_______________
केशी तुझिया फुले उगवतील ओ ओ ,तुला कशाला वेणी ?
चांदण्यास शिणगार कशाला ?चांदण्यास शिणगार कशाला ?
बसशील तेथे लेणी !!
तुला कशाला वेणी ?
काळोखातही नीळ फुलवशील
...चमेलीत बन वाटा
तळमळणाऱ्या पुळणीवर
आणतिल मोगरी लाटा
पहाटशी तू अमल निरागस
संध्ये परिस ही भोळी
जुन्याच ओळी गुणगुणताना
जमतील सोन पिसोळी.....
तुला कशाला वेणी!...बसशील तेथे लेणी
तुझी पावले ..पावलेss पावले भिडता येईल
तीर्थ कळा पाण्याला
स्वरांच्या उठतो तुझ्या.. स्वरांच्या स्पर्शे येईल
अर्थ नवा गाण्याला
वाळूतील ही तृण पात्याशी
तुझे कोवळे नाते !
तुझ्या दिठीने क्षितीजीचेही अभ्र वितळून जाssते !
तुला कशाला वेणी!..
अशा तुला का हवे प्रसाधन! तूच तुझे ग लेणे !!
तुला पाहिल्यामुळे आमुचे कृतार्थ इथले येणे.... कृतार्थ इथले येणे !!!
तूच तुझे ग लेणे ...
केशी तुझिया फुले उगवतील ,तुला कशाला वेणी ?
चांदण्यास शिणगार कशाला ? बसशील तेथे लेणी !
तुला कशाला वेणी ?
_____________________
November 3, 2010 at 8:54:00 AM GMT+5:30
parat ekda sunder gane f.b war milale!
November 3, 2010 at 2:08:00 PM GMT+5:30
अभिजित ,काय भन्नाट गाणे आहे रे ! अंगावर रोमांच उठले ...श्रीधर फडकेंनी गायलंय ही काय अप्रतिम ! खूप खूप धन्यवाद ! सगळ्यात जास्त तुझ्या तळमळीचे कौतुक वाटते .
November 3, 2010 at 2:08:00 PM GMT+5:30
khupach sundar gane aahe! Dhanyavad!
November 3, 2010 at 2:09:00 PM GMT+5:30
May This Diwali be as bright as ever.
May this Diwali bring joy, health and wealth to you.
May the festival of lights brighten up you and your near and dear ones lives.
May this Diwali bring in u the most brightest and choicest happiness and l...ove you have ever Wished for.
May this Diwali bring you the utmost in peace and prosperity.
May lights triumph over darkness.
May peace transcend the earth.
May the spirit of light illuminate the world.
May the light that we celebrate at Diwali show us the way and lead us together on the path of peace and social harmony (copyright www.lovelysms.com)
"WISH U A VERY HAPPY DIWALI"
November 3, 2010 at 2:10:00 PM GMT+5:30
DIWALI CHYA HARDHIK SUBHECHA MANGALA JI............
November 3, 2010 at 2:10:00 PM GMT+5:30
HAPPY DHANRERAS TO YOU And YOU ARE FAMILY
November 3, 2010 at 2:11:00 PM GMT+5:30
Mangalatai! Diwali chya hardik subhecaha..
November 3, 2010 at 2:22:00 PM GMT+5:30
Mangalatai! Diwali chya hardik subhecaha..
November 3, 2010 at 2:22:00 PM GMT+5:30
अभी, हे गाणे ऐकताना मी खूपच भावूक झाले .....
सर्व काही खूपच मोहक वाटले...
"स्त्री चे सौंदर्य/मादकपण तिच्या शरीरात नसून अस्तित्वात आहे"
स्त्रीच्या सौंदर्याची जी तुलना निसर्गाच्या नितळपणाशी चित्रित केली, ती खूप च मोहक आहे
...धन्यवाद !!
November 3, 2010 at 2:23:00 PM GMT+5:30
अमिताभ: मेरे पास राकेट है शुरली है, चकरी है, मुर्गा बम्ब है, अनार है, तुहारे पास क्या है?
शशि कपूर- मेरे पास मा……..चिस है
दिवाली आ रही है मैं अपना मन सिर्फ पूजा अर्चना आरती श्रद्धा भावना में लगाना चहता हूं
आपके पड़ोस में कोई रहती हो तो बताओ
Jo...lly Happy diwali once more
November 3, 2010 at 2:48:00 PM GMT+5:30
उलट मला तर प्रकर्षाने वाटले, कि हे काव्य म्हणजे पुरुषासाठी जास्तच ओढ आणि वेड निर्माण करणारे आहे....
स्त्रीवर मनापासून प्रेम करणारा खरा मर्द पुरुष आज खूप दिवसांनी पुन्हा एकदा दाखविल्याबद्दल आभार
आत्तापर्यंत ५ - ६ वेळा हे गाणे ऐकले बहुतेक आज दि...वसभर हेच गाणे मी ऐकणार ...आणि हो बघणार पण ...
भन्नाट आवड आणि निवड अभी..
November 3, 2010 at 6:54:00 PM GMT+5:30
The great poem and poet, as well as composition.
July 3, 2011 at 5:37:00 PM GMT+5:30
atishay goad gane..............
July 4, 2011 at 7:41:00 AM GMT+5:30
तुला कशाला वेणी....!!! अलौकीक प्रतिभेचा रोमांचकारी अविष्कार..!!!
July 4, 2011 at 12:53:00 PM GMT+5:30
हे गाणे ऐकता ऐकता सहज सुचलेले शब्द
केशि तुझिया
फुले केशिया
आणिक चमके
दिशा दिशा
अंधांना ही
या गंधाने
स्पर्शून जाते
प्रकाश नशा
July 4, 2011 at 2:32:00 PM GMT+5:30
Borkar aani Shridhar phadake doghehi great aani amhi bhagyawan !!!
July 5, 2011 at 4:53:00 PM GMT+5:30
Dhanyawaad Abhijeet Dalvi
July 6, 2011 at 8:44:00 AM GMT+5:30
kavya ani sangeet rachana donhihi apratim.
July 8, 2011 at 2:42:00 PM GMT+5:30
Shridharji, jucst now heard the song.Ekdam mast !!
May 13, 2012 at 11:27:00 PM GMT+5:30
अतिशय गोजिरवाणी सौंदर्य स्तुती...रचना हृदयस्पर्शी आणि संगीत सुमधुर...तुझी आवड निवड वेगळीच रे
May 14, 2012 at 8:09:00 AM GMT+5:30
sundar kavita... apratim video...
May 14, 2012 at 5:09:00 PM GMT+5:30
Khoop sundar...me share karte..