14.11.10

धुंद मंद ही अशीच

__________________

धुंद मंद ही अशीच सांज उतरली
गगनातुनी येता सख्या
तुझीया प्रीतीची मधुर फुले ही !! धृ !!

रजनी चे ही मधुर गीत
सूर उमलली
गगनी नील हरित वेल कुंज बहरली
हृदयातूनी फुलती किती
हळव्या प्रीतीची मृदुल दले ही !! १ !!

चांदण्यात तरल तेज
स्वप्न वीखुरले
पान पान पवन मंद गंध परिमळे
तुझीया सवे सख्या असे
मजला नवतीचे सुख हे मिळे ही
धुंद मंद ही अशीच सांज उतरली !! २ !!
 ______________________

गीत : शांताराम नंदगावकर
संगीत : अनिल - अरुण
स्वर : पद्मजा फेणाणी

28 comments:

  1. एकदम सुंदर गाणे. the great पद्मजा फेणाणी.

    ReplyDelete
  2. THANX FOR THE TAG...taking lot of time to download..

    ReplyDelete
  3. nice one.........thanks

    ReplyDelete
  4. पद्मजा चा आवाज ....आणि अभी चा VIDEO
    बाप रे काय जादू आहे..
    खोट वाटेल पण चक्क प्रेमाची धुंदीच आलीय जणू ....

    गगनातुनी येता सख्या
    ...तुझीया प्रीतीची मधुर फुले ही...amazing everything ...lovely selection..thanks a lott Abhi

    ReplyDelete
  5. फारच छान आवड आहे आपली !

    ReplyDelete
  6. Awesome!! Thanks Abhijeet for tagging...

    ReplyDelete
  7. दि ग्रेट अभिजीत ! धुंद मधुमती.........

    ReplyDelete
  8. Padmajinacha aawajatil he apratim gane,ani aapala sundar VDO! gR8! Abhijeet!

    ReplyDelete
  9. Nice one.. refreshing.....

    ReplyDelete
  10. atma mein utarti awaaz. very nice.

    ReplyDelete
  11. गगनातुनी येता सख्या
    तुझीया प्रीतीची मधुर फुले ही...lovely.. Abhiji Nice choice of u!!!

    ReplyDelete
  12. वा सुरेख...!!

    ReplyDelete
  13. Shalmali Shantanu GokhaleJune 6, 2011 at 4:23:00 PM GMT+5:30

    शांताराम नांदगावकर आणि अनिल अरुण ह्यांची सुश्राव्य रचना ..........पद्माजाने पुरेपूर न्याय दिलेली .........अतिशय सुंदर अनुभव अभिजित ........

    ReplyDelete
  14. Padmaja Fenani... Gr8 Singer.. Thanks 4 Tag,

    ReplyDelete
  15. खूप सुंदर.!

    ReplyDelete
  16. धुंद करणारा स्वर ........... पद्मजा तर गोड्च ..गाणेही गोड...

    ReplyDelete
  17. 100 % agree with u sujata!!!

    ReplyDelete
  18. Apratim! thanks abhijit

    ReplyDelete
  19. Padmja Fenani is really great...

    ReplyDelete