Showing posts with label Milind Joshi. Show all posts
Showing posts with label Milind Joshi. Show all posts

गोळाबेरीज


_____________

चित्रपट : गोळाबेरीज
संगीतकार : मिलिंद जोशी
निखील रत्नपार्खि, दिलीप प्रभावळकर, द्र. मोहन आगाशे, भारत जाधव, संजय नार्वेकर, अविनाश नारकर, सुबोध भावे, मुक्ता बर्वे, भारगावी चिरमुले, प्रसाद ओक, शरद पॉंक्षे, पुष्कर श्रोत्रि, हेमांगी कवी, वैभव मंगले, सतीश पुलेकर, अभिजीत शावॅन, जयंत वाडकर, विद्याधर जोशी, क्षितिज झरपकर, कमलाकर सातपुटे, द्र. नेहा देशपांडे-कामात

मुका पाउस बरसावा असे वाटते



________________________

मुका पाउस बरसावा असे वाटते
तुझा आवाज ऐकावा असे वाटते
कधी धरशील का माझ्या पुढे तू चेहरा
मलाही चंद्र स्पर्शावा असे वाटते
मुका पाउस बरसावा असे वाटते

जरा गर्दीत मी आता उभा राहतो
कुणी माणूस थांबावा असे वाटते
मुका पाउस बरसावा असे वाटते

मला मी शेवटी कळलो जरी नाही तरी ही
तुला समजून सांगावा असे वाटते
मुका पाउस बरसावा असे वाटते
तुझा आवाज ऐकावा असे वाटते

_________________________

शब्द : सौमित्र
स्वर/संगीत : मिलिंद जोशी