_______________
तव नयनांचे दल हलले ग !
पानावरच्या दवबिंदूपरी
त्रिभुवन हे डळमळले ग !
तारे गळले, वारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले
गिरी ढासळले, सुर कोसळले
ऋषी, मुनी, योगी चळले ग !
ऋतुचाक्राचे आस उडाले
आभाळातुनी शब्द निघाले,
"आवर आवर अपुले भाले
मीन जळी तळमळले ग !"
हृदयी माझ्या चकमक झडली
नजर तुझी धरणीला जडली
दो हृदयांची किमया घडली
पुनरपी जग सावरले ग !
_______________
गीतकार : बाकीबाब बोरकर
स्वर : रविंद्र साठे
*स्वर/संगीत : सलील कुलकर्णी (originally)

again....Great sir......thanks!!!
ReplyDeleteMast...
ReplyDeleteअभिजीत जी,
ReplyDeleteमाझे हे अतिशय आवडते गीत आहे !
मी सुद्धा हे शेअर करीत आहे !
तुमचे मनापासून धन्यवाद !!
शुभ रात्री !!!
Apratim Bakibanchi kavita ani salil kulakarninche svar-sangeet! Dhanyavad! shubharatri! Abheejit!
ReplyDeleteAprateem ,thank you Abhijit..........
ReplyDeleteWonderful song...! Nice music, good voice, touchy lyrics !
ReplyDeletenice song.....
ReplyDeletemeen jali talmale g,tribhuvan he dalmale g..
ReplyDeletebeautiful song, beautifully sung. I listened to this song with closed eyes and tried to imagine the object, action, sound, image that is suggested by each word of the song - that created a wonderful kaleidoscope of emotions - feel the thrill...
ReplyDeleteरविंद्र साठे यांनी या गाण्यात काही वेगळ्या हरकती घेऊन आणखीनच मजा आणली आहे.
ReplyDeleteGreat song. Maja aali. Thanks for sharing.
ReplyDeleteप्रेम ही एक अनुभूती आहे.ती अनुभूती शब्दात सांगणे कठीण ..पण बाकीबाब सारखा प्रतिभाशाली कवी जेव्हा ते शब्दात नेमकं मांडतो तेव्हा चमत्कार होतो ! सर्वच कवींना हे साधत नाही तिथे फक्त काल्पनिक शब्दांचे बुड बुडे उठतात .एखादेच असे रसमय काव्य निर्मा...ण होते .ही कविता ऐकल्यावर मला नाही वाटत कुठलीही स्त्री स्वताला अबला म्हणून घेईल ?...किती आणि काय काय ती करू शकते पहा ! तिच्या पापण्या जराश्या काय लवल्या तर पानावरच्या दवाबिंदुसारखं अख्खं त्रिभुवन डळमळतं!....तारे गळून पडतात ..वाऱ्याची दिशा भरकटते ..दिग्गज अथी रथी नागासारखे झुलायला लागतात .ऋषी मुनी योगी सब टाय टाय फिस्स!..ऋतुचक्र बंध मुक्त होतं. आवरण्याची विनंती साक्षात ईश्वराला करावी लागते ...या सगळ्यापासून कविवर्य थोडेच वाचणार...जेव्हा ती खाली पाहू लागली तेव्हा कवीच्या ही हृदयात चकमक घडली इथेच बाकीबाब वेगळे ठरतात !कारण हृदयात चकमक होऊनही ते क्षणात सावरतात ..क्या बात है! ....
ReplyDeleteDhanyawaad.. Song was beautiful and Picturized perfectly
ReplyDeletekhup sunder kavita.....Apratim composition....!!! Borkaranchi kavita mhanje ek rudaysparshi ghatnach aste...
ReplyDeleteधन्यवाद अभीजीतजी
ReplyDeletekavita sunder, gaane sunder and picturization ati sunder..
ReplyDeletenice
ReplyDeleteCOOL..NICE...VERY VERY GOOD..KEEP IT UP..
ReplyDeletesundar.......!
ReplyDeletefar sundar gane ahe salil kulkarni ne far chhan gayle ahe very expressive voice.
ReplyDeleteVERY NICE.......
ReplyDeleteaah ha !!!!!!!!!!!! abhi re kitti sundar aahe he gaane
ReplyDeleteborkar babwill be there for so many years. congrats to all. Abjith, ravindra sade, salil kulkarni. As borkar bab all will be blessed.
ReplyDeleteamar geet...... thanks to saleel too
ReplyDeleteLovlyyyyyyyyyyyyyyyyyyyyy
ReplyDeleteAMAZING ,FABULOUSSONG.. THKS SHALMALI JI...
ReplyDeleteatyant surekh......
ReplyDeleteहेच गाणे सुनीताबाई देशपांडे ही सुंदर सादर करीत .
ReplyDeleteGREATONE.....!!!!
ReplyDeleteatishay sunder gane.
ReplyDeletenice sir ... very nice.............................
ReplyDeletemastch!!!!!!!!!!!!!!!
ReplyDeleteHi Soor kharach koslatat! Dr Salil Kulkarni is expert in that and each soor catches u at right moment .Thanks Abhijit
ReplyDeleteझक्कास काव्य!
ReplyDeleteखूप पूर्वी दूरदर्शन वरील एका कार्यक्रमात
बाकीबाब बोरकरांच्या तोंडून हि कविता प्रथम ऐकली होती
तेंव्हा पासून खूप आवडती कविता होती हि.
व आता ती गीत म्हणून ऐकताना आणखीन मस्त वाटते.
...
हे नयनांचे दल हलू लागले कि हृदयी देखील हलू लागते.
अप्रतिम.
धन्यवाद व्रीशालीजी.
anakhin nahi ka kahi?
ReplyDeleteVसुंदर !..गायक कोण आहेत ?
ReplyDeleteगीतकार : बाकीबाब बोरकर
ReplyDeleteस्वर : रविंद्र साठे
*स्वर/संगीत : सलील कुलकर्णी (originally)
Just Beautiful.........luv ur work
ReplyDeleteARE WA
ReplyDeleteKHUPACH CHAN AAHE
ReplyDeleteअभिजीत तुला किती वेळा धन्यवाद देउ!!!हे गाणे फक्त सलीलदांनीच गावे!!!
ReplyDeleteWAH..WAH... ! KYA BAAT HAI ,JIYO.. JIYO.
ReplyDelete