________________________
शुक्रतारा, मंदवारा, चांदणे पाण्यातुनी
चंद्र आहे, स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यांत माझ्या, मिसळूनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा
मी कशी शब्दात सांगू, भावना माझ्या तुला
तू तुझ्या समजून घे रे लाजणार्या या फुला
अंतरीचा गंध माझ्या, आज तू पवना वहा
लाजर्या माझ्या फुला रे, गंध हा बिलगे जीवा
अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी, भारलेला जन्म हा
शोधिले स्वप्नात मी ते, ये करी जागेपणी
दाटूनि आलास तू रे, आज माझ्या लोचनी
वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा
________________
गीतकार: मंगेश पाडगांवकर
स्वर: सुधा मल्होत्रा - अरुण दाते
संगीत: श्रीनिवास खळे
चंद्र आहे, स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यांत माझ्या, मिसळूनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा
मी कशी शब्दात सांगू, भावना माझ्या तुला
तू तुझ्या समजून घे रे लाजणार्या या फुला
अंतरीचा गंध माझ्या, आज तू पवना वहा
लाजर्या माझ्या फुला रे, गंध हा बिलगे जीवा
अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी, भारलेला जन्म हा
शोधिले स्वप्नात मी ते, ये करी जागेपणी
दाटूनि आलास तू रे, आज माझ्या लोचनी
वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा
________________
गीतकार: मंगेश पाडगांवकर
स्वर: सुधा मल्होत्रा - अरुण दाते
संगीत: श्रीनिवास खळे
August 8, 2011 at 9:17:00 PM GMT+5:30
खूप सुंदर भावगीत आहे .....
August 8, 2011 at 9:23:00 PM GMT+5:30
chan
August 8, 2011 at 10:14:00 PM GMT+5:30
Dearest Sweetheart,
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळूनी डोळे पहा, तू अशी जवळी रहा...
August 8, 2011 at 10:15:00 PM GMT+5:30
Wah.. Kya Baat Hai........
August 8, 2011 at 10:17:00 PM GMT+5:30
Thanx Abhijeet Dalvi for sharing such a lovely, sweet song.
August 8, 2011 at 10:48:00 PM GMT+5:30
तू असा जवळी रहा...तू असा जवळी रहा ....
तू स्वत:ला जरा विचारूनी पहा......
तू जंगलात न रहा ......
तू असा जवळी रहा ....
August 9, 2011 at 12:50:00 AM GMT+5:30
लाजर्या माझ्या फुला रे, गंध हा बिलगे जीवा
अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी, भारलेला जन्म हा......
तू असा जवळी रहा ....तू असा जवळी रहा ....
August 9, 2011 at 9:41:00 AM GMT+5:30
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळूनी डोळे पहा, तू अशी जवळी रहा...
mast.
August 9, 2011 at 9:43:00 AM GMT+5:30
Malak Nako Palak Wha"...Introducing our new stage show on Effective Parenting.- Vandan Nagarkar ...Palak whayache diwas astana .. dolyat kunachya baghato ...kuna kunachya jawal jato ?
August 9, 2011 at 10:38:00 PM GMT+5:30
:-)) HEY !!! HOW NICE TO HAVE A 3GPP FORMAT GRAPHICS !!! ITS' REALLY A SPECIAL & UNIQUE GIFT FOR ME......HUGSSSSS DEAR !!!! :-)) I WATCHED IT REPEATEDLY ... :-)
August 24, 2011 at 4:20:00 PM GMT+5:30
khare tar, maze jivangane .. agadi manateeel anmol theva.
October 30, 2011 at 10:12:00 PM GMT+5:30
Mine favourite. Thanks Abhijit.
October 31, 2011 at 1:10:00 PM GMT+5:30
Very Nice its My Favourite Song
January 10, 2012 at 12:11:00 PM GMT+5:30
मी कशी शब्दात सांगू, भावना माझ्या तुला
तू तुझ्या समजून घे रे लाजणार्या या फुला
अंतरीचा गंध माझ्या, आज तू पवना वहा
January 10, 2012 at 12:14:00 PM GMT+5:30
January 10, 2012 at 12:15:00 PM GMT+5:30
लाजर्या माझ्या फुला रे, गंध हा बिलगे जीवा
अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी, भारलेला जन्म हा
शोधिले स्वप्नात मी ते, ये करी जागेपणी
दाटूनि आलास तू रे, आज माझ्या लोचनी
वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा
________________
गीतकार: मंगेश पाडगांवकर
स्वर: सुधा मल्होत्रा - अरुण दाते
संगीत: श्रीनिवास खळे.
January 10, 2012 at 12:16:00 PM GMT+5:30
Hya ganyane A Date hyana Gayak mhanun ani Khale sahebana Sangitkaar mhanun Established kele ...........
January 10, 2012 at 12:17:00 PM GMT+5:30
atishay sundar rachana...
January 10, 2012 at 12:17:00 PM GMT+5:30
Sakhi, Mi aattach " Antaryaami Sur Gawasalaa " he Datta Marulkar Yanche Shriniwaasji khale yanchya varach pustak waachat ahe .....
January 10, 2012 at 12:18:00 PM GMT+5:30
अर्रे वाह मस्त च की मग...चांगला योग आहे
January 10, 2012 at 12:18:00 PM GMT+5:30
wahhhhhhh
January 10, 2012 at 12:19:00 PM GMT+5:30
शुक्रतारा अरुण दातेंच्या गायकीला मिळालेले पहिले वळण अतिशय भावपूर्ण गाणे सखीची आठवण करून देते, (मादाम माझी पत्नी माझी सखी आहे मी इथे काश्मीर मध्ये ती तिथे पुण्यात)
January 10, 2012 at 12:19:00 PM GMT+5:30
अशीच सुरेख गाणी गदिमा आणि बाबुजींनी दिलेली आहेत आपल्याला -
धुंद येथ मी, स्वैर झोकितो मद्याचे प्याले
त्याच वेळी तू असशील तेथे बाळा पाजविते
April 22, 2012 at 3:46:00 PM GMT+5:30
atishay awadate bhavageet aahe........aani ya album madhil sagalich gaani faar sundar aahet.........majhya Aaicha awadata album hota ha.......thnx Subhi.........:))))