_____________
ऋतू हिरवा, ऋतू बरवा
पाचूचा वनी रुजवा
युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा
भिजूनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा
मनभावन हा श्रावण, प्रियसाजण हा श्रावण
भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण
थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा
नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा, जूळवितसे सहज दुवा
_______________________________
गीतकार :शांता शेळके
गायक :आशा भोसले
संगीतकार :श्रीधर फडके
पाचूचा वनी रुजवा
युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा
भिजूनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा
मनभावन हा श्रावण, प्रियसाजण हा श्रावण
भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण
थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा
नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा, जूळवितसे सहज दुवा
_______________________________
गीतकार :शांता शेळके
गायक :आशा भोसले
संगीतकार :श्रीधर फडके

ऋतु हिरवा स्वरलहरीवर तरंगत आला
ReplyDeleteअभिजात अभीचा कलाविष्कार एफबी वर झाला
नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू
ReplyDeleteगगनाशी धरणीचा, जूळवितसे सहज दुवा..............sundar! punha yekada maze he aawadate gane!
Gud One.
ReplyDeleteअभिजीत, आपल्याकडून नेहमीच अभिजीत अभिरूचीचे सौंदर्य पूर्ण संगीत आमच्या पर्यंत पोचते.
ReplyDeleteapratim gana ahe ........ !!!!!!!!!
ReplyDeletesada suhagun..sunder composition...asha-shridhar ... wonderful chemistry..
ReplyDeleteThanks Sandip for great album of Shridhar Phadke & Asha Bhosale .. truely wonderful!
ReplyDeleteAjachya garam havet, chan cool cool vatala.
ReplyDeleteNice one. Really Cool.
ReplyDeleteSo nice .............!
ReplyDeleteapratim gana ahe ........ !!!!!!!!! thanks abhi
ReplyDelete