22.5.10

पु.ल.देशपांडे आणि हार्मोनियम





लहान पणातल्या छोट्या छोट्या आठवणी एक वेगळाच आनंद मिळतो. माझ्या वयाच्या ७ च्या वर्षात तबल्याची पहिली अ-ब-क-ड माझे गुरु पंडित तारानाथांकडून चालू झाली. ८ व्या वर्षी मूंज झाल्या नंतर कारवाला माझ्या माई-आजोबांकडे गेलो होतो. कारवारच्या रामकृष्ण मठात कीर्तन-भजन व्हायचं. अशा वेळेस एक असमान्य व्यक्तीची, ती सुद्धा अनपेक्षित, म्हणजे पु. ल. देशपांडे !!!

आणि त्या वेळेस कारवारच्या रामकृष्ण मठात त्यांनी वाजवली हार्मोनियम आणि माझी तबल्याची सात ! आशा वेळेस, माझ्या कडे केमेरा असता तर ?

23 comments:

  1. Very rare.......good one.....

    ReplyDelete
  2. eka hazarjawabi taral vinodi vyaktichya smruti la abhivandan

    ReplyDelete
  3. आमचे बाल्य, आमचे तारुण्य, आमचे प्रौढत्व आणि आता आमचे वार्धक्य ज्यांच्यामुळे समृद्ध झाले आहे ते पु.ल. आम्हाला दैवताहून वंद्य आहेत!
    शत कोटी प्रणाम!

    ReplyDelete
  4. शत कोटी प्रणाम !!!!

    ReplyDelete
  5. या सम हाच्च !

    ReplyDelete
  6. एकमेव अद्वितीय .

    ReplyDelete
  7. pula ani bhav ramakant sundar konkani ulaitale. taje ajol sadashiv gad karwarche dubhashi ajo sanskrut marathi scoolar tane kub likhan kela . marathi actor satish dubhashi tacho mamacho chalo .likan anik acting taka ajaylo varso melala . hats of to pula

    ReplyDelete
  8. mantravadi hya topan navan sanskrut ani marathit barail

    ReplyDelete
  9. अशी व्यक्ती होणे नव्हे.

    ReplyDelete
  10. लहान पणातल्या छोट्या छोट्या आठवणी एक वेगळाच आनंद मिळतो. माझ्या वयाच्या ७ च्या वर्षात तबल्याची पहिली अ-ब-क-ड माझे गुरु पंडित तारानाथांकडून चालू झाली. ८ व्या वर्षी मूंज झाल्या नंतर कारवाला माझ्या माई-आजोबांकडे गेलो होतो. कारवारच्या रामकृष्ण मठात कीर्तन-भजन व्हायचं. अशा वेळेस एक असमान्य व्यक्तीची, ती सुद्धा अनपेक्षित, म्हणजे पु. ल. देशपांडे !!!

    आणि त्या वेळेस कारवारच्या रामकृष्ण मठात त्यांनी वाजवली हार्मोनियम आणि माझी तबल्याची सात ! आशा वेळेस, माझ्या कडे केमेरा असता तर ?

    ReplyDelete
  11. he vekti kodibagala sadashivgadacya feritun utaratana mala bhetali tyvelela konkanit boltana mi aikale hote . lhanpanchi atavan mhanun apn karvarala bhet deto. pude radiovar pualchi olkh jhali ramakant ani me j j. j. school madde comercial art shikat hoto me konkanit bolat hoto. barobar inter colegeate madhe konkani ani marathint compititin natakat bhag geun barichshi bakshise melavili ahet

    ReplyDelete
  12. mala sarvaat vandaniy aslelya ekmevditiya pu.la. na shatshaha pranaam..

    ReplyDelete
  13. Megha 2 mothya manasancha jalm ajachya diwashi zala hota - devachi mahima aghad !!!!

    ReplyDelete
  14. P.L. Marathi Bhashela padlele ek na wisarta yenare swapana =D P.L. na nikhal hasyashiway dusri mothi salami tari kay deu......

    ReplyDelete
  15. p.l. kuthehi vacha,aanand...aanand..

    ReplyDelete
  16. Pu . L. ek sathawan ........ ek shrawaniy aathawan !.....:)))

    ReplyDelete
  17. PU.LA. Ek asa Manus jyane Hasayla Shikavle....

    ReplyDelete
  18. हा video फेसबुक वर टाकल्या बद्दल अत्त्यंत आभारी आहे , जास्तीत जास्त फेसबुक करांनी share करावा हि विनंती !!!!

    ReplyDelete
  19. पुलकित व्हा.

    ReplyDelete