___________
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले
शितलतनु चपलचरण अनिलगण निघाले
क्षितिजी आले भरते ग
घनात कुंकुम खिरते ग
झाले अंबर
झुलले झुंबर
हवेत अत्तर तरते ग
लाजण झाली धरती ग
साजण काठावरती ग
ऊन्हात पान
मनात गान
ओलावुनी थरथरते ग
नाते अपुले न्हाते ग
होऊनी ॠतुरस गाते ग
तृणात मोती
जळात ज्योती
लावित आले परते ग
सरिवर सारी आल्या ग
सचैल गोपी न्हाल्या ग
_____________
गीत : बाकीबाब बोरकर
संगीत : श्रीधर फडके
स्वर : पद्मजा फेणाणी-जोगळेकर
शितलतनु चपलचरण अनिलगण निघाले
क्षितिजी आले भरते ग
घनात कुंकुम खिरते ग
झाले अंबर
झुलले झुंबर
हवेत अत्तर तरते ग
लाजण झाली धरती ग
साजण काठावरती ग
ऊन्हात पान
मनात गान
ओलावुनी थरथरते ग
नाते अपुले न्हाते ग
होऊनी ॠतुरस गाते ग
तृणात मोती
जळात ज्योती
लावित आले परते ग
सरिवर सारी आल्या ग
सचैल गोपी न्हाल्या ग
_____________
गीत : बाकीबाब बोरकर
संगीत : श्रीधर फडके
स्वर : पद्मजा फेणाणी-जोगळेकर
Thanks a lott Abhi...m watching it...ITS AMAZING NATURE CAPTURED...BEAUTIFUL LYRICS BY BAKIBAB....
ReplyDeleteNature loving Video ,.Sweet voice ,.
ReplyDeleteThanks 4 the tagged ,..
wah! so nice... refreshment song....thanks you Abhijitjee.
ReplyDeletehi Abhi..hru?
ReplyDeleteOMG...what a release....m totally speech less dear..
कमळाच्या तळ्यात ठिपकत राहणारे थेंब...काळे निळे आकाश, घन निळे पांढरे ढग...पावसचे टपकत राहणारे थेंब, खळखळत वाहणारे पांढरे शुभ्र आणि नीतळ पाणी, नदी/ नाले, हिरवीगार लुसलुशी पर्वत शिखरे आणि त्यावर ...हळू हळू चालत राहणारे ढग,valentines ' पत्ते, आणि सगळा वृक्षच ....
धरती-आकाशाचे मिलन आणि त्यानंतर धरणी चे बहरलेले सौंदर्य, खरंच मी आशा video ची खूप दिवसांनी आतुरतेने वाट बघत होते ....
गीत आणि चित्रीकरण यांचा काय सुरेख मेळ....मान गए गुरु ..... ऐसी रसिकता हमने बहुत काम लोगो में देखी....
आज तो हम आप के सब से बहुत बडे fan हो गए ....
अभी, धन्यवाद मानायला शब्द नाहीत....
what a talent.....m really speechless on this video....i can only say...
GOD BLESS U WITH JOYFUL LIFE ON EACH MOMENT OF LIFE...
TC, regards
Padmaja fenanincha avaaz ahe na? khup god ahe gaan..
ReplyDeleteवृषाली, एकदम मस्त अनुभव.
ReplyDeleteवा! माझी आवडती कविता!! धन्यवाद!!!
ReplyDeleteAmazing ,..
ReplyDeletesir....what nice song with ur speciaL effects....plz share with me this song...plz post to my wall.....
ReplyDeletesandhyakaal pasun ithe bebhan paus padtoy.....aaplya ya ganyachya sobtine tyacha aanand dvigunit zala.....thanks...& thanks for sharing..
ReplyDeleteGreat song cellection & video mixing...how can do this....nice!!! really...
ReplyDeleteB.eautiful song agadi manala bharati ananare
ReplyDeleteअभी ,मला तुझा मेल मिळाला .परंतु माझा नेट बंद होता त्यामुळे दोन दिवस मला नेट वर येत आले नाही त्याबद्दल क्षमस्व !....हे गाणे मला खूप आवडते .या गाण्याचा कार्यक्रम गरवारे मध्ये झाला होता तेव्हा पद्मजाने (माझी मैत्रीण )मला खास आमंत्रण दिले होते .अगदी जवळून ऐकलय हा कार्यक्रम .तुझी चित्रफित हि मस्त आहे .खूप खूप धन्यवाद !
ReplyDeletevery nice song! Beautiful lyrics, scenery and composition!
ReplyDeleteu r simply great, Abhijeet! wonderful video...... बाकिमामाच्या भावविश्वात हरवून गेले.....!
ReplyDeletenice song
ReplyDelete'' shri ''
ReplyDeleteDhanyawaad Abhjeet ..
rgds
Khupach Chaan; Refreshing oneslef......wonderful composition.
ReplyDeleteNice Video on lovely composition of Shridharji
ReplyDeleteबोरकर द ग्रेट !
ReplyDeleteबाकीबाब बोरकर gr8.... presentation.. an amazing...
ReplyDeletebeautiful...
ReplyDeleteसरिवर सारी आल्या ग...सचैल गोपी न्हाल्या ग...असे स्वागत बोरकरांनीच करावे.
ReplyDeleteअप्रतिम निसर्ग चित्रांची चित्रफीत ,बाकीबांचे अप्रतिम काव्य, पद्मजा जींचे स्वर आणि श्रीधर जींचे संगित असा अप्रतिम मिलाप आहे. धन्यवाद! शुभसंध्या!
ReplyDeleteसमुद्र बिलोरी ऐना.......सृष्टीला पाचवा महिना .......!!.........धन्य बाकीबाब ........इतक्या नाजूक रचना त्यांनीच कराव्यात आणि आपण रस घ्यावा ह्यासारखे दुसरे पुण्य नाही ........छान चित्रफित अभिजित ......
ReplyDeleteबाकिबाब ह्यानी शब्दांचे मोती उधळलेत ....आपण वेचु जाता जाता हातातुन निसट्तात ....!!!! पुन्हा पुन्हा वेचण्याचा मोह होत राहतो...!!!!
ReplyDeleteEVERYTHING ABOUT THIS SONG IS GREAT. THANK YOU.
ReplyDeletegreat combination of two wonderful poems of 'poet'borkar,superb music composition.......nicely sung song.......
ReplyDeleteBAHOT KHOOB ! JIYO ...JIYO....!
ReplyDeletewow.. aaj chan chan gaani upload hot ahet... mastach....
ReplyDeletehats off to u Abhijit.........
ReplyDeleteअप्रतीम... धन्यवाद अभी... माझ्या दिवसाची अशी सुंदर सुरवात करून दिल्याबद्दल...
ReplyDeleteAti Sundar !! Baa.Bha Borkar and Shridhar Phadke !!!! ; Padmaja too !!!
ReplyDelete