__________
अजुन उजाडत नाही ग !
अजुन उजाडत नाही ग !
दशकामागून सरली दशके
अन् शतकाच्या गाथा ग !
ना नावाटान्च मोह सुटे वा
ना मोहांच्या वाटा ग !
पथ चकव्यचा, गोल सरळ वा
कुणास उमगत नाही ग
प्रवास कसला? फरफत अवघी !
पान जुळातून वाही ग...
कधी वाटते 'दिवस' 'रात्र' हे
नसते काही असले ग
त्यांच्य़ा लेखी रात्र सदाची
ज्यांचे डोळे मिटले ग
स्पर्श आंधळे.. गंध आंधळे भवताली वनराई ग
तमातली भेसूर शांतता... कानी कुजं नाही ग...
अजुन उजाडत नाही ग...
एकाच पळभर एखादी कळ
अशी सणाणुन जाते ग
शणात विरती अवघे पडदे
लख काही चमचमते ग !
ती कळ सरते... हूरहुर उरते अं पिकण्याची घाई ग
वरवर सारे शिंपण काही आतून उमळत नाही ग !!!
______________
गीत : संदीप खरे
संगीत : डॉ. सलील कुल्कर्णि
स्वर : डॉ. सलील कुल्कर्णि
अजुन उजाडत नाही ग !
दशकामागून सरली दशके
अन् शतकाच्या गाथा ग !
ना नावाटान्च मोह सुटे वा
ना मोहांच्या वाटा ग !
पथ चकव्यचा, गोल सरळ वा
कुणास उमगत नाही ग
प्रवास कसला? फरफत अवघी !
पान जुळातून वाही ग...
कधी वाटते 'दिवस' 'रात्र' हे
नसते काही असले ग
त्यांच्य़ा लेखी रात्र सदाची
ज्यांचे डोळे मिटले ग
स्पर्श आंधळे.. गंध आंधळे भवताली वनराई ग
तमातली भेसूर शांतता... कानी कुजं नाही ग...
अजुन उजाडत नाही ग...
एकाच पळभर एखादी कळ
अशी सणाणुन जाते ग
शणात विरती अवघे पडदे
लख काही चमचमते ग !
ती कळ सरते... हूरहुर उरते अं पिकण्याची घाई ग
वरवर सारे शिंपण काही आतून उमळत नाही ग !!!
______________
गीत : संदीप खरे
संगीत : डॉ. सलील कुल्कर्णि
स्वर : डॉ. सलील कुल्कर्णि
March 25, 2011 at 10:08:00 AM GMT+5:30
संदीप खरे व डॉ. सलील कुलकर्णी ...कवी व गायक दोन्ही संवेदनशील, सामाजिक जाणीव असलेले, तुमच्या पिढीने दिलेली हि सुंदर भेट आहे.नेहमी प्रमाणे याही सुंदर भेटी बद्दल धन्यवाद!
March 25, 2011 at 10:12:00 AM GMT+5:30
great..........!!!
March 26, 2011 at 9:17:00 AM GMT+5:30
nice,pharch sundewr kavita.
April 2, 2011 at 9:34:00 PM GMT+5:30
sundar kavita, sundar sangeet!!! Apratim..
April 24, 2011 at 9:03:00 PM GMT+5:30
धन्यवाद - एका चांगल्या गाण्याच्या शेअरिंगबद्दल
May 13, 2011 at 10:42:00 PM GMT+5:30
Aprateem!
May 13, 2011 at 10:42:00 PM GMT+5:30
wonderful vdography.....beautiful song.....lovely lyrics....fantastic northern lights......experience of heavenly bliss
May 13, 2011 at 10:43:00 PM GMT+5:30
अप्रतिम!! सुंदर!! मनाचा ठाव घेणारी कविता व संगीत!
May 13, 2011 at 10:43:00 PM GMT+5:30
Wnoderful lyrics..... Always i like it.....
May 13, 2011 at 10:43:00 PM GMT+5:30
अनमोल.....खूप छान काव्य ..अत्यंत भावनामय ...त्याला जोड सुंदर संगीत अन मधुर स्वराची ...जस्ट सुपर्ब ....चित्रीकरण देखील सुरेख ..सगळेच कसे देव-दुर्लभ ....मस्त मस्त ..मस्त !!!!.....अभिजित ....मान गये उस्ताद !!!
May 13, 2011 at 10:44:00 PM GMT+5:30
अभिजित, तुझे आभार कसे मानावेत हेचकळत नाही.दररोज संध्यकाळी एक अप्रतिम काव्य सुंदर संगीत लेणे तू आम्हाला देतो आहेस.आभार मानून परकेपणा दाखवणार नाही.
May 13, 2011 at 10:58:00 PM GMT+5:30
या जोडीच्या अप्रतिम गाण्यांना भन्नाट सुंदर व्हीडीओची जोड....मनःपूर्वक धन्यवाद अभि..
May 14, 2011 at 11:47:00 AM GMT+5:30
very nice lyrics................
May 14, 2011 at 2:05:00 PM GMT+5:30
Enjoyed shooting this song for 'Chakwa'
May 14, 2011 at 2:57:00 PM GMT+5:30
Sundar kavita!
May 14, 2011 at 7:09:00 PM GMT+5:30
अप्रतिम काव्य, सुंदर संगीत, सुंदर व्हीडीओ,...आपणाकडून नेहमीच ही अपेक्षा असते,...... आणि ती आपण पुर्ण करताच ...सुंदरच !!!
May 14, 2011 at 9:21:00 PM GMT+5:30
अभिजित, प्रत्तेक संद्याकाळ एका भावविश्वात घेऊन जातोस.तुझ्या आभिरुचीला तोड नाही.प्रत्तेक विदिओ अंतर्मुख करतो.
October 11, 2011 at 1:52:00 PM GMT+5:30
Pls also share details of song.
October 31, 2011 at 7:47:00 AM GMT+5:30
पथ चकव्यचा, गोल सरळ वा कुणास उमगत नाही ग प्रवास कसला? फरफत अवघी !
October 31, 2011 at 7:49:00 AM GMT+5:30
ajun ujadat nahi g..
October 31, 2011 at 7:52:00 AM GMT+5:30
हूरहुर उरते अं पिकण्याची घाई ग वरवर सारे शिंपण काही आतून उमळत नाही ग !!!!
October 31, 2011 at 7:53:00 AM GMT+5:30
Umalat.......? Umagat.......?