_____________________
लाजून हासणे अन हासून ते पहाणे
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे
डोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा ?
मिटताच पापण्या अन का चंद्र हि दिसावा ?
हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे
हाती धनुष्य ज्यांच्या, त्याला कसे कळावे
हृदयात बाण ज्याच्या, त्यालाच दु:ख ठावे
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथें दिवाणे
जाता समोरुनी तू, उगवे टपोर तारा
देशातूनी फुलांच्या आणि सुगंध वारा
रात्रीस चांदण्यांचे, सुचते सुरेल गाणे
_____________
गीत : मंगेश पाडगांवकर
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : पंडित हृदयनाथ मंगेशकर
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे
डोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा ?
मिटताच पापण्या अन का चंद्र हि दिसावा ?
हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे
हाती धनुष्य ज्यांच्या, त्याला कसे कळावे
हृदयात बाण ज्याच्या, त्यालाच दु:ख ठावे
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथें दिवाणे
जाता समोरुनी तू, उगवे टपोर तारा
देशातूनी फुलांच्या आणि सुगंध वारा
रात्रीस चांदण्यांचे, सुचते सुरेल गाणे
_____________
गीत : मंगेश पाडगांवकर
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : पंडित हृदयनाथ मंगेशकर

हे पाडगावकरांचे सुरुवातीचे गाणे आहे .या संपूर्ण गीतावर बाकीबाब चा प्रभाव जाणवतो .खास करून अतिशय शृंगारिक आणि खूप सुंदर गीत स्वर आणि संगीत ! छायाचित्रण अप्रतिम !पाडगावकरांनी ला ....जून वर तिरकस टिप्पणी केली होती .पण गाणे खरच हृदयनाथांनी हळुवारपणे म्हटले आहे .मनावर रुंजी घालते...
ReplyDeleteagain the great BAKIBAV
ReplyDeleteअर्थात बोरकरांच्या कवितेचा प्रभाव पाडगावकरही मान्य करतातच ....
ReplyDeleteसाजिद शेख superbbb !!!!
ReplyDeletewahh....!
ReplyDeleteAhaa !! graphics beyond expectations..my dream..m so happy. ♥♥♥♥♥ !!..thanks Abhi !!!!!!
ReplyDeletekharach khoop sunder gane ahe.
ReplyDelete@ST हे मी पूर्वी वाचलं नव्हतं. बोरकरांचा हा प्रभाव पाडगावकरांनी पुस्तकात किंवा मुलाखतीत सांगितला होता का? अशीच आणखी 1-2 गीतं आठवली तर जरूर पोस्ट कराल का? इतकं काही लिहिलय त्यानी की किती स्रोत आणि कुठून कुठून आले असणार..
ReplyDeleteखरंच आता असे हळुवार रोम्यांटिक होणे कोणाला जमतच नाही का?आताची गाणी कशी ढिंच्याक ढिंच्याकच असतात....
ReplyDeleteखुप छान गाणं....... पाडगावकरांचे नाजुक शब्द आणि पंडितजींचा तेवढाच हळुवार,सुरेल संगीत साज..... आणि रेश्मी,मुलायम स्वर...... आल्हाद दायक अनुभव.....
ReplyDeleteplease chukichi mahiti deu naka....gayak Pt Hridaynath ahet matra music Shree niwas Khale yanche ahe...please take a note and change also.
ReplyDeleteavit godich gaan ahe
ReplyDeletetumhi upload keleli saglich gani , gazals far sundar astat.......selection chan aahe........
ReplyDeleteFresh start of the Day !!
ReplyDeleteमधुर मुलायम शब्द, सूर ,संगीत यांचा मिलाप त्याला अप्रतिम व्हीडीओची साथ..धन्यवाद अभिजीत!
ReplyDeleteAvinashji nice....
ReplyDeletepharach surekh
ReplyDeleteKhupach Chyan Apritam
ReplyDeleteAbhii...u hv made ma day..by posting this song..thx dilse..
ReplyDeleteOne of the very beautiful and meanigful song, i have ever heard.
ReplyDeleteit is more effective as it is sung by Pandit Hradaymathji
मस्त
ReplyDeletehonestly....pratyek shabd hridayala sparsh karun jaato....thnx...
ReplyDeleteHridayanathji ni gayala ahe nahanunach hridayala sparsh karoon jaato.nahi ka pavitra
ReplyDeleteNAMASKAR--ABHI-DAA--KHUUP CHHHAN GEET===MAZYA AVADNARYA GANANPAIKI 1--CHHANN..
ReplyDeletemy god..its difficult to read marathi............
ReplyDeleteBeautiful song
ReplyDeleteOld song in a modern way i liked it.
ReplyDeleteBeautiful song i like this
ReplyDeletejune te sone
ReplyDeletenice video and music.
ReplyDeleteabhijeet atshay sundr.ganyatle srv bhav atishay sundar tumacha aavajatun aaleaahet.
ReplyDeletefar chan
ReplyDeletekharch khup chan kavita / gaane aahe.
ReplyDeleteati sunder
ReplyDeletewonderful video & song
ReplyDeletevery sweet
ReplyDeleteडोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा ?
ReplyDeleteमिटताच पापण्या अन का चंद्र हि दिसावा ?
...हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे... Kya baat hai Suri aaj ek se ek gane
वाह !!!!!अप्रतिम गीत आहे .........
ReplyDeleteआणि ते गाताना प्रत्येक भाव जिवंत केलाय ......
ReplyDeletePurohit So Romantic..कितीही वेळा ऐकली हि गाणी...तरी हि तृप्ती होत नाही..सुरेख शब्द रचना..अप्रतिम संगीत..आणि आवाज..अर्थात उत्तम चित्रीकरण....
ReplyDeletesoftness in his voice conveys soooo much...so sweet...!!!
ReplyDeleteहाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे ...हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे .........मस्तच गाणे आहे ......
ReplyDeleteअभिजीत ...ह्यातील एक ओळ मला अत्यंत आवड्ते...
ReplyDeleteहे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणॆ..?????
Aha s
ReplyDeleteApratim bol...farach chan...Rahul...thnks.
ReplyDeleteतिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथें दिवाणे.... हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणॆ.... देशातूनी फुलांच्या आणि सुगंध वारा
ReplyDeleteरात्रीस चांदण्यांचे, सुचते सुरेल गाणे..... .मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे...
Golden era which still id going on
ReplyDeleteतिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथें दिवाणे.... हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणॆ.... देशातूनी फुलांच्या आणि सुगंध वारा
ReplyDeleteरात्रीस चांदण्यांचे, सुचते सुरेल गाणे..... अप्रतिम..अप्रतिम.............................................मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे
sir maza aa gaya
ReplyDelete