__________________
माझे दिवन गाणे, माझे दिवन गाणे !
व्यथा असो आनंद असू दे
प्रकाश किवा तिमीर असू दे
वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे !
कधी ऐकतो गीत झर्यातुन
वशवनाच्या कधी मनातुन
कधि वार्यातून, कधि तार्यातुन झुळझुळतात तराणे !
तो लीलाघन सत्य चिरंतन
फुलापरी उमले गीतातुन
स्वरास्वरातुन आनंदाचे नित्य नवे नजराणे !
गा विहगांनो माझ्यासंगे
सुरावरी हा जीव तरंगे
तुमच्यापरी माझ्याही स्वरातुन उसळे प्रेम दिवाणे !
________________
गीत : मंगेश पाडगावकर
संगीत : पु. ल. देशपांडे
स्वर : पंडित जितेंद्र अभिषेकी
व्यथा असो आनंद असू दे
प्रकाश किवा तिमीर असू दे
वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे !
कधी ऐकतो गीत झर्यातुन
वशवनाच्या कधी मनातुन
कधि वार्यातून, कधि तार्यातुन झुळझुळतात तराणे !
तो लीलाघन सत्य चिरंतन
फुलापरी उमले गीतातुन
स्वरास्वरातुन आनंदाचे नित्य नवे नजराणे !
गा विहगांनो माझ्यासंगे
सुरावरी हा जीव तरंगे
तुमच्यापरी माझ्याही स्वरातुन उसळे प्रेम दिवाणे !
________________
गीत : मंगेश पाडगावकर
संगीत : पु. ल. देशपांडे
स्वर : पंडित जितेंद्र अभिषेकी
October 11, 2011 at 1:11:00 PM GMT+5:30
Sunder...atishay sunder
October 11, 2011 at 1:12:00 PM GMT+5:30
sakshat panditjincha swar.........ek apratim rachana Abhijit.......
October 11, 2011 at 1:13:00 PM GMT+5:30
गा विहगांनो माझ्यासंगे
सुरावरी हा जीव तरंगे
तुमच्यापरी माझ्याही स्वरातुन उसळे प्रेम दिवाणे !...... अप्रतिम रचना आणि अभिषेकीबुवांचा दैवी स्वर .......इट्स ए ट्रीट अभिजीतदा.........लगे रहो यार ......
October 11, 2011 at 1:14:00 PM GMT+5:30
सदाबहार...........................................
October 11, 2011 at 1:15:00 PM GMT+5:30
शब्द, सूर आणि स्वर यांचा 'त्रिवेणी संगम'.......!!
October 11, 2011 at 1:17:00 PM GMT+5:30
Singer Shri Ramdas Kamat; few years back, i used to play this song on my violin, sad but i've lost touch presently...
October 11, 2011 at 1:19:00 PM GMT+5:30
माझे दिवन गाणे !
October 11, 2011 at 1:28:00 PM GMT+5:30
Singer Shri Ramdas Kamat?
October 11, 2011 at 1:29:00 PM GMT+5:30
जीवनोन्मुख काव्य आणि तितकेच तरल स्वर संगीत .....☺☺
October 11, 2011 at 1:30:00 PM GMT+5:30
वाह! पंडितजींच्या स्वरातील हे जिवन गाणे ऐकतच राहावी वाटते! अशा अप्रतिम रचना मनावर कायमचा ठसा उमटवून जातात!
October 11, 2011 at 1:32:00 PM GMT+5:30
व्यथा असो आनंद असू दे
October 11, 2011 at 1:34:00 PM GMT+5:30
Nice One......
October 11, 2011 at 1:38:00 PM GMT+5:30
sunder.