_________
प्रीतीच्या चंदराती घेउनी हात हाती
जोडू अमोल नाती, ये ना, ये प्रिये !
फुलला हा कुंज सारा, हसली पाने फुले
रुसवा आता कशाला, अधरी प्रीती फुले
हासते... चांदणे !
सरला आता दुरावा, मिटती का लोचने
सखये या मिलनाला, नुरले काही उणे
हात दे, साथ दे !
____________
गीत : शांताराम नांदगावकर
संगीत : अनिल - अरुण
स्वर : हेमंत कुमार
जोडू अमोल नाती, ये ना, ये प्रिये !
फुलला हा कुंज सारा, हसली पाने फुले
रुसवा आता कशाला, अधरी प्रीती फुले
हासते... चांदणे !
सरला आता दुरावा, मिटती का लोचने
सखये या मिलनाला, नुरले काही उणे
हात दे, साथ दे !
____________
गीत : शांताराम नांदगावकर
संगीत : अनिल - अरुण
स्वर : हेमंत कुमार
12 Comments