Showing posts with label Hemant Kumar. Show all posts
Showing posts with label Hemant Kumar. Show all posts

मराठी पाउल पडते पुढे !


____________


चित्रपट : मराठा तितुका मेळवावा
गीतकार : शांता शेळके
संगीतकार : आनंदघन
स्वर : लता मंगेशकर, उषा मंगेशकर, पं.हृदयनाथ मंगेशकर, हेमंत कुमार

तू न् मी राजा राणी


_________


प्रीतीच्या चंदराती घेउनी हात हाती
जोडू अमोल नाती, ये ना, ये प्रिये !

फुलला हा कुंज सारा, हसली पाने फुले
रुसवा आता कशाला, अधरी प्रीती फुले
हासते... चांदणे !

सरला आता दुरावा, मिटती का लोचने
सखये या मिलनाला, नुरले काही उणे
हात दे, साथ दे !
____________

गीत : शांताराम नांदगावकर
संगीत : अनिल - अरुण
स्वर : हेमंत कुमार