_____________
लहान पण देग देवा
मुंगी साखरेचा रवा
आयरावती रत्न थोर
त्यासी अंकुशाचा मार
जया अंगी मोटेपण
तया यातन कटिण
तुका म्हणे बर्वे जान
व्हावे लहान हुनी लहान
लहान पण देग देवा
मुंगी साखरेचा रवा
महापुरे झाडे जाती
तेथे लव्हाळ वाचती
जया अंगी मोटेपण
तया याटन कटिण
तुका म्हणे बर्वे जान
व्हावे लहान हुनी लहान
लहान पण देग देवा
मुंगी साखरेचा रवा
मुंगी साखरेचा रवा
आयरावती रत्न थोर
त्यासी अंकुशाचा मार
जया अंगी मोटेपण
तया यातन कटिण
तुका म्हणे बर्वे जान
व्हावे लहान हुनी लहान
लहान पण देग देवा
मुंगी साखरेचा रवा
महापुरे झाडे जाती
तेथे लव्हाळ वाचती
जया अंगी मोटेपण
तया याटन कटिण
तुका म्हणे बर्वे जान
व्हावे लहान हुनी लहान
लहान पण देग देवा
मुंगी साखरेचा रवा
___________
स्वर : पंडित कुमार गंधर्व
1 Comment