__________________
धुंद मंद ही अशीच सांज उतरली
गगनातुनी येता सख्या
तुझीया प्रीतीची मधुर फुले ही !! धृ !!
रजनी चे ही मधुर गीत
सूर उमलली
गगनी नील हरित वेल कुंज बहरली
हृदयातूनी फुलती किती
हळव्या प्रीतीची मृदुल दले ही !! १ !!
चांदण्यात तरल तेज
स्वप्न वीखुरले
पान पान पवन मंद गंध परिमळे
तुझीया सवे सख्या असे
मजला नवतीचे सुख हे मिळे ही
धुंद मंद ही अशीच सांज उतरली !! २ !!
______________________
गीत : शांताराम नंदगावकर
संगीत : अनिल - अरुण
स्वर : पद्मजा फेणाणी

एकदम सुंदर गाणे. the great पद्मजा फेणाणी.
ReplyDeleteTHANX FOR THE TAG...taking lot of time to download..
ReplyDeletenice one.........thanks
ReplyDeleteapratim geet.
ReplyDeleteपद्मजा चा आवाज ....आणि अभी चा VIDEO
ReplyDeleteबाप रे काय जादू आहे..
खोट वाटेल पण चक्क प्रेमाची धुंदीच आलीय जणू ....
गगनातुनी येता सख्या
...तुझीया प्रीतीची मधुर फुले ही...amazing everything ...lovely selection..thanks a lott Abhi
Great one .Thanks .
ReplyDeletewoow thanks Abhijeetji
ReplyDeleteLiked it.
ReplyDeleteApratim...
ReplyDeleteफारच छान आवड आहे आपली !
ReplyDeleteAwesome!! Thanks Abhijeet for tagging...
ReplyDeleteदि ग्रेट अभिजीत ! धुंद मधुमती.........
ReplyDeletePadmajinacha aawajatil he apratim gane,ani aapala sundar VDO! gR8! Abhijeet!
ReplyDeleteNice one.. refreshing.....
ReplyDeletemast
ReplyDeletehmmmm!
ReplyDeleteLiked it a lot .Thanks
ReplyDeleteatma mein utarti awaaz. very nice.
ReplyDeleteगगनातुनी येता सख्या
ReplyDeleteतुझीया प्रीतीची मधुर फुले ही...lovely.. Abhiji Nice choice of u!!!
mast
ReplyDeleteवा सुरेख...!!
ReplyDeleteशांताराम नांदगावकर आणि अनिल अरुण ह्यांची सुश्राव्य रचना ..........पद्माजाने पुरेपूर न्याय दिलेली .........अतिशय सुंदर अनुभव अभिजित ........
ReplyDeletePadmaja Fenani... Gr8 Singer.. Thanks 4 Tag,
ReplyDeleteखूप सुंदर.!
ReplyDeleteधुंद करणारा स्वर ........... पद्मजा तर गोड्च ..गाणेही गोड...
ReplyDelete100 % agree with u sujata!!!
ReplyDeleteApratim! thanks abhijit
ReplyDeletePadmja Fenani is really great...
ReplyDelete