अजुन उजाडत नाही ग !

__________

अजुन उजाडत नाही ग !
अजुन उजाडत नाही ग !

दशकामागून सरली दशके
अन् शतकाच्या गाथा ग !
ना नावाटान्च मोह सुटे वा
ना मोहांच्या वाटा ग !
पथ चकव्यचा, गोल सरळ वा
कुणास उमगत नाही ग
प्रवास कसला? फरफत अवघी !
पान जुळातून वाही ग...

कधी वाटते 'दिवस' 'रात्र' हे
नसते काही असले ग
त्यांच्य़ा लेखी रात्र सदाची
ज्यांचे डोळे मिटले ग
स्पर्श आंधळे.. गंध आंधळे भवताली वनराई ग
तमातली भेसूर शांतता... कानी कुजं नाही ग...
अजुन उजाडत नाही ग...

एकाच पळभर एखादी कळ
अशी सणाणुन जाते ग
शणात विरती अवघे पडदे
लख काही चमचमते ग !
ती कळ सरते... हूरहुर उरते अं पिकण्याची घाई ग
वरवर सारे शिंपण काही आतून उमळत नाही ग !!!
______________

गीत : संदीप खरे
संगीत : डॉ. सलील कुल्कर्णि
स्वर : डॉ. सलील कुल्कर्णि

माणसे गेली तरीही


____________


माणसे गेली तरी ही सावल्या उरतात मागे हे
उन्हाचे खेळ सारे का असे छळतात मागे? ||धृ||

लाभते जेव्या यशाला सूर्य तेजाची झळाळी
प्रेम ओल्या भावनांच्या प्रार्थना असतात मागे  ||१||

अंत प्रेमाच्या क्षणांचा शेवटी विरहात होतो
अन गुलाबी वेदनांच्या पाकळ्या सलतात मागे ||२||

रोज त्यांच्या काळजातुन शब्द हा उमटेल माझा
पाहुनी माझी फकिरी आज जे हसतात मागे  ||३||
______________

गीत : अनिल कांबळे
संगीत : डॉ. सलील कुलकर्णी
संगीत : डॉ. सलील कुलकर्णी

माझे जगणे

________________

जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावर ही या गगनातील
गीतांमधुनी राहीन मी |

माझे जगणे होते गाणे
कधी मनाचे, कधी जनाचे
कधी घनास्तव, कधी निराशय
केवळ नाद ताराने || धृ ||

आळपिंची संत सुरवल
वा रगांचा सँकर गोंधळ
कधी अर्तता काळजातली
केव्हा फक्त बहाने || १ ||

राईमधले राजस कुजं
कधी स्माशणामधले करंडन
अजानतेचे अरण्या केव्हा
केव्हा शब्द शहाणे || २ ||

जमले अथवा जमले नाही
खेड खंत ना उरली काही
अदृश्यातील आदेशानचे
ओझे फक्त वहाने || ३ ||
_________________

गीत : कुसुमाग्रज
संगीत : डॉ. सलील कुलकर्णी
स्वर : डॉ. सलील कुलकर्णी

ॐकार अनादि अनंत

__________

ॐकार अनादि अनंत अथांग अपरंपार
नाद ब्रम्ह परमेश्वर सगुण रूप साकार

सूर स्पर्श
सूर श्रवण
स्वर गंधित आश्वासन
तिमिराच्या गर्भी
स्वर तेजोमय हुंकार

सूर साध्य स्वर साधन
सूर रूप स्वर दर्पण
स्वर भाषा स्वर चिंतन स्वर विश्वाकार

सत्पसूर स्वर्ग सात
स्वर सांत्वन वेदनांत
सुखनिधान संजीवक
शाश्वत अमृतधार
________________

गीत : सुधीर मोघे
संगीत : डॉ. सलील कुलकर्णी
स्वर :
डॉ. सलील कुलकर्णी

सुनहरी आवाज़ सुनहरे साल पंडित जसराज

This commemorative pack is a special collector's item featuring 51 compositions of Pandit Jasraaj. The legendary master's art has been represented in this pack to celebrate 50 years of his career as he takes a golden step towards his singing which has made him one of the finest exponents of Hindustani classical in our and beyond country.

The series contain short compositions made by him in various raags.

प्रार्थना

RAAG BHAIRAV & RAAG AAJ AHIR BHAIRAV

RAAG ANAND BHAIRAV & RAAG BHAIRAV BAHAR


RAAG BASANT MUKHARI & RAAG RAMKALI
   

RAAG BHATIYAR & RAAG NAT BHAIRAV

RAAG CHARUKESHI & RAAG ASAVARI

RAAG KOMAL RISHABH ASAVARI &  RAAG BILASKHANI TODI

RAAG BILASKHANI TODI & RAAG HINDOL

RAAG SHUDH SARANG & RAAG BHIMPALASI

RAAG MULTANI & RAAG MULTANI

RAAG MARWA & RAAG DIN KI PURIYA







माझ्या कोमबड्याची शान !

________________
चित्रपट : नवरा बायको
गीत : भालजी पेंढारकर
संगीत : पु.ल. देशपांडे
स्वर : पं. वसंतराव देशपांडे

मोग