आलो कुठून कोठे


____________

आलो कुठून कोठे उडवित पायवाट
काटे सारून गेले उरली फुले मनात

प्रत्येक पावलाचे होते नवे इशारे
सार्‍या ऋतूत जपला हृदयतला वसंत...