3.11.10

कशी तुझ समजावू सांग ?



___________________

कशी तुझ समजावू सांग ?
का भामिनी उगिच राग ?

अस्याहून मधु रुसवा
हेमंती उष्ण हवा
संध्येचा साज नवा
हा का प्रणयानुराग ?

चाफेकळी केवी फुले
ओठ-कमल जेवी उले
भोवती मधुगंध पाले
का प्रसन्न वादन राग ?

वृत्तीचा होम अमुप
त्यात जाळू गे विकल्प
होवूनिया निर्विकल्प
अक्षय करू यज-याग

ओठांचे फेड बंध
गा इकडे मुक्तछंद
श्वासांचे करू प्रबंद
हृदयांचे मधु प्रयाग
______________

गीत : बाकीबाब बोरकर
स्वर / संगीत : पंडित जितेंद्र अभिषेकी

19 comments:

  1. कशी तुझ समजावू सांग ?
    ओठांचे फेड बंध..गा इकडे मुक्तचंद..श्वासांचे करू प्रभंद.. हृदयांचे मधु प्रयाग
    something close to heart...beginning of the video is so beautiful...THANKS A LOT ABHI...

    ReplyDelete
  2. WONDERFUL DIWALI GIFTS THROUGH YOUR CREATIVE AMPHITHEATRE....THANKS A LOT FOR TAGS...GOD BLESS U ABHI !

    ReplyDelete
  3. दीपावली के इस मंगल मय पर्व पर मेरे सभी मित्रो को हार्दिक शुभ कामनाए "जय माता दी ....ॐ साईं राम ...जय श्री राम ....जय दादी जी की ...जय श्री कृष्ण

    ReplyDelete
  4. classicaL Great....!!!!

    ReplyDelete
  5. Harischandrakar Vasant RaghunathNovember 4, 2010 at 1:35:00 AM GMT+5:30

    thanks too good video

    ReplyDelete
  6. मी लहानपणापासून हे गाणे ऐकत आली आहे .कवी कोण?... गाण्याचा अर्थ काय?... काहीही समजत नव्हते .पण त्यातील नादमय प्रासादिक शब्दांची भुरळ तेव्हापासून पडली .नंतर शाळकरी वयापासून महाविद्यालय ते मुले महाविद्याविद्यालयातून बाहेर पडली तरी आजतागायत ब...ाकीबाब बोरकरांचे शब्द मनात फिरतच आहेत .स्पर्श रूप ,रस रंग गंध भाव याने ओतप्रोत भरलेले हे उन्मुक्त काव्य ! त्यांचेच 'फुलल्या लाख कळ्या! स्पर्श सुगंधा घन अंधारी फुटल्या ग उकळ्या !..'किंवा 'माझे सुख मोठे ...सुख मोठे ठेवू कळेना कोठे ! 'फार सुंदर आहे ...लोक काव्याच्या अंगाने जाणाऱ्या त्यांच्या काही रचना अफलातून तरीही दुर्लक्षित आहेत .
    जसे,
    डाळिंबीची डहाळीशी नको वाऱ्यासवे झुलू ...सदाफुलीच्या थाटात नको सांजवेळी फुलू (दाळमेच्या साळयेवरी वाऱ्यार धोल नाका..सबदुलेच्या झेतान अशे सांजचे चल नाका )किंवा 'वाढत्या सांजवेळे नये ग पाण्या जाऊ ....भरल्या कळशी ला वेढिती शनी राहू !'

    ReplyDelete
  7. What you say is right. You must listen to this programme conceptualised by a Goan talented singer Sumedha Desai on his work called "BAKIBAB". Its an amazing experience.

    ReplyDelete
  8. Harischandrakar Vasant RaghunathNovember 4, 2010 at 6:56:00 PM GMT+5:30

    very nice explaination of that kavita

    ReplyDelete
  9. Harischandrakar Vasant RaghunathNovember 4, 2010 at 6:56:00 PM GMT+5:30

    Abhijeet Can you correct Script of song? Some mistakes can be clear if you listen that song again Please do not mind for this statement of correction

    ReplyDelete
  10. Thank you dear Abhijeet for this video.

    ReplyDelete
  11. thanks khup abhari aahe

    ReplyDelete
  12. faarr sunder kalpana

    ReplyDelete
  13. निव्वळ अप्रतिम~~~ धन्यवाद अभिजीत~~~~

    ReplyDelete
  14. Kamal aahe,sunder video sah Abhishekijinche apratim gane aikaycha yog aala,thanx a lot

    ReplyDelete
  15. अवघड पण अतिशय सुंदर कलाकृती आणि पेशकश

    ReplyDelete