_____________________
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती
चंद्र कोवळा पहिला वहिला, झाडामागे उभा राहिला
जरा लाजूनी जाय उजळूनी, काळोखाच्या राती
फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले
नव्हते नंतर परि निरंतर गंधित झाली माती
हात एक तो हळू थरथरला, पाठीवर मायेने फिरला
देवघरातील समयीमधूनी, अजून जळती वाती
कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा, सूर अजुनही गाती
______________
गीतकार : मंगेश पाडगांवकर
गायक : सुधीर फडके
संगीतकार : यशवंत देव
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती
चंद्र कोवळा पहिला वहिला, झाडामागे उभा राहिला
जरा लाजूनी जाय उजळूनी, काळोखाच्या राती
फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले
नव्हते नंतर परि निरंतर गंधित झाली माती
हात एक तो हळू थरथरला, पाठीवर मायेने फिरला
देवघरातील समयीमधूनी, अजून जळती वाती
कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा, सूर अजुनही गाती
______________
गीतकार : मंगेश पाडगांवकर
गायक : सुधीर फडके
संगीतकार : यशवंत देव
December 11, 2010 at 8:08:00 PM GMT+5:30
बापू जी चा आणखी एक अति मधुर गीत ... खरच अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती......
December 11, 2010 at 8:09:00 PM GMT+5:30
अत्यंत सुंदर भावगीत आणि आवड पण ...
सर्वच कसे अप्रतीम..
EXTREMELY BEAUTIFUL/COLORFUL ANIMATION !! AFTER A LONG TIME GOT UR CREATIVITY..THANKS A LOT ABHI......
December 11, 2010 at 9:21:00 PM GMT+5:30
sharing it, i remember my childhood days, through these songs..
December 11, 2010 at 9:25:00 PM GMT+5:30
मंगेश पाडगांवकर is best in the last two lines. Ajun te sur gatat ani mag athavani gavasatat
December 11, 2010 at 9:37:00 PM GMT+5:30
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती
December 11, 2010 at 9:56:00 PM GMT+5:30
फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले नव्हते नंतर परि निरंतर गंधित झाली माती बापुजींचे हे गीत माझे खूपच आवडते,आणि नेहमी गूण-गुणले जाणारे आहे! या गाण्याचे संगीत आणि शब्द सारे काही अप्रतिम आहे.
December 12, 2010 at 12:10:00 AM GMT+5:30
khup sunder gan ahe he abhijit ! mi ekda off chya send off la gayl hot !
December 12, 2010 at 12:35:00 AM GMT+5:30
शब्दरचना, संगीतरचना, स्वर, त्यातून व्यक्त होणारे भाव... सारं काही अप्रतिम! आम्ही भाग्यवान की असे कलाकार आम्हाला मिळाले!
December 12, 2010 at 11:59:00 AM GMT+5:30
video is beautiful
December 12, 2010 at 12:21:00 PM GMT+5:30
nice i liked it very much
December 12, 2010 at 1:17:00 PM GMT+5:30
अप्रतिम गाणे ! पाडगावकरांचे सुंदर शब्द ,देवांचे संगीत आणि बाबुजींचा आवाज जणू काही त्रिवेणी संगमच !
December 13, 2010 at 8:40:00 AM GMT+5:30
MTHNX FOR TAG SIR........NICE SONG ..MY FAMILY ENJOYED THE SONG.......
December 13, 2010 at 8:03:00 PM GMT+5:30
Is It a marathi Ghazal? will anybody pl enlighten!
December 14, 2010 at 11:53:00 PM GMT+5:30
yes.its in that format only
June 9, 2011 at 2:54:00 PM GMT+5:30
पाखरे ........kiti ...??? aaj kaal barich paakhare "CHIMANYA" diataayet sagalikade.......lol....pan he gaane massssttt ch...keep it up...
November 24, 2011 at 7:18:00 PM GMT+5:30
देवघरातील समयीमधूनी, अजून जळती वाती....
November 24, 2011 at 10:43:00 PM GMT+5:30
thanks ABHIJEET........!!!!!!