____________________________
मी एकटाच होतो, होतो अबोल झालो
क्षण पाहता तुला मी, माझा न मीच उरलो
उन्मत्त वेदनेला फुटले निळे धुमारे
उध्वस्त या मनाला दिसले नवे किनारे
तू बोललीस तेव्हा हरवून मीच गेलो
स्मितातुनी तुझ्या ग होती पहाट फुलली
आरक्त जाणिवांची होती फुले उमलली
नेत्रास नेत्र मिळता मी जायबंदी झालो
क्षण पाहता तुला मी, माझा न मीच उरलो
उन्मत्त वेदनेला फुटले निळे धुमारे
उध्वस्त या मनाला दिसले नवे किनारे
तू बोललीस तेव्हा हरवून मीच गेलो
स्मितातुनी तुझ्या ग होती पहाट फुलली
आरक्त जाणिवांची होती फुले उमलली
नेत्रास नेत्र मिळता मी जायबंदी झालो
_______________
स्वर : रवींद्र साठे
August 21, 2013 at 11:11:00 PM GMT+5:30
अतिशय सुंदर निवड ...सुंदर क्रियेशन
January 6, 2014 at 7:48:00 PM GMT+5:30
तू बोललीस तेंव्हा मी "पिम्प्स" ला पळालो???? हाहाहाहा
January 6, 2014 at 7:48:00 PM GMT+5:30
त्याच क्षणी आयुष्याच्या दुसर्या पैरीवर भूकंप हादरला नां !!!!
January 6, 2014 at 7:49:00 PM GMT+5:30
हाहाहाहाहा.................
January 6, 2014 at 7:50:00 PM GMT+5:30
तरी बोललो होतो, 30फर्स्टला एवढी घेऊ नकोस!
नशीब साठे मदतीला आले!
अदरवाईज व्हेरी नाईस साँग.
अँड क्रेडिट गोज टू अभिजित दळवी.थँक्स
January 6, 2014 at 7:51:00 PM GMT+5:30
रामभाऊ तुम्ही दोघे न्यू यिअर पार्टीला गेला होतात काय? अभीला साठेंनी मदत केली काय घरी पोहोचायला? हाहाहा
January 6, 2014 at 7:51:00 PM GMT+5:30
shabda, swar ...sundar! Dhanyavad! Abhi! Shubha Sandhya!
January 6, 2014 at 7:52:00 PM GMT+5:30
Awasome......
January 6, 2014 at 8:31:00 PM GMT+5:30
Superb...
January 12, 2014 at 4:02:00 PM GMT+5:30
lovely song.. and rendition by Ravindra Sathe! Thanks for sharing and tag, Abhijeet