____________
माणसे गेली तरी ही सावल्या उरतात मागे हे
उन्हाचे खेळ सारे का असे छळतात मागे? ||धृ||
उन्हाचे खेळ सारे का असे छळतात मागे? ||धृ||
लाभते जेव्या यशाला सूर्य तेजाची झळाळी
प्रेम ओल्या भावनांच्या प्रार्थना असतात मागे ||१||
अंत प्रेमाच्या क्षणांचा शेवटी विरहात होतो
अन गुलाबी वेदनांच्या पाकळ्या सलतात मागे ||२||
रोज त्यांच्या काळजातुन शब्द हा उमटेल माझा
पाहुनी माझी फकिरी आज जे हसतात मागे ||३||
______________
गीत : अनिल कांबळे
संगीत : डॉ. सलील कुलकर्णी
संगीत : डॉ. सलील कुलकर्णी
March 24, 2011 at 9:03:00 AM GMT+5:30
sir ji pharch chan.
April 25, 2011 at 12:26:00 PM GMT+5:30
या मस्त गाण्यासाठी धन्यवाद.
May 13, 2011 at 10:46:00 PM GMT+5:30
रोज त्यांच्या काळजातुन शब्द हा उमटेल माझा
पाहुनी माझी फकिरी आज जे हसतात मागे...................thanks for the tag...... lovely ..............
May 13, 2011 at 10:47:00 PM GMT+5:30
एक अत्यंत भावपूर्ण व सुरेख रचना ..तितक्याच उत्कृष्टपणे साकार आणि सजीव केलेली ......अत्यंत मनभावन .....लव्हली ..अभिजित ...thanks for the tag ..!!!
May 13, 2011 at 10:59:00 PM GMT+5:30
उत्कृष्ट ......धन्यवाद अभि....
May 14, 2011 at 7:31:00 AM GMT+5:30
thanks Abhi da... are kay mast kavita ahe...
May 14, 2011 at 10:16:00 AM GMT+5:30
Khup Sunder Rachana Aahe Thanx
May 14, 2011 at 5:32:00 PM GMT+5:30
khup sundar!!
May 14, 2011 at 7:06:00 PM GMT+5:30
मस्तच!
May 14, 2011 at 7:08:00 PM GMT+5:30
उन्हावेगळे एक नातेही आहे, नसे वय तयाला नसे नावही,....निव्वळ अप्रतिम,..... पुन्हा एकदा धन्यवाद !!!