लहान
पणातल्या छोट्या छोट्या आठवणी एक वेगळाच आनंद मिळतो. माझ्या वयाच्या ७
च्या वर्षात तबल्याची पहिली अ-ब-क-ड माझे गुरु पंडित तारानाथांकडून चालू
झाली. ८ व्या वर्षी मूंज झाल्या नंतर कारवाला माझ्या माई-आजोबांकडे गेलो
होतो. कारवारच्या रामकृष्ण मठात कीर्तन-भजन व्हायचं. अशा वेळेस एक असमान्य
व्यक्तीची, ती सुद्धा अनपेक्षित, म्हणजे पु. ल. देशपांडे !!!
आणि त्या वेळेस कारवारच्या रामकृष्ण मठात त्यांनी वाजवली हार्मोनियम आणि माझी तबल्याची सात !
आशा वेळेस, माझ्या कडे केमेरा असता तर ?


apratim!!
ReplyDeletebahoot khoob
ReplyDeleteVery rare.......good one.....
ReplyDeletekya baat hai
ReplyDeleteeka hazarjawabi taral vinodi vyaktichya smruti la abhivandan
ReplyDeleteआमचे बाल्य, आमचे तारुण्य, आमचे प्रौढत्व आणि आता आमचे वार्धक्य ज्यांच्यामुळे समृद्ध झाले आहे ते पु.ल. आम्हाला दैवताहून वंद्य आहेत!
ReplyDeleteशत कोटी प्रणाम!
शत कोटी प्रणाम !!!!
ReplyDeleteया सम हाच्च !
ReplyDeleteएकमेव अद्वितीय .
ReplyDeletepula ani bhav ramakant sundar konkani ulaitale. taje ajol sadashiv gad karwarche dubhashi ajo sanskrut marathi scoolar tane kub likhan kela . marathi actor satish dubhashi tacho mamacho chalo .likan anik acting taka ajaylo varso melala . hats of to pula
ReplyDeletemantravadi hya topan navan sanskrut ani marathit barail
ReplyDeleteअशी व्यक्ती होणे नव्हे.
ReplyDeleteलहान पणातल्या छोट्या छोट्या आठवणी एक वेगळाच आनंद मिळतो. माझ्या वयाच्या ७ च्या वर्षात तबल्याची पहिली अ-ब-क-ड माझे गुरु पंडित तारानाथांकडून चालू झाली. ८ व्या वर्षी मूंज झाल्या नंतर कारवाला माझ्या माई-आजोबांकडे गेलो होतो. कारवारच्या रामकृष्ण मठात कीर्तन-भजन व्हायचं. अशा वेळेस एक असमान्य व्यक्तीची, ती सुद्धा अनपेक्षित, म्हणजे पु. ल. देशपांडे !!!
ReplyDeleteआणि त्या वेळेस कारवारच्या रामकृष्ण मठात त्यांनी वाजवली हार्मोनियम आणि माझी तबल्याची सात ! आशा वेळेस, माझ्या कडे केमेरा असता तर ?
he vekti kodibagala sadashivgadacya feritun utaratana mala bhetali tyvelela konkanit boltana mi aikale hote . lhanpanchi atavan mhanun apn karvarala bhet deto. pude radiovar pualchi olkh jhali ramakant ani me j j. j. school madde comercial art shikat hoto me konkanit bolat hoto. barobar inter colegeate madhe konkani ani marathint compititin natakat bhag geun barichshi bakshise melavili ahet
ReplyDeletemala sarvaat vandaniy aslelya ekmevditiya pu.la. na shatshaha pranaam..
ReplyDeleteMegha 2 mothya manasancha jalm ajachya diwashi zala hota - devachi mahima aghad !!!!
ReplyDeleteP.L. Marathi Bhashela padlele ek na wisarta yenare swapana =D P.L. na nikhal hasyashiway dusri mothi salami tari kay deu......
ReplyDeletep.l. kuthehi vacha,aanand...aanand..
ReplyDeletePu . L. ek sathawan ........ ek shrawaniy aathawan !.....:)))
ReplyDeleteathavani jagya zalya
ReplyDeletePU.LA. Ek asa Manus jyane Hasayla Shikavle....
ReplyDeleteहा video फेसबुक वर टाकल्या बद्दल अत्त्यंत आभारी आहे , जास्तीत जास्त फेसबुक करांनी share करावा हि विनंती !!!!
ReplyDeleteपुलकित व्हा.
ReplyDelete