लहान
पणातल्या छोट्या छोट्या आठवणी एक वेगळाच आनंद मिळतो. माझ्या वयाच्या ७
च्या वर्षात तबल्याची पहिली अ-ब-क-ड माझे गुरु पंडित तारानाथांकडून चालू
झाली. ८ व्या वर्षी मूंज झाल्या नंतर कारवाला माझ्या माई-आजोबांकडे गेलो
होतो. कारवारच्या रामकृष्ण मठात कीर्तन-भजन व्हायचं. अशा वेळेस एक असमान्य
व्यक्तीची, ती सुद्धा अनपेक्षित, म्हणजे पु. ल. देशपांडे !!!
आणि त्या वेळेस कारवारच्या रामकृष्ण मठात त्यांनी वाजवली हार्मोनियम आणि माझी तबल्याची सात !
आशा वेळेस, माझ्या कडे केमेरा असता तर ?
23 Comments
