___________________
भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते
ते झरे चंद्र सजणाचे ती धरती भगवी माया
झाडाशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया
तो बोल मंद हळवासा आयुष्य़ स्पर्शूनी गेला
सीतेच्य वनवसातील जणू अंगी राघव शेला
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे
_______________
गीत: ग्रेस
गायिका: लता मंगेशकर
संगीत: पंडित हृदयनाथ मंगेशकर

120 Comments