________________
जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावर ही या गगनातील
गीतांमधुनी राहीन मी |
माझे जगणे होते गाणे
कधी मनाचे, कधी जनाचे
कधी घनास्तव, कधी निराशय
केवळ नाद ताराने || धृ ||
आळपिंची संत सुरवल
वा रगांचा सँकर गोंधळ
कधी अर्तता काळजातली
केव्हा फक्त बहाने || १ ||
राईमधले राजस कुजं
कधी स्माशणामधले करंडन
अजानतेचे अरण्या केव्हा
केव्हा शब्द शहाणे || २ ||
जमले अथवा जमले नाही
खेड खंत ना उरली काही
अदृश्यातील आदेशानचे
ओझे फक्त वहाने || ३ ||
_________________
गीत : कुसुमाग्रज
संगीत : डॉ. सलील कुलकर्णी
स्वर : डॉ. सलील कुलकर्णी
गाता गाता जाईन मी
गेल्यावर ही या गगनातील
गीतांमधुनी राहीन मी |
माझे जगणे होते गाणे
कधी मनाचे, कधी जनाचे
कधी घनास्तव, कधी निराशय
केवळ नाद ताराने || धृ ||
आळपिंची संत सुरवल
वा रगांचा सँकर गोंधळ
कधी अर्तता काळजातली
केव्हा फक्त बहाने || १ ||
राईमधले राजस कुजं
कधी स्माशणामधले करंडन
अजानतेचे अरण्या केव्हा
केव्हा शब्द शहाणे || २ ||
जमले अथवा जमले नाही
खेड खंत ना उरली काही
अदृश्यातील आदेशानचे
ओझे फक्त वहाने || ३ ||
_________________
गीत : कुसुमाग्रज
संगीत : डॉ. सलील कुलकर्णी
स्वर : डॉ. सलील कुलकर्णी
March 22, 2011 at 3:04:00 PM GMT+5:30
खुप खुप छान
March 22, 2011 at 3:39:00 PM GMT+5:30
Wah....... beautiful.....!
thanks.
March 22, 2011 at 3:45:00 PM GMT+5:30
खूप छान व अर्थपूर्ण !
March 22, 2011 at 5:32:00 PM GMT+5:30
मस्त अभी..पण माझे असे काही..
जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी
गेल्यावर ही गीत होउनी तुझ्या ओठांवर वर राहीन मी
March 23, 2011 at 1:14:00 PM GMT+5:30
अभी ,तुला एखादे गाणे लिहून हवे असेल तर ध्वनिमुद्रिका मला पाठवत जा मी गाणे लिहून पाठवते.तुझे प्रयत्न खरच कौतुकास्पद आहेत .तुला खूप खूप शुभेच्छा !
May 13, 2011 at 10:36:00 PM GMT+5:30
khup sundar
May 13, 2011 at 10:36:00 PM GMT+5:30
जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरली काही
अदृश्यातील आदेशानचे
ओझे फक्त वहाने ......कविवर्य कुसुमाग्रानांचे अर्थपूर्ण जिवनाचे सत्य सांगणारे काव्य! सलील कुलकर्णींचे संगीत आणि स्वरांनी या काव्याला हृदया पर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. अप्रतिम VDO ! अभिजित ! शुभासंध्या!
May 13, 2011 at 10:38:00 PM GMT+5:30
Sunder!!!
May 13, 2011 at 10:38:00 PM GMT+5:30
काव्य आणि संगीत आणि सादरीकरण.....केवळ अप्रतिम ....
अत्यंत मनोहारी ......खूप खूप धन्यवाद अभिजित ...शुभ संध्या !!..
May 13, 2011 at 10:38:00 PM GMT+5:30
apratim.........
May 13, 2011 at 10:39:00 PM GMT+5:30
bahut hi sunder aur umda....sangeet ani swar aahae...heavenly...
May 13, 2011 at 10:39:00 PM GMT+5:30
class,salil kulkarni bapacha manus aahe.
May 13, 2011 at 10:39:00 PM GMT+5:30
कुसुमाग्रजांचे शब्द,संवेदनाशील सलील कुलकर्णी चे स्वर ,खरच अप्रतिम !
May 13, 2011 at 10:40:00 PM GMT+5:30
thanx.hows you baba?After long time.
May 13, 2011 at 11:02:00 PM GMT+5:30
आज परत वसंतबहार आल्यासारखे झाले आहे....ब-याच दिवसानी सुंदर सुंदर गाण्यांची मेजवानी.....मनापासून धन्यवाद.....अभि.....
May 13, 2011 at 11:10:00 PM GMT+5:30
khoopach chaan gane
May 13, 2011 at 11:41:00 PM GMT+5:30
ati sundarrrrrrrrrrrrrrr ,,,,,,, maz fav song.....................
May 14, 2011 at 8:33:00 AM GMT+5:30
Good Morning Abhijeet jee ! Majhe aavadte geet aahe he Mitra ! Mi he geet share karit aahe ! Thanks Dost ...!
May 14, 2011 at 10:18:00 AM GMT+5:30
Very Nice !!!
May 14, 2011 at 10:40:00 AM GMT+5:30
फार सुंदर आणि मुग्ध करणारे हे गीत आहे धन्यवाद
May 14, 2011 at 1:02:00 PM GMT+5:30
Very Nice song...Pharach chan shabda ahet hya ganyache..!!!
May 14, 2011 at 7:07:00 PM GMT+5:30
कुसुमाग्रज माझे आवडते कवी आणि संगीत स्वर : डॉ. सलील कुलकर्णी...छान मैफिल,... धन्यवाद मनापासून ....!!!
May 15, 2011 at 3:31:00 AM GMT+5:30
खूपच छान ...कुसुमाग्रज माझे अत्यंत आवडते कवी आहेत .आम्ही महाविद्यालयात असताना त्यांच्या कवितांवर कार्यक्रम करायचो.कुसुमाग्रजानी अनेक अरबी फारसी शब्द मराठी काव्यात वापरून काव्य जिवंत केले ही रचना ही अतिशय सुंदर आहे...धन्यवाद ☺☺
June 14, 2011 at 4:30:00 PM GMT+5:30
wow...
August 5, 2011 at 10:16:00 AM GMT+5:30
abhijit, hats off to u for a nice video & hats off to Salil for a nice composition & singing....