________________
मीपण ज्यांचे पक्व फळापरी
सहजपणाने गळले हो
जीवन त्यांना कळले हो
जलापरी मन निर्मळ ज्यांचे
गेले तेथे मिळले हो
चराचाराचे होऊनी जीवन
स्नेहसां पजळले
जीवन त्यांना कळले हो
सिंधुसम हृदयात जयांच्या
रस सगळे आकळले हो
आपत्काली अन दीनावर
घन होऊनी जे वळले हो
जीवन त्यांना कळले हो
दूरित जयांच्या दर्शनमात्रे
मोहित होऊनी जाळले हो
पुण्य जयांच्या उजवाडाने
फुलले अन परिमळले हो
जीवन त्यांना कळले हो
आत्मदळाने नक्षत्राने
वैभव ज्यांनी तुळीले हो
सायासाविण ब्रम्ह सनातन
घरीच ज्या आढऴले हो
उरीच ज्या आढऴले हो
________________
गीतकार : बाकीबाब बोरकर
संगीत : भानुकांत लुकतुके
स्वर : श्यामा चित्तार व कैलाशनाथ जैस्वाल

Love this poem.Thanks a lot.
ReplyDeleteDhnyavaad
ReplyDeleteSunder!!
ReplyDeleteFarch sundar kavy aahe.
ReplyDeleteशुभसंध्या! अप्रतिम काव्य आणि सुंदर VDO! माझी खूपच आवडती कविता आहे. या कवितेप्रमाणे जगण्याचा मी प्रयत्न करते. ही कविता पूर्ण जगता आले,तर खरेच जिवन कळले! मन:पूर्वक धन्यवाद! अभिजित!
ReplyDeleteApratim!!
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeletevery nice....
ReplyDeletegood one..........
ReplyDeleteमला वाटतं एकदा "मी"पण गळाले की बाकीचं त्यामानाने सोपं जात असणार. पण the keyword is "पक्व फळापरि सहजपणाने गळले". आयुष्यात सर्व प्रकारचे अनुभव घेऊन अनुभव आणि मनोभूमिकेत परिपक्वता आल्याशिवाय "मी"पण गळण्याइतकी प्रगति होत नसावी - that's why we struggle through most of our adult lives dealing with egos, our own as well as other's !! ही कविता शाळेत असताना होती, त्यातल्या सुरवातीच्या ओळी स्मरणात अगदी कोरल्या गेल्या असल्या तरी ही पूर्ण कविता वाचण्याच्या पुन:प्रत्ययाचा आनंद दिलात त्याबद्दल धन्यवाद.
ReplyDeleteCan you please explain me in detail what exactly the message poet want to convey ? In marathi language
DeleteYes 101 % right
ReplyDeletekhup sundar !
ReplyDeleteborkaransi tulna nahi
ReplyDeleteAwesome Shrikant. Thank you. It would be interesting to hear these same recitals veering towards a Marathi inflected from a Goan base as from Konknni.
ReplyDeleteFarch Apratim aani Sundar kavita
ReplyDeletekharach apratim ani sundar
ReplyDeletechan
ReplyDeletemast
ReplyDeletesachin bhai...hindi mein anuvaad to kar do is hindi manoos ke liye...
ReplyDeletechan....
ReplyDeletegd 1
ReplyDeleteKhupch sundar.
ReplyDeleteapratim!
ReplyDeletefar chan apratim....
ReplyDeletetumhi chandra nave tar kavitecha surya aahat sir
ReplyDeleteहे कळते पण वळत नाही.ते सहजपणे कसे जमणार? उपजतच काही गोष्टी असताच त्यांना हे सहज जमते. Some have greatness Trust on them.
ReplyDeletekup chan.................
ReplyDeleteno words to say..........
ReplyDeleteNishabd kelat mala... khup chan..
ReplyDeleteApratim , pahilya don olitil 50% jar mala gathata aale tari khup chhan hoil
ReplyDeleteapratima
ReplyDeletemala khup awadla..............
ReplyDeleteजीवना वर कितीही बोलले तरी कमीच पण मराठी भाषेची शाल घेऊन उतरले शब्द जेव्हा जीवनाची श्रीमंती सांगतात तेव्हा आपण किती भागयवान आहोत ते समजते. हे गीत ही मराठी शब्दाची सुंदरता आणि डौलदार पणा घेउन रसिकांच्या मनावर राज्य करायला आलेले आहेत. आणि रसिक... या अभिजीत कलाकृती वर नतमस्तक झाल्या शिवाय रहात नाही.
ReplyDeleteधन्यवाद.
Thanks Radhika
ReplyDeleteYes,Bokil sir,
ReplyDeleteIt has to be advocacy with the society....
अप्रतिम काव्य....
ReplyDeleteLike this
ReplyDeletechan aahe......... mastach
ReplyDeletegreat....!!!!
ReplyDeleteमीपण नसणारी माणसे आता दुर्मिळात दुर्मिळ झालीत. दानत तर राहिलीच नाही, गरिबांकडे चोर म्हणूनच पाहिले जाते. अशा वेळी हे गीत मार्गदर्शन करते
ReplyDeletechhan kavita aani chaal aani tuza video.
ReplyDeletemarathit Ba. Bh. Borkar ani konkanit Bakibab ya shreshth kavichya kavita mala nehmich bhavalya.vayachi sattari par kelyavar' MI-pan '
ReplyDeletesahajpane galate jase ayushyachhya Autumn madhe pivale paan sahjpane galate. Ha tar nisargacha niyamach ah...e. Pan tarunyat thoda 'Mi-pana' havach jya yoge jeevanachya pravasatil ' JEEVAN-PRAVAH' vahat rahil dabakyatalya panyapramane 'stagnant' rahanar nahi
tujhya sathi shabdh athvat naheeeeee
ReplyDeletekya baat haiiiiiii
ReplyDeletea..pr..a..t..i.m................
ReplyDeletemast...
ReplyDelete....मीपण ज्यंचे प्व्क्वफळापरी सहजपणे गाळले हो...सुंद
ReplyDeleteExcellent.Thanx for d same.
ReplyDeleteअसे पारमार्थिक वैभव असणारी व्यक्ती विरळाच !!! हे स्ववैभव त्यांनी शब्दात मांड्ले!!!"
ReplyDelete