___________________
कशी तुझ समजावू सांग ?
का भामिनी उगिच राग ?
अस्याहून मधु रुसवा
हेमंती उष्ण हवा
संध्येचा साज नवा
हा का प्रणयानुराग ?
चाफेकळी केवी फुले
ओठ-कमल जेवी उले
भोवती मधुगंध पाले
का प्रसन्न वादन राग ?
वृत्तीचा होम अमुप
त्यात जाळू गे विकल्प
होवूनिया निर्विकल्प
अक्षय करू यज-याग
ओठांचे फेड बंध
गा इकडे मुक्तछंद
श्वासांचे करू प्रबंद
हृदयांचे मधु प्रयाग
______________
गीत : बाकीबाब बोरकर
स्वर / संगीत : पंडित जितेंद्र अभिषेकी
का भामिनी उगिच राग ?
अस्याहून मधु रुसवा
हेमंती उष्ण हवा
संध्येचा साज नवा
हा का प्रणयानुराग ?
चाफेकळी केवी फुले
ओठ-कमल जेवी उले
भोवती मधुगंध पाले
का प्रसन्न वादन राग ?
वृत्तीचा होम अमुप
त्यात जाळू गे विकल्प
होवूनिया निर्विकल्प
अक्षय करू यज-याग
ओठांचे फेड बंध
गा इकडे मुक्तछंद
श्वासांचे करू प्रबंद
हृदयांचे मधु प्रयाग
______________
गीत : बाकीबाब बोरकर
स्वर / संगीत : पंडित जितेंद्र अभिषेकी

Apratim...
ReplyDeleteकशी तुझ समजावू सांग ?
ReplyDeleteओठांचे फेड बंध..गा इकडे मुक्तचंद..श्वासांचे करू प्रभंद.. हृदयांचे मधु प्रयाग
something close to heart...beginning of the video is so beautiful...THANKS A LOT ABHI...
WONDERFUL DIWALI GIFTS THROUGH YOUR CREATIVE AMPHITHEATRE....THANKS A LOT FOR TAGS...GOD BLESS U ABHI !
ReplyDeleteApratim!
ReplyDeleteSUNDAR
ReplyDeleteदीपावली के इस मंगल मय पर्व पर मेरे सभी मित्रो को हार्दिक शुभ कामनाए "जय माता दी ....ॐ साईं राम ...जय श्री राम ....जय दादी जी की ...जय श्री कृष्ण
ReplyDeleteclassicaL Great....!!!!
ReplyDeletethanks too good video
ReplyDeleteAwadle
ReplyDeleteमी लहानपणापासून हे गाणे ऐकत आली आहे .कवी कोण?... गाण्याचा अर्थ काय?... काहीही समजत नव्हते .पण त्यातील नादमय प्रासादिक शब्दांची भुरळ तेव्हापासून पडली .नंतर शाळकरी वयापासून महाविद्यालय ते मुले महाविद्याविद्यालयातून बाहेर पडली तरी आजतागायत ब...ाकीबाब बोरकरांचे शब्द मनात फिरतच आहेत .स्पर्श रूप ,रस रंग गंध भाव याने ओतप्रोत भरलेले हे उन्मुक्त काव्य ! त्यांचेच 'फुलल्या लाख कळ्या! स्पर्श सुगंधा घन अंधारी फुटल्या ग उकळ्या !..'किंवा 'माझे सुख मोठे ...सुख मोठे ठेवू कळेना कोठे ! 'फार सुंदर आहे ...लोक काव्याच्या अंगाने जाणाऱ्या त्यांच्या काही रचना अफलातून तरीही दुर्लक्षित आहेत .
ReplyDeleteजसे,
डाळिंबीची डहाळीशी नको वाऱ्यासवे झुलू ...सदाफुलीच्या थाटात नको सांजवेळी फुलू (दाळमेच्या साळयेवरी वाऱ्यार धोल नाका..सबदुलेच्या झेतान अशे सांजचे चल नाका )किंवा 'वाढत्या सांजवेळे नये ग पाण्या जाऊ ....भरल्या कळशी ला वेढिती शनी राहू !'
What you say is right. You must listen to this programme conceptualised by a Goan talented singer Sumedha Desai on his work called "BAKIBAB". Its an amazing experience.
ReplyDeletevery nice explaination of that kavita
ReplyDeleteAbhijeet Can you correct Script of song? Some mistakes can be clear if you listen that song again Please do not mind for this statement of correction
ReplyDeleteThank you dear Abhijeet for this video.
ReplyDeletethanks khup abhari aahe
ReplyDeletefaarr sunder kalpana
ReplyDeleteनिव्वळ अप्रतिम~~~ धन्यवाद अभिजीत~~~~
ReplyDeleteKamal aahe,sunder video sah Abhishekijinche apratim gane aikaycha yog aala,thanx a lot
ReplyDeleteअवघड पण अतिशय सुंदर कलाकृती आणि पेशकश
ReplyDelete