_____________
तुझे नि माझे नाते काय ?
तू देणारी मी... मी घेणारा
तू घेणारी... मी देणारा
कधी न कळते रूप बदलते
आपुल्यामधले फरक कोणते ?
अन् आपुल्यातून समान काय ?मला खात्री आहे तिलाही झोप आली नसेल...
सुंदर स्वप्ने पडत असतील,
मला खात्री आहे तिलाही झोप आली नसेल
तिच्यासमोरी तेच ढग.. जे माझ्या समोर
तिच्यासमोरही तेच धुक .. जे माझ्या समोर !तिच्यासमोरी तेच ढग.. जे माझ्या समोर
तिचे माझे स्वल्पविरामही सारखे अन् पूर्ण विरामही !
म्हणून तर मी असा आकंठ जागा असताना
तिचीही पापणी पूर्ण मिटली नसेल...
मला खात्री आहे तिलाही झोप आली नसेल...
सुख-दु:खाची होती वृष्टीकधी हसलो, कधी झालो कष्टी
सायासा वीण सहज ची घडतेसमेस येता टाळी पडते!
कुठल्या जन्मांची लय जुळते ?
या मात्रांचे गणित काय ?
तुझे नि मझे नाते काय ?
बगीचे लावले आहेत आम्ही एकत्र .. एकाकीमाती कालवली आहे आम्ही चार हातांनी
नखात माती आहे आम्हा दोघांच्या...अजूनही
मनात फुलं आहेत आम्हा दोघांच्या... अजूनही
दोघांच्याही हातावर एकमेकांच्या रेषा आहेत !दोघांच्याही ओठा वर एकमेकांची भाषा आहेत !
रात्री होऊन जाईल चंद्र चंद्र आणि मी जागाच असेन ;
तेव्हा बर्फाच्या अस्ताराखाली वाहत राहावी नदी
तशी ती ही जागीच असेल...
मला खात्री आहे, तिलाही झोप आली नसेल...
नात्याला या नकोच नाव
दोघांचाही एकच गाव!मला खात्री आहे, तिलाही झोप आली नसेल...
नात्याला या नकोच नाव
वेगवेगळे प्रवास तरीही
समान दोघांमधले काही !
ठेच लागते एकाला
का रक्ताळे दुसर्याचा पाय ?समान दोघांमधले काही !
ठेच लागते एकाला
तुझे नि माझे नाते काय ?
____________
गीत : संदीप खरे
स्वर/संगीत : डॉ. सलील कुलकर्णि
April 6, 2011 at 1:12:00 AM GMT+5:30
अभी,
नेहेमी प्रमाणे अतिशय भावनाप्रधान गीताची निवड केली आहेस. हृदय स्पर्शी प्रेमभावना आहेत. आणि हो ग्राफिक्स मधला निसर्ग खूपच नितळ/स्वच्छ/सुंदर वाटला. तुझी आवड आणि निवड संग्रह अनीशय दुर्मिळ भासतो. तू तो खूप कष्टाने जपला आहे हे कौतुकास्पद आहे.
April 6, 2011 at 2:40:00 AM GMT+5:30
Must listen ......
April 6, 2011 at 7:21:00 PM GMT+5:30
Thanks he gaan upload kelyabaddal.. khup chan ahe..
April 7, 2011 at 7:17:00 PM GMT+5:30
Mast gane aahe my favorite....thank you.......
May 13, 2011 at 11:06:00 PM GMT+5:30
thanks Abhi, khup sunder geet aahe aani Dr.Saliljincha swar morpis phirlya sarkhe watle.
May 13, 2011 at 11:06:00 PM GMT+5:30
अभि, तुझे किती आभार मानावेत... खूप दिवसानी असे सुंदर व्हिडीओज पुन्हा पाहायला मिळत आहेत..........
May 13, 2011 at 11:39:00 PM GMT+5:30
abijeet khup bhavle he geet.dhanyavad
May 14, 2011 at 7:41:00 AM GMT+5:30
thanx for tag.superb video recording.keep it up.have a nice day.
May 14, 2011 at 7:13:00 PM GMT+5:30
आपल्या अनेक अप्रतिम vedio's मधील हा माझा 1 आवडता vedio ...इच्छा होती आपण मला Tag करावं...Thankx a Lot for sharing
May 14, 2011 at 10:01:00 PM GMT+5:30
आपल्या अनेक अप्रतिम video's मधील हा माझा 1 आवडता video ...इच्छा होती आपण मला Tag करावं...Thankx a Lot for sharing
May 15, 2011 at 3:32:00 AM GMT+5:30
संदीप खरे यांचे अप्रतिम गीत आणि सलील कुलकर्णींचे स्वर-संगीताने हा व्हीडीओ श्रवणीय केला आहे! उत्तम!
June 12, 2011 at 7:58:00 AM GMT+5:30
मला खात्री आहे तिलाही झोप आली नसेल... सुंदर स्वप्ने पडत असतील, पण कुशीवर वळेल... उसासेल... मला खात्री आहे तिलाही झोप आली नसेल तिच्यासमोरी तेच ढग.. जे माझ्या समोर तिच्यासमोरही तेच धुक .. जे माझ्या समोर ! तिचे माझे स्वल्पविरामही सारखे अन् पूर्ण विरामही ! म्हणून तर मी असा आकंठ जागा असताना तिचीही पापणी पूर्ण मिटली नसेल... मला खात्री आहे तिलाही झोप आली नसेल...
June 28, 2011 at 12:21:00 PM GMT+5:30
Awesome video by Abhijeet Dalvi