________________
गोमू माहेरला जाते हो नाखवा
तिच्या घोवाला कोकण दाखवा
दावा कोकणची निळी-निळी खाडी
दोन्ही तीराला हिरवी-हिरवी झाडी
भगवा अबोली फुलांचा ताटवा
तिच्या घोवाला कोकण दाखवा
दावा कोकणची निळी-निळी खाडी
दोन्ही तीराला हिरवी-हिरवी झाडी
भगवा अबोली फुलांचा ताटवा
कोकणची माणसं साधी भोळी
काळजात त्यांच्या भरली शहाळी
उंची माडांची जवळून मापवा
सोडून दे रे खोड्या सार्या
शिडात शिर रे अवखळ वार्या
झणी धरणीला गलबत टेकवा
_____________
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - दत्ता डावजेकर
स्वर - पं. जितेंद्र अभिषेकी
काळजात त्यांच्या भरली शहाळी
उंची माडांची जवळून मापवा
सोडून दे रे खोड्या सार्या
शिडात शिर रे अवखळ वार्या
झणी धरणीला गलबत टेकवा
_____________
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - दत्ता डावजेकर
स्वर - पं. जितेंद्र अभिषेकी
November 9, 2012 at 4:39:00 PM GMT+5:30
कोकण......?
छे छे ...हे तर हिरे माणकांचे कोंदण.
मऊ मनांची, सुंदर विचारांची, भरल्या आदरातिथ्याची
भोळी अन धार्मिक, भाऊक अन प्रेमळ, साहित्तिक
अन कलाप्रेमी, कामकरी अन निसर्गप्रेमी, हि सारी
माणस जिथे जन्मली त्या सागराच्या कुशीत अन
सह्याद्रीच्या पायथ्याला लाभलेले कोंदण.......कोकण.
किती सुंदर..मधाळ आणि मोहक....
November 9, 2012 at 4:40:00 PM GMT+5:30
अश्या या कोकणाचा राजा आणि राणी अशी उपाधी भलत्याच दोघांना मिळाली एका tv channel वर काही दिवसांपूर्वी !
November 9, 2012 at 4:42:00 PM GMT+5:30
watched video,this is similar to other video done by friend Dharmanad Vernekar named Sobit Goem..
November 11, 2012 at 11:28:00 PM GMT+5:30
Thanks 4 tag Abhijitda
November 11, 2012 at 11:29:00 PM GMT+5:30
खूप सुंदर कविता ....
दावा कोकणची निळी-निळी खाडी
दोन्ही तीराला हिरवी-हिरवी झाडी
भगवा अबोली फुलांचा ताटवा
कोकणची माणसं साधी भोळी
काळजात त्यांच्या भरली शहाळी
उंची माडांची जवळून मापवा...