे. पं.हृदयनाथ मंगेशकरांची ’स्वाक्षरी’ असलेले गाणे आहे.

    ReplyDelete
  8. खरच या फुलांच्या गंधकोशी,नभाच्या रंगात,मानवाच्या अंतरंगात कृपेचा मेघ , वायू,,सागर सारया पंचतत्वात तो आहे! कष्टणार्या बांधवात ,बालकाचे हास्यात सारया ठिकाणी आहे तो! हे गाणे मला अनुभवल्यासारखे वाटते! अतिशय अप्रतिम आणि माझे आवडते गाणे! मनापासून धन्यवाद! अभिजित! शुभदिन!

    ReplyDelete
  9. Very good, reminds me of listening Pt ji live at Nagpur 2 years ago at Deshpande hall. He gave disussion on this along with a comments by Kavi Grace.

    ReplyDelete
  10. sundar shabd sangeet aani swar !...triveni sangam ....video lajvaab !...thanks Abhi !

    ReplyDelete
  11. beautiful. कष्टणार्या बांधवांच्या रंगसी नेत्रात का ? मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का ? या इथें अन त्या तिथे रे, साग तू आहेस का ?
    ___________
    गीत : सूर्यकांत खांडेकर स्वर / संगीत : पंडित ह्रिदयनाथ

    ReplyDelete
  12. very good.....realy....

    ReplyDelete
  13. ***
    सही है.....!

    ReplyDelete
  14. खरच खुप छान आहे

    ReplyDelete
  15. Agadi manatale gaane ! manus natamastak hoto ..!!

    ReplyDelete
  16. अत्यंत सुमधुर गोड अर्थपूर्ण गाण्याला तेवढ्याच ताकदीच्या ह्विडीओची साथ.महफिल छान रंगली अभिजीत!....

    ReplyDelete
  17. Beautiful song and beautiful put together loved it

    ReplyDelete
  18. Great Abhijeet- Kep up the good work.

    ReplyDelete
  19. Skhuup diwsani aikayla milal hea geet.. thanks abhi.

    ReplyDelete
  20. apratim shabd, apratim chhal ani apratim awaz. farach sundar gane ahe ani ganyacha arthahi khup chhan ahe.

    ReplyDelete
  21. atishay sunder.....!!

    ReplyDelete
  22. Aflaton ................

    ReplyDelete
  23. या इथें अन त्या तिथे रे, साग तू आहेस का ? It is like are you Sarwavyapi? How beautiful Thanks

    ReplyDelete
  24. your profile image is very nice

    ReplyDelete
  25. An NI SHABDH ZYALO MYA

    ReplyDelete
  26. sanghahit ahe ka aawz zarasa ASPSHT watala aso !

    ReplyDelete
  27. kesh sangte kapl la, kapal sangte kankoo la, do u know this poem

    ReplyDelete
  28. khoooop chhhan gane ahe

    ReplyDelete
  29. bapu kya baat hai nice song
    tnx again

    ReplyDelete
  30. abhijeet ji, this is my feverites.. .thanks

    ReplyDelete
  31. जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का ? या इथें अन त्या तिथे रे, साग तू आहेस का .......

    ReplyDelete
  32. त्या टी.व्ही.च्या खोक्याचा पाण तू आहेस का ? त्या दिव्याच्या प्रकाशाचे किरणात आहेस का ? संगणकाच्या हार्डवेअर मध्ये धावणार व्हायरस का ? मोबाईल मधुन वाहणारा तोच तू आवाज का ? केरेर्‍याच्या अंतरीचे तेच तू गूढ का ?

    ReplyDelete
  33. wah............... bapu

    ReplyDelete
  34. Splendid song..meaningful..melodious.....and a Legendary voice.....I love it.....

    ReplyDelete
  35. Abhi just beutiful.

    ReplyDelete
  36. त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का ?
    त्या प्रकाशी तारकांच्या, ओतिसी तू तेज का ?
    त्या नभांच्या नीलरंगी होऊनी आहेस का ?
    गात वायुच्या स्वरांनी, सांग तू आहेस का ..ABhi..khup athavani ahet hya geeta sobat majhya...thx

    ReplyDelete
  37. Shalmali Shantanu GokhaleJune 6, 2011 at 4:36:00 PM GMT+5:30

    परमेश्वराचं दिव्य अस्तित्व कथन करणारे शब्द .........आणि सुसंगत चित्र ..........मनःपूर्वक धन्यवाद अभिजित ..

    ReplyDelete
  38. Surekh...!!!!!!!!

    ReplyDelete
  39. मी नि:शब्द होते हे गीत ऐकताना..............

    ReplyDelete
  40. त्या दिव्य तेजाला शोधण्याची आर्तता, व्याकुळ्ता, तन्मयता अंतरीचा ठाव घेउन जाते....

    ReplyDelete
  41. आहे....आहे....आहे.........​.मी सर्वत्र आहे......विश्वास ठेव..... विश्वास ठेव........

    ReplyDelete
  42. This beautiful song is composed by Suryakant Khandekar. H e has become immortal by writing this song.....

    ReplyDelete