_________________
कवितेचा मर्मबंध (मंगेश पाडगावकर), धुंदमधूर बानढिलकी (श्रीनिवास खळे) आणि दोन अलौकिक आवाजांचे हीरे (आशा भोसले व अरुण दाते)
सर्व सर्व विसरु दे गुंतवू नको पुन्हा
येथ जीव जडविणे हाच होतसे गून्हा
हे धुके, अशी हवा, ही उदासता भरे
सूर सूर मिटुनिया लोपलीत पाखरे
हास हास लाडक्या श्रावणातल्य उन्हा
रात्र रात्र जागुनी वाट पहिली कुणी
मंद होऊनी विरे अन् पहाटचान्दणी,
स्वप्न संपुनी असे ये कठोर वांचना
काय मोर तांबतो मेघ दाटता शिरी ?
भान राधिके नुरे ऐकताच बासरी
बंधनात जन्मतो मुक्तिचा खरेपणा
हाक धुंद ही तुझी अंग अंग वेडिते
होऊनी प्रवाह या बंधनात ओढिते
मी मला अजणता गुंतते आशी पुन्हा
हास हास लाडक्या श्रिवणातल्या उन्हा
धुंद धुंद गंध ये दाटूनी फुलाविना
येथ जीव जडविणे हाच होतसे गून्हा
हे धुके, अशी हवा, ही उदासता भरे
सूर सूर मिटुनिया लोपलीत पाखरे
हास हास लाडक्या श्रावणातल्य उन्हा
रात्र रात्र जागुनी वाट पहिली कुणी
मंद होऊनी विरे अन् पहाटचान्दणी,
स्वप्न संपुनी असे ये कठोर वांचना
काय मोर तांबतो मेघ दाटता शिरी ?
भान राधिके नुरे ऐकताच बासरी
बंधनात जन्मतो मुक्तिचा खरेपणा
हाक धुंद ही तुझी अंग अंग वेडिते
होऊनी प्रवाह या बंधनात ओढिते
मी मला अजणता गुंतते आशी पुन्हा
हास हास लाडक्या श्रिवणातल्या उन्हा
धुंद धुंद गंध ये दाटूनी फुलाविना

yach combinationche uun aso kee aso savalee...he pan sundar ahe na
ReplyDeleteAPRATIM.
ReplyDeleteसुन्दर काव्य आणि गीत ही मोहक
ReplyDeleteMeera ,I still remember u used to sing in class so well ,do u still do ?
ReplyDeletepharach surekh geet, sangeet, aavaj aahe..... thanks
ReplyDeleterealy verry nice song....... aikatach rahavese vaatate.....
ReplyDeleteBoss Madam,,, Khup mast...Punha yethe jeev jadavine hach hotse gunha...kay hridaysparshi vakya aaahe... Excellent lyrics by Mangesh Padganvkar , superb singing by Arun Date & Ashabai..wonderful composition by Shrinivas Khale really great song, awesome,hat off to these four GR8 Artists.. Thanks
ReplyDeleteVery nice...Is it a new song ? Never heard it...
ReplyDeleteits a really nice song , you have a good choice.
ReplyDeleteVery nice song.........
ReplyDeletekhup chan vatal.....kavita vachalyanatar majhi dupar khup sundar aani manala shanti milel ashi geli....
ReplyDeleteok mangesh padgaonkar
ReplyDeletevery pleasnt songs as well as videos..
ReplyDeletegud 1...
ReplyDeleteaprateem gane Jaanvee and mast ambiance creat kela aahe
ReplyDeleteGreat Asha and great Arun Date, great Mangesh Padgaonkar and great Khale kaka
ReplyDeletegreat! melodious... picturesque.. pleasant video.
ReplyDeletesahi aahe...............
ReplyDeletecoooool geet, khup avadle
ReplyDeleteSundar.........
ReplyDeletegood very good
ReplyDeleteSundar
ReplyDeleteI AM DELIGHTED TO WATCH "GUNTAVU NAKO PUNHA"
ReplyDeleteMy most favt.gazal!!
ReplyDeletemast! nehmiprmane
ReplyDeleteBeautifulllllllllll,.
ReplyDeletenivval aprtim.......
ReplyDeletethanks thanks thanks for sharing this !
ReplyDeleteहास हास लाडक्या श्रिवणातल्या उन्हा
ReplyDeleteधुंद धुंद गंध ये दाटूनी फुलाविना
—मी मला अजाणता,गुंतले पुन्हा....
केवळ अप्रतिम ...!!
apratim........................... geet, sangeet, swr..... alaukik....
ReplyDeletekhupach chan
ReplyDeleteaprateem....!
ReplyDeleteapratim......shabad..
ReplyDeleteकाय मोर थांबतो मेघ दाटता शिरी ,
ReplyDeleteभान राधिके नुरे ऐकताच बासरी
बंधनात जन्मतो मुक्तीचा खरेपणा ,
हास हास लाडक्या श्रावणातल्या उन्हात
सर्व सर्व विसरू दे गुंतवू नको पुन्हा
काय सुंदर शब्द आहेत अन ,काय अप्रतीम शब्दोच्चार या गाण्यात आहेत !
यासाठीच वाटते या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
अलौकिक
ReplyDeleteअप्रतिम khupach chan apratim......shabad..
ReplyDeleteआशाबाईंच्या काळात माझा जन्म आहे हा एक मोठा आनंदाचा ठेवा आहे माझ्यासाठी आणि त्याचा आवाज आवडणाऱ्या सर्वांसाठी !!!
ReplyDeleteआशाताई व गाण्यावर लट्टू ...............
ReplyDeleteबंधनात जन्मतो मुक्तिचा खरेपणा
ReplyDeleteअप्रतिम द्वंद्व गीत
ReplyDeleteThank you contributor for uploading this song. I profusely wept after hearing this song. You more often hear songs to soothe or relax your mind. There are however some songs like this us though have very sad mood, still helps you to invoke suppressed thoughts. Wonderful lyrics, awesome playback - Ashaji and guess Arun Date(?). I was thoroughly disturbed hearing this song after long time. This song inspired me to write a poem. I might have not scaled the same literary heights, but this poem echoes similar senitments
ReplyDeleteसांग तरी,
वेचतो अपयशाचे तुकडे,
जाहली होरपळ मनाची
काय असे त्याज्य आहे?
सांग ना एकदा तरी
जपला भाबडा विश्वास उरी,
पण तू मला झीदाकारालेस
काय असे त्याज्य आहे?
सांग ना एकदा तरी
नसेन मी उमदा देखणा,
पण जीव लावला तुझ्या वारी,
काय असे त्याज्य आहे?
सांग ना एकदा तरी
गूढ ओढ अंतरीची,
केली बरसात प्रीतीची,
काय असे त्याज्य आहे?
सांग ना एकदा तरी
जगतो आयुष्य खिज गणतीत,
पण उरी आहे शुद्ध प्रीत,
काय असे त्याज्य आहे?
सांग ना एकदा तरी
नसेल कर्तव्याचे दिव्य तेज,
पण सांग हवे काय तुला?
जिकून आणेन ते सारे मी
नकोस झीदाकारूस मला
वेदना दुरावलेल्या मनाच्या,
जाण ना एकदा तरी,
याचना ही तुझ्या पाशी,
त्याज्य काय सांग ना तरी,