मी असा कसा ?


_____________

गीत: सुधीर मोगे
संगीत: आनंद मोडक
स्वर: आशा भोसले, रविंद्र साठे, अंजली मराठे
चित्रपट: चौकट राजा



5 Response to "मी असा कसा ?"

  1. मिलिंद पळसुले Says:
    March 26, 2012 at 11:04:00 AM GMT+5:30

    One of the best performance of Dilip Prabhavalkar. Hats of to Smita Talwalkar for this movie

  2. Subhi Abhijeet Dalvi Says:
    March 26, 2012 at 11:04:00 AM GMT+5:30

    मला हा चित्रपट बघताना रडू आवरलेच नाही. अतिशय संवेदनशील विषय अनि समाज जागृती चा महत्वाचा संदेश स्मिता तळवलकर नी दिला. अभी तू चांगली गाणी निवडली थांक्स

  3. Mangala Bhoir Says:
    March 26, 2012 at 11:05:00 AM GMT+5:30

    दिलीप प्रभावळकर यांचा अभिनय त्या शब्दां शी एकरूप होतो,की वेगळा वेगळा हा शब्द त्याच्या वेगळेपणाची सारी कहाणी सांगून जाते. बालपणीची मैत्रिण त्याला त्याच्या या मानसिक स्थितीमुळे आपली म्हणता येत नाही,त्याचे निरागस दुखं हृदय पिळवटून काढते. असें अनेक चौकट राजा व राणी समाजापेक्षा भिन्न जगण्याच्या निरागस मनाच्या मार्गाला प्रवाहा पासून दूर फेकले जातात,नाकारले जातात! शुभसंध्या! धन्यवाद! गुढी पाडव्याच्या व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

  4. Swapna Pitale Pimple Says:
    March 26, 2012 at 11:05:00 AM GMT+5:30

    हा सिनेमा बघताना अभिनय केला आहे असे कुठेच जाणवत नाही ....

  5. Shirish Dadke Says:
    April 4, 2012 at 1:10:00 PM GMT+5:30

    Atishay samjun -- Umjun keleli bhumikaaa .........

Post a Comment