________________
जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावर ही या गगनातील
गीतांमधुनी राहीन मी |
माझे जगणे होते गाणे
कधी मनाचे, कधी जनाचे
कधी घनास्तव, कधी निराशय
केवळ नाद ताराने || धृ ||
आळपिंची संत सुरवल
वा रगांचा सँकर गोंधळ
कधी अर्तता काळजातली
केव्हा फक्त बहाने || १ ||
राईमधले राजस कुजं
कधी स्माशणामधले करंडन
अजानतेचे अरण्या केव्हा
केव्हा शब्द शहाणे || २ ||
जमले अथवा जमले नाही
खेड खंत ना उरली काही
अदृश्यातील आदेशानचे
ओझे फक्त वहाने || ३ ||
_________________
गीत : कुसुमाग्रज
संगीत : डॉ. सलील कुलकर्णी
स्वर : डॉ. सलील कुलकर्णी
गाता गाता जाईन मी
गेल्यावर ही या गगनातील
गीतांमधुनी राहीन मी |
माझे जगणे होते गाणे
कधी मनाचे, कधी जनाचे
कधी घनास्तव, कधी निराशय
केवळ नाद ताराने || धृ ||
आळपिंची संत सुरवल
वा रगांचा सँकर गोंधळ
कधी अर्तता काळजातली
केव्हा फक्त बहाने || १ ||
राईमधले राजस कुजं
कधी स्माशणामधले करंडन
अजानतेचे अरण्या केव्हा
केव्हा शब्द शहाणे || २ ||
जमले अथवा जमले नाही
खेड खंत ना उरली काही
अदृश्यातील आदेशानचे
ओझे फक्त वहाने || ३ ||
_________________
गीत : कुसुमाग्रज
संगीत : डॉ. सलील कुलकर्णी
स्वर : डॉ. सलील कुलकर्णी
25 Comments