_______________________________
भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा
आंधळ्या तमातून वाहे, आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा, भितीच्या विषाची
क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारुन नीती
नावगाव टाकून आली अशी तुझी प्रीती
तुला परी जाणिव नव्हती, तुझ्या साहसाची
केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली
श्वासांनी लिहीली गाथा, प्रीतीच्या रसाची
सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची
_______________
गीतकार: मंगेश पाडगांवकर
गायक: अरुण दाते
संगीतकार: यशवंत देव
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा
आंधळ्या तमातून वाहे, आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा, भितीच्या विषाची
क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारुन नीती
नावगाव टाकून आली अशी तुझी प्रीती
तुला परी जाणिव नव्हती, तुझ्या साहसाची
केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली
श्वासांनी लिहीली गाथा, प्रीतीच्या रसाची
सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची
_______________
गीतकार: मंगेश पाडगांवकर
गायक: अरुण दाते
संगीतकार: यशवंत देव
July 27, 2010 at 9:04:00 AM GMT+5:30
यशवंत देव झिंदाबाद.
July 27, 2010 at 9:05:00 AM GMT+5:30
Maastach Abhi....sumadhurr gana
July 27, 2010 at 9:05:00 AM GMT+5:30
Kaay kavita rachali aahe, kaay sangeet aahe ani kaay sundar gayale aahe. Great- all time great.
July 27, 2010 at 9:06:00 AM GMT+5:30
beautiful memory lane, thanx Abhi
July 27, 2010 at 9:07:00 AM GMT+5:30
wah! kya bat hai! sundar gane! dhanayavad!
July 27, 2010 at 9:07:00 AM GMT+5:30
nice song!
July 27, 2010 at 9:07:00 AM GMT+5:30
1 number song
July 27, 2010 at 9:08:00 AM GMT+5:30
cute song.
July 27, 2010 at 9:11:00 AM GMT+5:30
naadach khula..!!
July 27, 2010 at 9:12:00 AM GMT+5:30
om sai ram
July 27, 2010 at 9:12:00 AM GMT+5:30
अरे यार हि रेकोर्ड होती घरी. . पण आता ते रेकोर्ड प्लेयर औट डेटेड झाल्यामुळे हे गाणेच विसरलो होतो . . बरे झाले आठवण करून दिलीत. . .
July 27, 2010 at 9:12:00 AM GMT+5:30
He gane khupach chan aahe. Junya aathavni jagya zalya. Tks Pushkar.
July 27, 2010 at 9:13:00 AM GMT+5:30
khup chhaan aani sundar
July 27, 2010 at 9:13:00 AM GMT+5:30
Hey Sameer Deodhar . . Thanks to Abhijeet Dalvi. . . Not to me Dear
July 27, 2010 at 9:13:00 AM GMT+5:30
Must...
June 12, 2011 at 8:00:00 AM GMT+5:30
ट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा आंधळ्या तमातून वाहे, आंधळाच वारा तुला मुळी नव्हती बाधा, भितीच्या विषाची क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारुन नीती नावगाव टाकून आली अशी तुझी प्रीती तुला परी जाणिव नव्हती, तुझ्या साहसाची केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली श्वासांनी लिहीली गाथा, प्रीतीच्या रसाची सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची ...... ....pratyek shabd....manala bhidnara