Showing posts with label PuLa Despande. Show all posts
Showing posts with label PuLa Despande. Show all posts

शब्दांच्या पलीकडले


_______________


गोळाबेरीज


_____________

चित्रपट : गोळाबेरीज
संगीतकार : मिलिंद जोशी
निखील रत्नपार्खि, दिलीप प्रभावळकर, द्र. मोहन आगाशे, भारत जाधव, संजय नार्वेकर, अविनाश नारकर, सुबोध भावे, मुक्ता बर्वे, भारगावी चिरमुले, प्रसाद ओक, शरद पॉंक्षे, पुष्कर श्रोत्रि, हेमांगी कवी, वैभव मंगले, सतीश पुलेकर, अभिजीत शावॅन, जयंत वाडकर, विद्याधर जोशी, क्षितिज झरपकर, कमलाकर सातपुटे, द्र. नेहा देशपांडे-कामात

पु.ल.देशपांडे आणि हार्मोनियम





लहान पणातल्या छोट्या छोट्या आठवणी एक वेगळाच आनंद मिळतो. माझ्या वयाच्या ७ च्या वर्षात तबल्याची पहिली अ-ब-क-ड माझे गुरु पंडित तारानाथांकडून चालू झाली. ८ व्या वर्षी मूंज झाल्या नंतर कारवाला माझ्या माई-आजोबांकडे गेलो होतो. कारवारच्या रामकृष्ण मठात कीर्तन-भजन व्हायचं. अशा वेळेस एक असमान्य व्यक्तीची, ती सुद्धा अनपेक्षित, म्हणजे पु. ल. देशपांडे !!!

आणि त्या वेळेस कारवारच्या रामकृष्ण मठात त्यांनी वाजवली हार्मोनियम आणि माझी तबल्याची सात ! आशा वेळेस, माझ्या कडे केमेरा असता तर ?