14.11.10

क्षितिजी आले भरते ग

___________
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले
शितलतनु चपलचरण अनिलगण निघाले

क्षितिजी आले भरते ग
घनात कुंकुम खिरते ग

झाले अंबर
झुलले झुंबर
हवेत अत्तर तरते ग

लाजण झाली धरती ग
साजण काठावरती ग
ऊन्हात पान
मनात गान
ओलावुनी थरथरते ग

नाते अपुले न्हाते ग
होऊनी ॠतुरस गाते ग
तृणात मोती
जळात ज्योती
लावित आले परते ग

सरिवर सारी आल्या ग
सचैल गोपी न्हाल्या ग
_____________

गीत : बाकीबाब बोरकर
संगीत : श्रीधर फडके
स्वर : पद्मजा फेणाणी-जोगळेकर

33 comments:

  1. Thanks a lott Abhi...m watching it...ITS AMAZING NATURE CAPTURED...BEAUTIFUL LYRICS BY BAKIBAB....

    ReplyDelete
  2. Nature loving Video ,.Sweet voice ,.
    Thanks 4 the tagged ,..

    ReplyDelete
  3. wah! so nice... refreshment song....thanks you Abhijitjee.

    ReplyDelete
  4. hi Abhi..hru?
    OMG...what a release....m totally speech less dear..
    कमळाच्या तळ्यात ठिपकत राहणारे थेंब...काळे निळे आकाश, घन निळे पांढरे ढग...पावसचे टपकत राहणारे थेंब, खळखळत वाहणारे पांढरे शुभ्र आणि नीतळ पाणी, नदी/ नाले, हिरवीगार लुसलुशी पर्वत शिखरे आणि त्यावर ...हळू हळू चालत राहणारे ढग,valentines ' पत्ते, आणि सगळा वृक्षच ....
    धरती-आकाशाचे मिलन आणि त्यानंतर धरणी चे बहरलेले सौंदर्य, खरंच मी आशा video ची खूप दिवसांनी आतुरतेने वाट बघत होते ....
    गीत आणि चित्रीकरण यांचा काय सुरेख मेळ....मान गए गुरु ..... ऐसी रसिकता हमने बहुत काम लोगो में देखी....
    आज तो हम आप के सब से बहुत बडे fan हो गए ....

    अभी, धन्यवाद मानायला शब्द नाहीत....
    what a talent.....m really speechless on this video....i can only say...
    GOD BLESS U WITH JOYFUL LIFE ON EACH MOMENT OF LIFE...
    TC, regards

    ReplyDelete
  5. Padmaja fenanincha avaaz ahe na? khup god ahe gaan..

    ReplyDelete
  6. वृषाली, एकदम मस्त अनुभव.

    ReplyDelete
  7. वा! माझी आवडती कविता!! धन्यवाद!!!

    ReplyDelete
  8. sir....what nice song with ur speciaL effects....plz share with me this song...plz post to my wall.....

    ReplyDelete
  9. sandhyakaal pasun ithe bebhan paus padtoy.....aaplya ya ganyachya sobtine tyacha aanand dvigunit zala.....thanks...& thanks for sharing..

    ReplyDelete
  10. Great song cellection & video mixing...how can do this....nice!!! really...

    ReplyDelete
  11. B.eautiful song agadi manala bharati ananare

    ReplyDelete
  12. अभी ,मला तुझा मेल मिळाला .परंतु माझा नेट बंद होता त्यामुळे दोन दिवस मला नेट वर येत आले नाही त्याबद्दल क्षमस्व !....हे गाणे मला खूप आवडते .या गाण्याचा कार्यक्रम गरवारे मध्ये झाला होता तेव्हा पद्मजाने (माझी मैत्रीण )मला खास आमंत्रण दिले होते .अगदी जवळून ऐकलय हा कार्यक्रम .तुझी चित्रफित हि मस्त आहे .खूप खूप धन्यवाद !

    ReplyDelete
  13. very nice song! Beautiful lyrics, scenery and composition!

    ReplyDelete
  14. u r simply great, Abhijeet! wonderful video...... बाकिमामाच्या भावविश्वात हरवून गेले.....!

    ReplyDelete
  15. '' shri ''
    Dhanyawaad Abhjeet ..
    rgds

    ReplyDelete
  16. Khupach Chaan; Refreshing oneslef......wonderful composition.

    ReplyDelete
  17. Nice Video on lovely composition of Shridharji

    ReplyDelete
  18. बोरकर द ग्रेट !

    ReplyDelete
  19. बाकीबाब बोरकर gr8.... presentation.. an amazing...

    ReplyDelete
  20. beautiful...

    ReplyDelete
  21. सरिवर सारी आल्या ग...सचैल गोपी न्हाल्या ग...असे स्वागत बोरकरांनीच करावे.

    ReplyDelete
  22. अप्रतिम निसर्ग चित्रांची चित्रफीत ,बाकीबांचे अप्रतिम काव्य, पद्मजा जींचे स्वर आणि श्रीधर जींचे संगित असा अप्रतिम मिलाप आहे. धन्यवाद! शुभसंध्या!

    ReplyDelete
  23. Shalmali Shantanu GokhaleJune 6, 2011 at 4:20:00 PM GMT+5:30

    समुद्र बिलोरी ऐना.......सृष्टीला पाचवा महिना .......!!.........धन्य बाकीबाब ........इतक्या नाजूक रचना त्यांनीच कराव्यात आणि आपण रस घ्यावा ह्यासारखे दुसरे पुण्य नाही ........छान चित्रफित अभिजित ......

    ReplyDelete
  24. बाकिबाब ह्यानी शब्दांचे मोती उधळलेत ....आपण वेचु जाता जाता हातातुन निसट्तात ....!!!! पुन्हा पुन्हा वेचण्याचा मोह होत राहतो...!!!!

    ReplyDelete
  25. EVERYTHING ABOUT THIS SONG IS GREAT. THANK YOU.

    ReplyDelete
  26. great combination of two wonderful poems of 'poet'borkar,superb music composition.......nicely sung song.......

    ReplyDelete
  27. BAHOT KHOOB ! JIYO ...JIYO....!

    ReplyDelete
  28. wow.. aaj chan chan gaani upload hot ahet... mastach....

    ReplyDelete
  29. hats off to u Abhijit.........

    ReplyDelete
  30. अप्रतीम... धन्यवाद अभी... माझ्या दिवसाची अशी सुंदर सुरवात करून दिल्याबद्दल...

    ReplyDelete
  31. Ati Sundar !! Baa.Bha Borkar and Shridhar Phadke !!!! ; Padmaja too !!!

    ReplyDelete